खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
जरा ते काथवट म्हणजे काय नीट
जरा ते काथवट म्हणजे काय नीट सांगा बरं......कोणत्या प्रदेशातला आहे ? पुणेरी शब्दकोषात नाहीये>> लाकडी परात
सांगते.. लाकडाची मोठी परात
सांगते.. लाकडाची मोठी परात म्हणजे काथवट. माझ्याकडे फोटो पण आहे पण मी फोटो दाखवे पर्यंत धागा दोन मैल धावेल .
हाहाहा थँक्यू वावे, ममो !
हाहाहा थँक्यू वावे, ममो !
अजुन क्ल्यु
अजुन क्ल्यु
लहान मोठी दोन्ही प्रकारची
लहान मोठी दोन्ही प्रकारची असते
मच्छरदाणी
मच्छरदाणी
नाही हो, २ अक्षरीच आहे
नाही हो, २ अक्षरीच आहे
छत्री
छत्री
कात्री
कात्री
छत्री
छत्री
स्वैपाकघरात तर वापरतातच, पण
स्वैपाकघरात तर वापरतातच, पण इतर ठिकाणीही वापरतात.
कात्री करेक्ट
कात्री करेक्ट
वाटी
वाटी
खरंच.... कात्रीत सापडतो की
खरंच.... कात्रीत सापडतो की माणूस ......मी काहीतरी मोठ्ठं आठवत होते
कुणीतरी द्या पुढचे. मला आता
कुणीतरी द्या पुढचे. मला आता सुचेना काय द्यावे ते.
जी बात तुझ्यात आहे ती हिच्यात
जी बात तुझ्यात आहे ती हिच्यात नाही
खाताना ह्याची गरज असते. पण
खाताना ह्याची गरज असते. पण एखाद्या चापलुसाला ही बोलतात
चमचा
चमचा
बरोबर
बरोबर
चमचा
चमचा
सस्मित, चमचा
सस्मित, चमचा
हे जपून वापरायचे शस्त्र आहे
हे जपून वापरायचे शस्त्र आहे पण ते शारीरिक इजा करत नाही
आनंदात हे द्यावेच लागते
आनंदात हे द्यावेच लागते
शब्द
शब्द
आंदण
आंदण
शब्द
शब्द
Auto ची गलती
Auto ची गलती
नाही, 3 अक्षरी
नाही, 3 अक्षरी
अरे दोन दोन कोडी एकत्र
अरे दोन दोन कोडी एकत्र येताहेत.
आंदणात हे द्यावे लागते असं
आंदणात हे द्यावे लागते असं कोडं आहे का मंजूताई?
Pages