खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
चार शब्द की अक्षरं?
चार शब्द की अक्षरं?
कंपुटर
कंपुटर
चार शब्द.
चार शब्द.
पहिला शब्द कोड्यातच आहे
मी इंटरनेट स्मार्टफोन वीज
मी इंटरनेट स्मार्टफोन वीज
एक शब्द तर मायबोली= मराठी
एक शब्द तर मायबोली= मराठी भाषा असावा
बरोबर अश्विनी. दे पुढला शब्द
बरोबर अश्विनी. दे पुढला शब्द
पाच अक्षरी. कधी जुनं तर कधी
पाच अक्षरी. कधी जुनं तर कधी नवं. पण तिष्ठत राहून काम बिचाऱ्याचं तेच.
पायपुसणं
पायपुसणं
बुजगावणे
बुजगावणे
ताई, सांगा की
ताई, सांगा की
अवनी बरोबर!
अवनी बरोबर!
आठवणींचा डबा, जपून ठेवायचा
आठवणींचा डबा, जपून ठेवायचा असतो, हृदयात वगैरे
दोन अक्षरी नाजूक वस्तू
दोन अक्षरी नाजूक वस्तू
कुपी
कुपी
कप्पा
कप्पा
योकु शाब्बास !
योकु शाब्बास !
मी अडचणीच्या अवयवाची खोलवर
मी अडचणीच्या (बाह्य) अवयवाची खोलवर स्वच्छता करते. धातूपासून बनवतात मला.
- - - - -
कानकोरणी
कानकोरणी
बरोबर मानव
बरोबर मानव
मी हालत नाही, डुलत नाही,
मी हालत नाही, डुलत नाही, धावत तर अजिबात नाही तरीही माझे हे नाव? (२)
पळी
पळी
बरोबर अश्विनी
बरोबर अश्विनी
दोन अक्षरी. मी कमानदार.
दोन अक्षरी. मी कमानदार.
दार
दार
नाही. धातूची वस्तू.
नाही. धातूची वस्तू.
कात्री?
कात्री?
गेट
गेट
किटली?
किटली?
कडी
कडी
विळी
विळी
Pages