टी शर्टवर छापण्यासाठी पंचलाईन हवी आहे....

Submitted by निर्झरा on 1 August, 2017 - 02:56

नमस्कार मंडळी,
आमचा भावा-बहीणींचा आम्ही भिशी ग्रुप केला आहे. दरमहा आम्ही सगळे भेटतो आणि मजा करतो. आता आम्हाला सगळ्यांना एकसारखे टी शर्ट छान अशी पंच लाईन टाकून बनवायचे आहेत. यात मुलांसाठी आणि आम्हा मोठ्यांसाठी अश्या वेगळ्या ( किंवा सारख्यापण चालतील) पंच लाईन हव्या आहेत. आम्ही बरीच शोधाशोध केली पण मनाला पटेल अशी लाईन आम्हाला मिळाली नाही. माबोकरांकडून काही मदत झाली तर आवडेल. पंच लाईन सोबत एखाद चित्र सुचवलत तरी चालेल.

Group content visibility: 
Use group defaults

I can give. but it is my content. not available for free. You can call it something based on your surname. like KUL KARNI CLAN JOSHIDEVILS or something sentimental like eka maayeche mule bhishikhule etc.
Not able to post in Marathi ?!

@सिम्बाजी धन्यवाद. तुम्ही दिलेली कल्पना छान आहे. नक्की विचार करेन. तुम्ही दिलेली लिंक पण छान आहे.
@ अमाजी, माफ करा पण मला वरील मराठी वाचणे अवघड जात आहे.

असले लै धागे बघितले,एक निरीक्षण मांडतो.लोक असले धागे काढतात ,दुकानाला नाव सूचवा,मुलाला नाव सूचवा,पुस्तकाला नाव सूचवा वगैरे. पुढे त्याचे काय होते काहीच पत्ता लागत नाही.
कृपया अश्या धाग्यांकडे दुर्लक्ष करावे.

मराठी मधली पंचलाईन छान दिसेल

१) भाऊ बहीण नाते भारी, नेहमीच नसते हाणामारी

२) भाऊ बहीण नाते भारी, रुसवे विसरून म्हणतो सॉरी

दिल दोस्ती दोबारा मधल्या अमेय वाघ कडे असले काहीबाही लिहिलेले शर्ट दिसायचे ते गुगलुन बघा.

अवांतरः माझ्या मुलीने एक टीशर्ट घेतला त्यावरची पंचलाईन वाचून ' माय ब्रदर थिंक्स ही इज इन चार्ज (दॅट्स सो फनी)'

धन्यवाद ,
बिपीन चन्द्र हरीश्चन्द्र कामुळकर.
"टूडे इज माईन, बेटर लक नेक्स्ट टाईम" छान आहे.

चला भिशीत पहिला नंबर तुमचाच निघावा आणि तुमच्या भावंडांसमोर तुम्ही हे कोट आनंदाने मिरवावं अशी आशा करतो.

Crazy is a relative term in my family
Keep Calm And Party With A (surname)
I shook my family tree and a bunch of nuts fell out
It’s a (surname) thing, you just wouldn’t understand

"WE ARE GROOT"
literal translation: 'We Are Family'