Submitted by वृन्दा१ on 17 June, 2017 - 13:49
कसेही कशानेही होत नाही मनाचे समाधान
झाड उन्मळून जाता वाऱ्यावर हताश पान
कसला पुनर्जन्म आणि कसली पुन्हा भेट
आता हृदयाचा हृदयाशी संवाद होईल थेट
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान...
छान...
चांगलं लिहिलंय.
चांगलं लिहिलंय.
अजून वाचायला आवडलं असतं
धन्यवाद.ही मोठी कविता आहे
धन्यवाद.ही मोठी कविता आहे.लवकरच पोस्ट करते.
(No subject)
व्वाह..!!
व्वाह..!!
स्मित
धन्यवाद.....
धन्यवाद.....
नेहमीप्रमाणे अप्रतिम चारोळी
नेहमीप्रमाणे अप्रतिम चारोळी
नेहमीप्रमाणे अप्रतिम चारोळी
नेहमीप्रमाणे अप्रतिम चारोळी
नेहमीप्रमाणे अप्रतिम चारोळी
नेहमीप्रमाणे अप्रतिम चारोळी
धन्यवाद अक्षय.
धन्यवाद अक्षय.
छान च लिहितेस तू. हॅपी
छान च लिहितेस तू. हॅपी फादर्स डे. जे वडील आपल्यात नाहीत त्यांच्या साठी.
अमा,ते आपल्यासोबत आहेतच
अमा,ते आपल्यासोबत आहेतच.जाणवतं ते.तुला पण हॅपी फादर्स डे.