खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
सानशी (ग्रामिण शब्द्द् )
सानशी (ग्रामिण शब्द्द् )
चिमटा दोन्ही बाजुला असतो
चिमटा दोन्ही बाजुला असतो
नाही.
नाही.
चुलीपासून ह्याचा अर्थ चुलीत घालायला वापरतो असा नाही. चुलीच्या जवळपास असा आहे.
केरसुणी?
अजुनी इथेच मला वाटले नविन आले असेल काही!
शब्द कोकणात प्रचलित होता का?
शब्द कोकणात प्रचलित होता का? सांग.....त्याप्रमाणे फोनोफ्रेंड करते
त्याप्रमाणे फोनोफ्रेंड करते>>
त्याप्रमाणे फोनोफ्रेंड करते>>>
त्यापेक्षा चार ऒप्शन् द्या की
ताई, अजून किंचित क्लू द्या की
ताई, अजून किंचित क्लू द्या की ...
शब्द कोकणात प्रचलित होता का?
शब्द कोकणात प्रचलित होता का? >>>>>>>>.हो.
अगदी नेहमीच्या वापरातली वस्तू होती.
सांगू का?
सांगू का?
थांब थांब
थांब थांब
अजून काहीतरी सांग बरं.....
अजून किंचित क्लू द्या की ...>
अजून किंचित क्लू द्या की ...>>>>>>>>.म्हणजे काय सगळ वाढूनच देऊ म्हणताय.
अगं बाई.....वाढून देणे हा
अगं बाई.....वाढून देणे हा क्लू दिसतोय
(No subject)
पकड
पकड
वगराळं
वगराळं
काविलता,उलथणे
काविलता,उलथणे
हे असे चार अक्षरी नुसते
हे असे चार अक्षरी नुसते म्हटले तर किती तरी शब्द येऊन गेले!
पाखडणी
पाखडणी
कृष्णदेव बरोबर!
कृष्णदेव बरोबर!
पण ते वगराळं आहे की ओगराळं?
ओ ग रा ळे
ओ ग रा ळे (शब्दकोशा नुसार)
ओगराळं / वगराळं हा प्रादेशिक
ओगराळं / वगराळं हा प्रादेशिक फरक असावा , पण त्याचं दारात काय काम ?
ई , म्हणजे पळीवाढी का?
ई , म्हणजे पळीवाढी का?
पण त्याचं दारात काय काम ?>>>>
पण त्याचं दारात काय काम ?>>>>>>>>>>> अग, दराची कडी निघू नये म्हणून, जशी पळी अडकवायचे तसं ओगराळं ही अडकवायचे.
पाणी प्यायच्या भांड्याच्या
पाणी प्यायच्या भांड्याच्या उंचीचं ज्याला दांडा असतो......वरण इ. वाढायला....तेच ना?
पण त्याचं दारात काय काम ? >>>
पण त्याचं दारात काय काम ? >>> आज्जीनी पार स्वयंपाकघर, माजघर, परसदारातन गरागरा फिरवल
हो ना ... पण मज्जा आली
हो ना ... पण मज्जा आली
वरण इ. वाढायला....तेच ना?>>>>
वरण इ. वाढायला....तेच ना?>>>>>>>.हो. त्याचा उपयोग भांड्यातून पाणी काढण्यासाठी पण करतात.
स्निग्धा, आज्जीची जूनी सवय.
स्निग्धा, आज्जीची जूनी सवय.
हं बरोबर..... माठाच्या शेजारी
हं बरोबर..... माठाच्या शेजारी अडकवलेलं असायचं ........बरंय रिविजन होतेय
अरे कोडं देणारे कुठे गेले?
अरे कोडं देणारे कुठे गेले?
Pages