Submitted by निर्झरा on 1 August, 2017 - 02:56
नमस्कार मंडळी,
आमचा भावा-बहीणींचा आम्ही भिशी ग्रुप केला आहे. दरमहा आम्ही सगळे भेटतो आणि मजा करतो. आता आम्हाला सगळ्यांना एकसारखे टी शर्ट छान अशी पंच लाईन टाकून बनवायचे आहेत. यात मुलांसाठी आणि आम्हा मोठ्यांसाठी अश्या वेगळ्या ( किंवा सारख्यापण चालतील) पंच लाईन हव्या आहेत. आम्ही बरीच शोधाशोध केली पण मनाला पटेल अशी लाईन आम्हाला मिळाली नाही. माबोकरांकडून काही मदत झाली तर आवडेल. पंच लाईन सोबत एखाद चित्र सुचवलत तरी चालेल.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
https://in.pinterest.com
https://in.pinterest.com/explore/family-reunion-quotes/
इथे बघा,
खाली दिलेली कल्पना मला आवडली, कुटुंबातील सर्वांची नावे घालून ज्याचा t शर्ट असेल ते नाव मोठे करायची.
“Call it a clan, call it a
“Call it a clan, call it a network, call it a tribe, call it a family. Whatever you call it, whoever you are, you need one.”
खाली अजून काही मिळतील
https://www.bluecotton.com/blog/uncategorized/funny-slogans-for-family-r...
I can give. but it is my
I can give. but it is my content. not available for free. You can call it something based on your surname. like KUL KARNI CLAN JOSHIDEVILS or something sentimental like eka maayeche mule bhishikhule etc.
Not able to post in Marathi ?!
@सिम्बाजी धन्यवाद. तुम्ही
@सिम्बाजी धन्यवाद. तुम्ही दिलेली कल्पना छान आहे. नक्की विचार करेन. तुम्ही दिलेली लिंक पण छान आहे.
@ अमाजी, माफ करा पण मला वरील मराठी वाचणे अवघड जात आहे.
असले लै धागे बघितले,एक
असले लै धागे बघितले,एक निरीक्षण मांडतो.लोक असले धागे काढतात ,दुकानाला नाव सूचवा,मुलाला नाव सूचवा,पुस्तकाला नाव सूचवा वगैरे. पुढे त्याचे काय होते काहीच पत्ता लागत नाही.
कृपया अश्या धाग्यांकडे दुर्लक्ष करावे.
मराठी मधली पंचलाईन छान दिसेल
मराठी मधली पंचलाईन छान दिसेल
१) भाऊ बहीण नाते भारी, नेहमीच नसते हाणामारी
२) भाऊ बहीण नाते भारी, रुसवे विसरून म्हणतो सॉरी
सोनू , तुला माझ्यावर भरोसा
सोनू , तुला माझ्यावर भरोसा नाय काय ?
दिल दोस्ती दोबारा मधल्या अमेय
दिल दोस्ती दोबारा मधल्या अमेय वाघ कडे असले काहीबाही लिहिलेले शर्ट दिसायचे ते गुगलुन बघा.
अवांतरः माझ्या मुलीने एक टीशर्ट घेतला त्यावरची पंचलाईन वाचून ' माय ब्रदर थिंक्स ही इज इन चार्ज (दॅट्स सो फनी)'
We don't mind bcoz u don't
We don't mind bcoz u don't matter !!!!!
' माय ब्रदर थिंक्स ही इज इन
' माय ब्रदर थिंक्स ही इज इन चार्ज हे छान वाटतय. सुचवते भावाला.
बाकीच्यांचे पण धन्यवाद.
केवळ विनोद म्हणूनः
केवळ विनोद म्हणूनः
"छापणारे काय? द्याल ते छापतील!"
टूडे इज माईन, बेटर लक नेक्स्ट
टूडे इज माईन, बेटर लक नेक्स्ट टाईम
माझं ते माझं आणि आज तर तुमचं
माझं ते माझं आणि आज तर तुमचं सर्वांचं तेही माझं.
धन्यवाद ,
धन्यवाद ,
बिपीन चन्द्र हरीश्चन्द्र कामुळकर.
"टूडे इज माईन, बेटर लक नेक्स्ट टाईम" छान आहे.
चला भिशीत पहिला नंबर तुमचाच
चला भिशीत पहिला नंबर तुमचाच निघावा आणि तुमच्या भावंडांसमोर तुम्ही हे कोट आनंदाने मिरवावं अशी आशा करतो.
हम सब घोलप है....
हम सब घोलप है....
धन्यवाद निरूजी.' घोलप' हे माझ
धन्यवाद निरूजी.' घोलप' हे माझ वडिलांकडच नाव आहे. आमचा ग्रुप आईकडचा आहे.
Crazy is a relative term in
Crazy is a relative term in my family
Keep Calm And Party With A (surname)
I shook my family tree and a bunch of nuts fell out
It’s a (surname) thing, you just wouldn’t understand
@ मॅगीजी धन्यवाद.
@ मॅगीजी धन्यवाद.
सगळेच छान वाटताहेत.
"तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू
"तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा".
हे माझ भयंकर आवडत गाण आहे.
(No subject)
(No subject)
केवळ विनोद म्हणूनः
केवळ विनोद म्हणूनः
"छापणारे काय? द्याल ते छापतील!"-> अंतू बर्वा का?
मनाली, मस्त आहे
In My family, if you are normal ...................... >>>>> मनाली, हे खुप मस्त आहे
"WE ARE GROOT"
"WE ARE GROOT"
literal translation: 'We Are Family'
मस्तय हा धागा....
मस्तय हा धागा....
भिशीची कमाल करूया धमाल
भिशीची कमाल करूया धमाल
मी जिंकेनच तू ही जिंकशील
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर