खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
धान्य साठवायच्या मोठ्या
धान्य साठवायच्या मोठ्या डब्याला कोठी म्हणतात ना हल्ली !
माठ
माठ
बरोबर.
बरोबर.
तीन अक्षरी. कलंडा जरा.
तीन अक्षरी. कलंडा जरा.
पलंग
पलंग
चपट असते ही वस्तू
चपट असते ही वस्तू
चटई
चटई
बरोबर
बरोबर
पाण्यात पडली? अरेरे ! पण
पाण्यात पडली? अरेरे ! पण तुमची ओरिजिनल सापडली तरच हो म्हणा !
कुऱ्हाड
कुऱ्हाड
बरोबर
बरोबर
बरोबर
बरोबर
गावच्या घरात नक्की सापडेल ...
गावच्या घरात नक्की सापडेल .... तीन अक्षरी वस्तू आहे.... भली मोठी असते.... जुन्या काळचे ATM जणू
तिजोरी?
तिजोरी?
तिजोरी
तिजोरी
नाही..... पैशासंबंधी नाहीये
नाही..... पैशासंबंधी नाहीये
कोठार/फडताळ
कोठार/फडताळ
जवळ आहात
जवळ आहात
कणगी
कणगी
right
right
जुन्या काळात एका ही वस्तू
जुन्या काळात ही वस्तू संरक्षणासाठी नेहमी वापरत. हल्ली कला म्हणून वापरायला शिकतात. चार अक्षरी
नऊवारी
नऊवारी
नाही
नाही
अजून क्लू?
अजून क्लू?
तलवार
तलवार
संपादन करून क्लू दिला आहे.
संपादन करून क्लू दिला आहे.
तलवार? दांडपट्टा?
तलवार? दांडपट्टा?
करेक्ट! दांडपट्टा
करेक्ट! दांडपट्टा
जोडी ही न्यारी
जोडी ही न्यारी
एक धरुन ठेवी
एक ठेचुन काढी
खलबत्ता?
खलबत्ता?
Pages