वडील

Submitted by वृन्दा१ on 15 April, 2017 - 13:24

स्वप्नात येत जा ना नेहमी
जरा धीर मिळतो त्यातून
माहिती आहे ना तुम्हालाही
किती विरत चाललेय आतून

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त

छान