ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिम्बु साहेब,

मला काटा अला अन्गावर हे सगळे वाचतन्ना, पत्रिका येवढी फीट बसली तुम्हाला याचे कारण चद्र/लग्न राशि same आहे ही आहे. तुमचे पोस्ट सुध्धा एक अतिशय सुन्दर feedback आहे ज्योतिश थोतान्ड म्हणणार्यान्ना.

९३/९४ मध्ये भावाच्या problem बद्दल लिहिली नाही कारण पाठीवरच्य भावन्डाचे issues स्पश्ट दिसतात पत्रिके मध्ये. गुरु ची द्रुश्टी ३ वर असल्यामुळे एका mis-carriage नन्तेर तुम्हाला भाअवु झाला पण तो सुध्धा ९४ मध्ये !!! Sad पण कितिही अवघड असले तरीही हे आपल्याला पचवावे लागतेच की त्या भावचे भोग भोसातीइल्...असतील.

मला वाटते तुमचा feedback हा सुध्द्धा सणसणीत थोबाडीत मारणारा आहे to you know who...!!

FOLKS: मी अता सगळ्याच मैल्स clear करायच्या विचारात अनि प्रयत्नात आहे...
please bear with me...

~मिलिन्द

?

ज्योतिशाची सगळ्यात मोठी test म्हण़जे पत्रिका analysis करायची अश्या माणसची:

१. सिन्व्ह राशी आणि ८ फेब तारखेचा जन्म!!
२. किन्वा मकर रास आणि १ तारखेचा जन्म. मकर रास आणि १ sept चा जन्मा जास्तच विचित्र !!
३. मकर (शनि) राशी आणि २० जुलै चा जन्म. (कर्क रवी आणि २ तारिख चन्द्राची)

त्यात लग्न राशी मिथुन किन्वा भलतिच मीन आली तर मुग विचारायलाच नको!! Happy - Happy

काय सन्गायचे अश्या केस मध्ये?!?

किन्वा चन्द्र ८ वा ६ वा असला तरीही limitation येते भाकीते करतान्ना. कारण लग्न राशी चे क्रियमणी कर्म आणि चन्द्रा राशेची क्रियांमणी कर्म हे वेगवेगळे येते!! त्यामुळेच मी म्हण्तो की this CANNOT be an EXACT science! It is more like an art!!

~Milind

ज्योतिपेठे:
१. मला वाटते की जर तुमचे अर्थ आणि धर्म त्रिकोणात ग्रह असतिल तर मुलगा असो वा मुलगी career बर्यापैकी मागे लागतेच.
२. Common sense (which is not very common! :)) जर बघितला तर आणि क्रियामणी कर्म जर बघितले तर एवढे clear आहे की: ९ व्या/१० व्या गुरु मध्ये जर काही केले नसेल तर ११ व्या गुरु मध्ये लाभ कसा काय होइल?? Happy
3. बघा! हाच दाभोळकर साहेबान्चा आक्शेप आहे आणि माझा त्याला पुर्ण पाठिम्बा आहे. की same पत्रिका मुलाची आणि मुलीची असेल तर तुमचे भविश्या किति चुकु शकते! Happy पण म्हणुन सगळेच थोतान्ड म्हणणेही ४, १३, २२, ३१ ला जन्मा झाल्यचे लक्शण असु शकते! Happy

एकदा दाभोळकर साहेबन्चीच पत्रिका बघायला पाहिजे. लागु साहेब हे व्रुश्चिक लग्न आणि व्रुश्चिक रवी आहेत त्यांमुळे ते हाताबाह्रेअची केस आहे! Happy प.पु.प नारळीकर साहेब १९ चे आहेत त्यामुळे ते बर्यापैकी adament असावेत. १९ जुलै म्हण्जे रवी कर्क आहे -- मायाळउ पणा असणारच.

~मिलिन्द

mauswini:
मकर राशी आणि २८ चा जन्मा सुद्धा थोडे मिक्स आहे...शनि आणि रवी.

मकर conservative आणि २८ हे द्वाड / extrovert असतात! Happy

28 b-date chaa blog aahe mazaa.

मिलिंद जी , मस्त विवेचन करत आहात.. सगळ्या पोस्ट आता वाचल्या..
चन्द्र ८ वा ६ वा असला तरीही limitation येते भाकीते करतान्ना >> आता तर तुम्ही माझी पण पत्रिका पहाच आणि analysis करा.. Happy

कारण माझ्या पत्रिकेत पण चंद्र ६ वा आहे.. आणि चंद्र आणि राहु सोडुन बाकी सगळे ग्रह पहिल्या ३ स्थानात आहेत.. अश्या वेळी भाकित करताना कसे करावे ? का नवमांश वैगेरे पण पहाणे आवश्यक होते काय ?.. खुप गोंधळ होतो अशा वेळी, आणि भाकित चुकण्याची पण शक्यता होते.

दिनांक : १० जानेवारी १९८४
वेळ : रात्रौ १:३७
ठिकाण : कोल्हापुर

माझ्या मते या पत्रिकेतील कुयोग
१. चंद्र ६ व्या स्थानी - हा एक कुयोग समजला जातो
२. शनी-मंगळ युती लग्नी (तूळ लग्न)
३. शनी-चंद्र षडाष्टक.. शनी-राहू षडाष्टक (राहू ८ वा आहे)

काही चांगले योग
१. तूळ लग्न, शनी उच्चीचा लग्नी
२. गुरु स्वराशीचा धनु रासः ३ र्‍या स्थानी. (गुरु बुध नेपच्युन रवी)
३. शुक्र-चंद्र नवपंचम, शुक्र-मंगळ अनोन्य (शुक्र्-हर्षल्,केतू २ र्‍या स्थानी)
४. राहू एकटा ८ व्या स्थानी दीर्घायुष्य देतो असे पण वाचले आहे.. (निश्चित माहीती नाही)

आपले मत काय ? प्लीज analysis करुन सांगाल काय ? लिंबुभौ, तुझे पण मत वाचायला आवडेल यावरती. Happy

ज्योतिश अनुभती:
आज अजुन एक पत्रिक बघण्यात आलि आहे. पत्रिके प्रमाणे मला असे वाटले की ह्यन्च्या अजोबान्च्या भावाला Heart Trouble झाला असेल वगैरे. अणि जुलै २००७ ते सप २००९ परत तसे थोडे वाइट होते घरतल्या बुजुर्ग लोकान्सठी.

The FEEDBACK I got:
हो!! आजोबान्चे दोन भावु heart trouble ने म्र्युत्यु पावले!! ते सुद्धा ह्यान्च्या जन्माच्या बरेच आधी!! अता बघा ह्यान्च्या अजोबान्च्या भावाला ह्रुदय चे इशुस होते ते ह्यान्च्या पत्रिके मध्ये reflect झाले आहेत!!

मी त्याना सान्गितले नाही पण २ शक्याता फार मोठ्या आहेतः
१. ते स्वतहा त्यातल्या एका भावचा पुनर्जन्म असायाची शक्याता फारच मोठी आहे.
२. किम्वा ह्याना जी सन्तती होइल ती ह्यान्च्या पैके १ असायची शकयाता अहे.

माझा अभ्यस येवढा नाहीये की १ खरे की २ खरे पण दोन्ही पैकी एक नक्किच खरे असणार ९५% शक्यता आहे.

ब्लोग म्हणायचा कि पोस्ट ? Happy नाही तर परत मारामारी सुरु व्हायची..but at least ह्या वेळी तो ब्लोग खरच माझा आहे! Happy

<<५. बुध ८ मध्ये ज्येश्ठा मध्ये शेवटच्या अन्शात : राशि गन्डान्त !!एखद्या मामा किन्वा आइ च्या नातेवाइकाची काहीतरि गोचि झाली असणार आयुश्यात. डिस २००० ते डिस २००२ मध्ये शक्यता फारच होती तशी. गुरु तिथेच असल्यामूळे बरेच आयुश्या मिळाले असेल त्या व्क्यक्ती ला.>>
हे वाचून मला जो झटका बसला तो फारच सॉलीड होता मिलींदराव!! माझ्या मुलाच्या पत्रिकेवरुन त्याच्या मामाबद्द्ल इतकी अचूक माहिति कशी काय देता आली? कारण तेंव्हा (२०००-२००२) माझा मुलगा जन्मलाही नव्हता. तुम्ही जे राशी गंडांतर म्हणत आहात ते नक्की काय असते? आणि माझ्या मुलाचा गुरु बळकट असल्याचा त्याच्या मामाला कसा फायदा झाला?
प्रश्न खूप आहेत,उत्तर सवडीने द्या!!!

आगावु साहेब:

१. बुध हा मामाचा करक ग्रह आहे. बुध ह ८ व्य घरत (म्रुत्यु स्थान्/पीडा स्थन) आहे. बुध हा व्रुश्चिक राशित अगदी शेवटच्या अन्शात आहे. water signs che लास्त अन्श जरा कार्मिक गोश्टी दाखवतात. बुधा बरोबर मन्गळ आहेच सो काहीतरि गोची आहे मामा ओर आइच्या नातेवाइकाची. गुरु बुधा बरोबर असल्यामुळे stabilize करतो, त्यामुळे बरेच आयुश्य मिळाले असेल. अगदी लहान्पणी नसेल काही झाले त्या नातेवाइकाला.

२. शनि जेन्व्हा २००० ते २००२ मध्ये व्रुशभ मध्ये होता तेन्व्हा ही event व्हायची शक्यता फारच जस्ता होति, कारण त्याने ह्या बुधाशी प्रतियोग केला.

वरती बघा, त्या माणसाच्या अधि १५ वर्शे झालेली गोश्ट त्यान्च्या पत्रिकेत reflect झालि आहे.

>>माझ्या मुलाच्या पत्रिकेवरुन त्याच्या मामाबद्द्ल इतकी अचूक माहिति कशी काय देता आली?

That's some piece of work! किन्वा मिलिन्द राव तुमच्याच भाषेत; Master Stroke!

असाच एक अनुभव माझ्या सासरबुवाने घेतलेला... पण भविष्य सांगणारा... ही घटना ऑक्टोंबर १९७९ मध्ये घडलेली... त्यांना दुसरी मुलगी झाली... त्यांनी तिची जन्मपत्रिका काढली तेव्हा... जन्मपत्रिकेत लिहिले होते की तिला तिच्या पाठी भाऊ होणार... आणि माझ्या सासरबुवाना ४ वर्षानी पुत्ररत्न झालं...

मिलिन्द्जी मी पण तुम्हाला माझ्या पत्रिकेचे डिटेल्स मेल केलेत....क्रुपया बघणार का?....तुम्हाला मेल मिळाली का?

नकुल Lol ...... आता मी सुद्धा हा प्रश्न विचारयला पाहिजे पण जाऊ दे माझा नंबर तुझ्या मागे आहे. तुझा लागला की माझा ही लागेल.
मिलींद गुरुजी, आमचा पण नंबर लावा.

अहो मिलिंदसर, मी पण एक प्रश्र ईमेल केला आहे. अगोदरच मोठी रांग लागलेली आहे आणि सणासुट्टीचे दिवस आहेत; त्यामुळे सवडीनुसार ऊत्तर द्या. Happy धन्यवाद.

Pages