'पारदर्शी' - श्रीमती सुप्रिया विनोद
रिमाताईंनी श्री. रत्नाकर मतकरी यांच्या 'विठो-रखुमाय', 'घर तिघांचं हवं' या नाटकांमध्ये आणि 'जौळ' या कथेवर आधारित असलेल्या 'माझं घर, माझा संसार' या चित्रपटात रिमाताईंनी अभिनय केला होता. ('माझे रंगप्रयोग' या अप्रतिम आत्मकथनात्मक पुस्तकात रत्नाकर मतकरी यांनी आपल्या रंगभूमीवरच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. या दोन नाटकांचा व चित्रपटाचाही त्यात समावेश आहे. सर्वांनी आवर्जून वाचावा असा हा लेखाजोखा आहे.)
श्रीमती सुप्रिया विनोद या ताकदीच्या अभिनेत्री आहेतच, पण उत्तम लेखिकाही आहेत. लेखन, अभिनय, चित्रकला या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी नाव कमावलं आहे. 'अधोरेखित', 'त्रिपुटी' ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. 'तनमन', 'इंदिरा', 'घर तिघांचं हवं' यांसारख्या नाटकांतल्या आणि 'सतरंगी रे', 'इन्व्हेस्टमेन्ट' अशा चित्रपटांतल्या त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे.
'अधोरेखित' हे त्यांच्या व्यक्तिचित्रणपर लेखांचं मॅजेस्टिक प्रकाशनानं प्रकाशित केलेलं पुस्तक गाजलं आहे. 'पारदर्शी' हा अभिनेत्री रिमा यांच्यावरचा लेख याच पुस्तकातला आहे.
'अधोरेखित' या पुस्तकातला हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल व तो उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमती सुप्रिया मतकरी, श्री. अशोक कोठावळे व मॅजेस्टिक प्रकाशन यांचे मनःपूर्वक आभार.
'अधोरेखित' या पुस्तकातला हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानगी दिल्याबद्दल व तो उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमती सुप्रिया मतकरी, श्री. अशोक कोठावळे व मॅजेस्टिक प्रकाशन यांचे मनःपूर्वक आभार.
धन्यवाद चिनुक्स!!
धन्यवाद चिनुक्स!!
सुंदर लेख, धन्यवाद चिनुक्स..
सुंदर लेख, धन्यवाद चिनुक्स..
धन्यवाद चिनुक्स!
धन्यवाद चिनुक्स!
सुरेख लेख ! चिनूक्स...आभार
सुरेख लेख ! चिनूक्स...आभार
नयन, तू नेहमीच आठवणीत राहशील.
अतिशय सुंदर समयोचित
अतिशय सुंदर समयोचित श्रद्धांजली.
हा लेख रीमाताईंच्या आयुष्यातील आणि स्वभावातील बारकावे किती छान उलगडून दाखवतो. खरोखर पारदर्शी !
धन्यवाद चिनूक्स
धन्यवाद चिनूक्स! फारच सुंदर
धन्यवाद चिनूक्स! फारच सुंदर लिहिलंय.
इकडे शेअर केल्याबद्दल धन्यवाद
इकडे शेअर केल्याबद्दल धन्यवाद चिनुक्स..
खूप सुंदर लिहिलंय.
लेख फारच छान आहे. धन्यवाद ,
लेख फारच छान आहे. धन्यवाद , चिनूक्स.
खूप सुंदर... धन्यवाद
खूप सुंदर... धन्यवाद
सुरेख!
सुरेख!
सुंदर लेख, धन्यवाद.
सुंदर लेख, धन्यवाद.
रीमाला श्रद्धांजली.
खूपच छान! धन्यवाद चिनुक्स!
खूपच छान! धन्यवाद चिनुक्स!
छान लेख. धन्यवाद. यांतील
छान लेख. धन्यवाद. यांतील बरचसे तपशिल ठाउक नव्हते. अनेक सिनेमे, नाटकांची नावेही कळली. मिळाली तर पाहणार नक्की.
धन्यवाद चिनूक्स.
धन्यवाद चिनूक्स.
काय बोलावं कळत नाही..still in shock..
हा लेख रीमाताईंच्या
हा लेख रीमाताईंच्या आयुष्यातील आणि स्वभावातील बारकावे किती छान उलगडून दाखवतो. खरोखर पारदर्शी >>+१, धन्यवाद चिन्मय.
सुंदर लेख, धन्यवाद चिनूक्स.
सुंदर लेख, धन्यवाद चिनूक्स.
काय सुंदर लिहिलं आहे...
काय सुंदर लिहिलं आहे...
फारच सुंदर. धन्यवाद
फारच सुंदर. धन्यवाद
खरोखर पारदर्शी ! धन्यवाद
खरोखर पारदर्शी ! धन्यवाद चिनूक्स.
फार सुंदर लेख . चिनूक्स, इथे
फार सुंदर लेख . चिनूक्स, इथे शेअर केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .
अतिशय सुंदर... फार छान वाटल..
अतिशय सुंदर... फार छान वाटल...
धन्यवाद चिनूक्स
सुंदर लेख, धन्यवाद चिनुक्स.
सुंदर लेख, धन्यवाद चिनुक्स.
रीमाला श्रद्धांजली.
धन्यवाद चिनूक्स, समयोचित .
धन्यवाद चिनूक्स, समयोचित . श्रद्धान्जली.
सुंदर लेख!!
सुंदर लेख!!
रीमाला श्रद्धांजली.
फार सुंदर लेख . चिनूक्स, इथे
फार सुंदर लेख . चिनूक्स, इथे शेअर केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद .
सुंदर लेख!
सुंदर लेख!
ह्या लेखाबद्दल आणि 'अधोरेखित' पुस्तकाबद्दल धन्यवाद चिनुक्स!
फारच सुंदर !
फारच सुंदर !
धन्यवाद चिनूक्स !