Submitted by Nidhii on 8 May, 2017 - 11:01
पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट पुर्ण झाल्या. आता इथे या चर्चा करुया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट पुर्ण झाल्या. आता इथे या चर्चा करुया.
ही घ्या बातमी -
ही घ्या बातमी -
खुकखु बंद होणार
त्या लींकमधले खालचे प्रतिसाद
त्या लींकमधले खालचे प्रतिसाद वाचले का. लोल.
चांगुलपणा वगैरे असेलही, पण
चांगुलपणा वगैरे असेलही, पण माझ्या मते दोघेही इमोशनल फूल आहेत, डॉक्टर असूनही.
नवीन सिरीयलमधे केतकी थत्ते
नवीन सिरीयलमधे केतकी थत्ते आणि तो राखेचा मधला सर्वात लहान भाऊ आहे.
केतकी चितळे आणि साईंकीत कामत
केतकी चितळे आणि साईंकीत कामत आहेत ते.
ओहह सॉरी चितळे बरोबर, नेहेमी
ओहह सॉरी चितळे बरोबर, नेहेमी मी तिच्या आडनावात घोळ करते
तो राखेचा मधला सर्वात लहान
तो राखेचा मधला सर्वात लहान भाऊ आहे. >>> ओके तरीच त्याचा चेहरा ओळखीचा वाटत होता.
केतकी चितळे >>> ही कोण आहे? आधी कशात होती का?
केतकी चितळे आधी महागुरुंच्या
केतकी चितळे आधी महागुरुंच्या डान्सच्या प्रोग्रॅम मध्ये ( एका पेक्षा एक ) पहिल्या पाच मध्ये आली होती . पण पाचव्या क्रमांकावर ती बाद झाली. त्यानंतर तिला अभिनयाची संधी मिळाली आणि ती मालिकांमध्ये काम करत होती याच्या आधी ती " इथेच टाका तंबू " मध्ये होती . या नवीन मालिकेत तिचा नायक साईंकीत कामतआहे . त्याला चांगला मोठा रोल मिळून गेला आणि झी टीव्हीवरच्या मालिकेत . झी टीव्ही वरती काम मिळाल कि बरेच लोक ओळखायला पण लागतात
आंबटगोड मध्ये पण होती ती,
आंबटगोड मध्ये पण होती ती, सक्षम कुलकर्णी हिरो होता त्यात, लव लग्न लोचा मधला.
थँकु सुजा आणि अंजू. हे दोन्ही
थँकु सुजा आणि अंजू. हे दोन्ही कर्यक्रम मी पाहिलेले नाहित.
हो अंजु
हो अंजु
आज काय झाले. साडेअकराचा रिपीट
आज काय झाले. साडेअकराचा रिपीट आज दाखवला नाही. आईवडिलांची अतिशय वाईट प्रतिमा झीवाले दाखवताहेत. दोघानांही ईशा म्हणजे ट्रम्पकार्ड वाटते. मधे त्या गॅरीनेही मुलाच्या वहीतला होमवर्क खोडून टाकला आणि मुलाला खोटे पाडले. अभिज्ञाची नवीन मराठी वेबसीरीज सुरू झाली आहे तूनळीवर मूव्हींग आऊट नावाची. तिचे कपडे आणि संवाद बरेच बोल्ड दाखवले आहेत.
अभिज्ञाची नवीन मराठी वेबसीरीज
अभिज्ञाची नवीन मराठी वेबसीरीज सुरू झाली>> पुर्णतः तिचीच होती मालिका, तिला वेळ नाही तर आटोपून टाकत आहेत वाटतं..
राजन "तुला मदत, त्यांना मदत"
राजन "तुला मदत, त्यांना मदत" म्हणतो. मोनिका मात्र "माझी मदत, त्यांची मदत" असंच म्हणतेय.
भरत , तसे बोलणे त्या
भरत , तसे बोलणे त्या व्यक्तिरेखेचे सटल बेअरिंग आहे :p
मो काँस्मो आणि मॉड असल्यामुळे अशी धेडगुजरी भधा वापरते,
राजन ऑर्थोडॉक्स असल्याने व्याकरण शुद्ध भाषा वापरतो.
टीप:- वरील पोस्ट उगीचच आहे, मी ही सिरीयल पाहत नाही,
राजन आल्यावर तर एकही भाग पहिला नाहीये
काही अंदाज, राजन कुणाकडून आहे
काही अंदाज, राजन कुणाकडून आहे?
संपली की नाही ही मालिका...
संपली की नाही ही मालिका...
संपताय ना????..(हसताय ना च्या चालीवर)
नटूकाकी
नटूकाकी
16 ला संपणार आहे ही मालिका.
काही अंदाज, राजन कुणाकडून आहे
काही अंदाज, राजन कुणाकडून आहे? >>
इथे राजनच काय पण कुठलं पात्रं कधी कुणाकडून वागेल ते सान्गता येत नाही.
कुरूडी तो 'मधली मम्मा' वाली पोस्ट भारी होती
१६ का म्हणून सगळी पात्र
१६ का म्हणून सगळी पात्र विचित्र विचित्र वागत आहेत, एवढे दिवस दाखवायला काहीतरी तर पाहीजे म्हणून असेल.
सध्या मा बाईंच क्लिनिक बंद आहे का ? वि आणि आत्या च ठीक आहे , स्टाफ आहे त्यांच्याकडे.
जर ईशा ही वि ची मुलगी नाहीये हे सिद्ध झालयं तर मग मोनिकाला पैसे मिळण्याचा प्रश्न येतोच कुठे ? हे साधं लॉजिक दळवींना कळू नये ?
ते मुलीसाठी पैसे देताहेत.
ते मुलीसाठी पैसे देताहेत. पैसे दिले तरंच मो डायव्होर्स आणि इचा ताबा देणार.
पण यात आजोबांनी घातलेली अट मोडली जातेय. किंवा ते लॉकरमधले पैसे न देता स्वतःकडचे देत असतील.
किंवा ते लॉकरमधले पैसे न देता
किंवा ते लॉकरमधले पैसे न देता स्वतःकडचे देत असतील. >> मलाही असच वाटतय. मो पासुन त्या बाळाची आणि स्वतःची सुटका जास्त महत्वाची वाटत असेल
एक शेंडा बुडुख नसलेली सिरीयल
एक शेंडा बुडुख नसलेली सिरीयल आणि झी वर चाललीये ... काय पातळी आहे याची ... आईवडील मुलीचा सौदा करतायत काय image आपण पाहतोय आणि ते मूर्ख लोक दाखवतायत .... आणि त्यावर चर्चा काय आणि धागे काय आणि काय काय
काल ह्यातली छोटी चला हवा येऊ
काल ह्यातली छोटी चला हवा येऊ द्या मधे आलेली. तिला मानसी आणि मोनिका आवडतात. मोनिका जास्त आवडते, ती जास्त लाड करते तिचे. म्हणजे अभिज्ञा जास्त लाडकी आहे तिची.
इथे राजनच काय पण कुठलं पात्रं
इथे राजनच काय पण कुठलं पात्रं कधी कुणाकडून वागेल ते सान्गता येत नाही. >> हो ना, संवाद ही बर्याचदा mis-leading असतात...
१६ का म्हणून सगळी पात्र विचित्र विचित्र वागत आहेत, एवढे दिवस दाखवायला काहीतरी तर पाहीजे म्हणून असेल. >> वेळ्काढूपणा धडधडीत दिसतोय...
काल ह्यातली छोटी चला हवा येऊ
काल ह्यातली छोटी चला हवा येऊ द्या मधे आलेली.
>>> कसली गोड शांताबाई झाली होती... मस्त गाणं म्हटले तिने तितले सॉंग...
16 ला संपणार आहे ही मालिका.>>
16 ला संपणार आहे ही मालिका.>> काय सांगता अभिनंदन!!
शेवटचे पाच दिवस ना ?
शेवटचे पाच दिवस ना ?
डॉक्टर्स, वकील यांना कामं
डॉक्टर्स, वकील यांना कामं असतात, हे यांच्या गावीही नाही. ते तर असोच. पण मोनिकाने इतके वर्ष इतका नालायकपणा करुनही मानसीला तिची काळजी वाटते, याला मेलो मेलो मेलो ड्रामा म्हणावं नाही तर काय?
अरे तो राजन हिचा माल घ्युन
अरे तो राजन हिचा माल घ्युन पलून गेला ना? कुथे? आनि ही हातावर हात धरून बसून र्हैली?
हि मोबाईल न घेता उतरली होती का गादीतून? पोलिसाना फोन का नै केला? अशावेली बरोबर यन्ची अक्कल शेन्खायला जाते.
Pages