खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
दत्तगुरूंच्या एका शेजारतीत
दत्तगुरूंच्या एका शेजारतीत याचा उल्लेख आहे.
अलक्ष उन्मनी घेऊनी नाजूक
अलक्ष उन्मनी घेऊनी नाजूक दुशाला
अशी ओळ आहे आरतीत
पण दुशाला चा अर्थच माहीत नाही...
दोनच अक्षरी हवंय ना पण...
दोनच अक्षरी हवंय ना पण...
शेला?
अवनी, तुम्ही बरोबर घरात
अवनी, तुम्ही बरोबर घरात शिरलात. दुसर्या खोलीत शोधा.
वर्ख
वर्ख
कुंचा?
कुंचा?
भाऊ कुंचला?
हुश्श.
हुश्श.
वैराग्याचा कुंचा घेऊन चौक झाडियला.
तीन अक्षरी
तीन अक्षरी कानामात्रावेलांटीरहित वस्तू.
कुंचा लिहिणार होते पण तो
कुंचा लिहिणार होते पण तो नाजुक वाटला नाही म्हणून नाही लिहिला
तबक
तबक
बरोब्बर! द्या नवीन शब्द.
बरोब्बर!
द्या नवीन शब्द.
तीन अक्षरी. पसरवून
तीन अक्षरी. पसरवून ठेवण्यासाठी बरं आहे.
परात
परात
बरोब्बर. पुढचा शब्द द्या.
बरोब्बर. पुढचा शब्द द्या.
ह्याला माणसाचा एक अवयव आहे
ह्याला माणसाचा एक अवयव आहे
टेबल
टेबल
Cup
Cup
टेबल/मेज (पाय)?
टेबल/मेज (पाय)?
सुई
सुई
कप बरोबर.
कप बरोबर.
खुर्ची
खुर्ची
हात
हात
खरंतर टेबल ही चाललं असतं पण
खरंतर टेबल ही चाललं असतं पण मी कपाचाच विचार केला होता.
सुई कसं काय?
काही जण सुईच्या भोकाला डोळा
काही जण सुईच्या भोकाला डोळा म्हणतात.
I can't type marathi.
I can't type marathi. Pudgachyane dya plz
ओके. पुढचा शब्द द्या अमितव
ओके.
पुढचा शब्द द्या अमितव
अमित, रोमनमध्ये दे. चालतंय की
अमित, रोमनमध्ये दे. चालतंय की एखादे वेळेस.
रोमन मधे चालेल
रोमन मधे चालेल
मी आहे, ते आहे, तो आहे आणि
मी आहे, ते आहे, तो आहे आणि तीही आहे, म्हणूनच मायबोली चालतेय.
चार शब्द.
वायफाय ?
वायफाय
मोबाईल,
लॅपटॉप ?
Pages