खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
योकु, रागावू नका
योकु, रागावू नका
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
हेडरमधला मजकूर.
तेव्हा वस्तू ओळखण्यातल्या गंमतीबरोबरच शब्दसंपत्ती वाढावी, तीवरची धूळ झटकावी हा हेतू असावा संयोजकांचा.
व्हय जी. द्या पुढला क्लू
व्हय जी. द्या पुढला क्लू
ओके भरत. मुद्दा पटला. मराठी
ओके भरत. मुद्दा पटला. मराठी शब्द देइन पुढे...
द्या तुम्ही. माझा स्टॉक
द्या तुम्ही. माझा स्टॉक संपलाय आता.
एक जाळीदार गोष्ट,
एक जाळीदार गोष्ट,
ही अंथरुणात ठेवतात
मच्छरदाणी
मच्छरदाणी
नाही,
नाही,
क्लू देतो कारण मला लौकर लॉग ऑफ करायचंय
हिच्या वापर केल्यानंतर झोप चांगली लागते
लाकडाची 1 फूट लांबीची ही वस्तू आहे
ढेकणी?
ढेकणी?
बरोबर
बरोबर
मला हा शब्द माहितीच नाहीये
मला हा शब्द माहितीच नाहीये आणि प्रकार पण
टकतोय २मिन मध्ये
टकतोय २मिन मध्ये
मला हा शब्द माहितीच नाहीये
मला हा शब्द माहितीच नाहीये आणि प्रकार पण>>>>> मलाही
ही एक लाकडाची पोकळ नळी सदृश्य
ही एक लाकडाची पट्टी सदृश्य वस्तू असते,
त्या नळी वर छोटी छोटी खूप भोके असतात,
अंथरुणात ढेकूण झाले म्हणजे ही ढेकणी अंथरुणात ठेवतात,
ढेकूण सांदि कोपऱ्यात जायच्या सवयीने यात होऊन बसतात, सकाळी ही ढेकणी घेऊन घराबाहेर झटकायची , आणि ढेकूण बाहेर टाकायचे
मी एक वस्तू. मला कापडापासून
मी एक वस्तू. मला कापडापासून बनवतात. माझ्यामुळे घराला शोभा येते. आजकालच्या नवीन घरांमध्ये मी सगळ्यांत आधी येते.
XXX
तोरण
तोरण / पडदा
रैट ममो
रैट ममो
पूर्वी हे सैपाक घरात असेच .
पूर्वी हे सैपाक घरात असेच . ह्याच एक लहान भावंडं ही असेच.
फुंकणी?
फुंकणी?
हंडा भावंड कळशी
हंडा लहान भावंडं कळशी
गडवा लहान भावंडं गडू
चूल लहान भावंडं वैल
जेवायची ताट वैगेरे ह्यात ठेवत
जेवायची ताट वैगेरे ह्यात ठेवत असत
Shinkale
Shinkale
शिंकाळ्यात कांदे बटाटे ठेवत
शिंकाळ्यात कांदे बटाटे ठेवत असत
Ho .
Ho .
ताटाळ
ताटाळ
Tatale
Tatale
ताटाळं कपाळं
ताटाळं कपाळं
स्वरुप बरोबरे
स्वरुप बरोबरे
आता गेल्या ह्या वस्तू
चार अक्षरी शब्द..... एक
चार अक्षरी शब्द..... एक हत्यार..... ठोकलेल्या किंवा रुतलेल्या गोष्टी उचकटण्यासाठी वापरतात
हातोडी च्या एका बाजूला असतं
हातोडी च्या एका बाजूला असतं नं हे. नाव नाही माहीत
उपसणी
उपसणी
Pages