खेळ शब्दांचा - २ - घरगुती वापराच्या वस्तू
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
दुसरा विषय :
घरगुती वापराच्या वस्तू
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
पहिला क्लू :
घरात हळदीकुंकू असेल तेव्हाच ही बाहेर काढली जायची. पण प्रत्येक घरात ही (आणि हिची एक बहीण ) असणारच.
अ - - - -
अश्विनीने वर सांगितली होती
अश्विनीने वर सांगितली होती रोवळी.
अश्विनी, दे पुढचा शब्द.
अर्र. मला दिसलंच नाही.
अर्र. मला दिसलंच नाही.
तीन अक्षरी. ह्याला कान असतात.
तीन अक्षरी. ह्याला कान असतात.
कढई
कढई
न्हाणीघरात असू शकतं.
न्हाणीघरात असू शकतं.
घंगाळ
घंगाळ
बरोबर. पुढचा शब्द द्या.
बरोबर. पुढचा शब्द द्या.
३ अक्षरी. हे कुठल्याही खोलीत
३ अक्षरी. हे कुठल्याही खोलीत असू शकते
सपाता? (घरात घालायची चप्पल)
सपाता? (घरात घालायची चप्पल)
नाही. दुसरं आणि तिसरं अक्षरं
नाही. दुसरं आणि तिसरं अक्षरं मिळून अजून एक घरातील वस्तू तयार होते
कपाट
कपाट
बरोबर
बरोबर
अर्जुन कुठे गेले? द्या पुढला
अर्जुन कुठे गेले? द्या पुढला क्लू. का मी देऊ?
कापडाचे आणि भांड्याचे एकच नाव
कापडाचे आणि भांड्याचे एकच नाव. (आता हे नाव वापरात नाही आणि कापड तर अजिबात नाही)
४ अक्षरी
XXXण
XXXण
आलवण
आलवण
बरोबर अवनी. द्या पुढचा क्लू
बरोबर अवनी. द्या पुढचा क्लू
अलवण
अलवण
औषधाची असेल तर ठीक नाहीतर
औषधाची असेल तर ठीक नाहीतर बदनाम.
बाटली
बाटली
दारू?
दारू?
दारू नाही
दारू नाही
भरत बरोबर
भरत बरोबर
आधीच्या गणेशोत्सवात बरोबर
आधीच्या गणेशोत्सवात बरोबर उत्तर दिलं की संयोजक गोड गोड बक्षीस देत. आता प्रश्न तयार करायची शिक्षा.
रोजच्या वापरातल्या वस्तूचा जरा नाजूक प्रकार.
किती अक्षरी? अजून एखादा
किती अक्षरी? अजून एखादा क्ल्यू?
दोन.
दोन.
याचाच एक कलात्मक भाऊ आहे.
काच आणि भाऊ आरसा
काच
आणि भाऊ आरसा
कप
ग्लास
नाही.
नाही.
धागा
धागा
Pages