खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
1. पळी-पंचपात्र
1. पळी-पंचपात्र
अश्विनि बरोबर
अश्विनि बरोबर
तीन अक्षरी. बंद करा!
तीन अक्षरी. बंद करा!
झाकण
झाकण
वाटेल त्याला नाही उघडता येणार
वाटेल त्याला नाही उघडता येणार.
क्लु
क्लु
फोडा मग
फोडा मग
कुलूप
कुलूप
तिजोरी
तिजोरी
अवनी, बरोबर.
अवनी, बरोबर.
हे धागे addictive आहेत.
कागदाशी काही संबंध नाही आणि
कागदाशी काही संबंध नाही आणि देण्याशीही ... ही रंगीत असतील तर रंगीत उजेड पडेल. आता तुमचा पाडा
हे धागे addictive आहेत.>>.+१
हे धागे addictive आहेत.>>.+१
हे धागे addictive आहेत.>>.
हे धागे addictive आहेत.>>.+११११
तो खादाडीचा कालचा धागा चालू आहे हे माहीतच नव्हतं ......तोही धावतोय
तावदान
तावदान
ग्रेट !
ग्रेट !
मी दोन्हीकडे धावतेय
मी दोन्हीकडे धावतेय
गॉगल
.
तीन अक्षरी. अनादि काळापासून
तीन अक्षरी. अनादि काळापासून वापरली जातेय ही वस्तू वेगवेगळ्या रूपात. आतातर कितीतरी फॅशनी आल्या ह्यात.
बटवा
बटवा
खूप जवळ आहेस अवनी.
खूप जवळ आहेस अवनी.
पिशवी
पिशवी
पिशवी
पिशवी
बरोबर ममो
बरोबर ममो
बरोबर ममो
बरोबर ममो
पूर्वी हिच्यात लोणचं कालवत
पूर्वी हिच्यात लोणचं कालवत असत
काथवट
काथवट
सट....पण तो हा आहे ही नाही
सट....पण तो हा आहे ही नाही
करेक्ट वावे
करेक्ट वावे
जरा ते काथवट म्हणजे काय नीट
जरा ते काथवट म्हणजे काय नीट सांगा बरं......कोणत्या प्रदेशातला आहे ? पुणेरी शब्दकोषात नाहीये.......
आहे २ अक्षरीच, पण हिच्यात
आहे २ अक्षरीच, पण हिच्यात माणूसही सापडतो कधीकधी
Pages