भारतात पक्षीनिरीक्षकांची पंढरी म्हणता येईल अशी ३-४ महत्वाची ठिकाणे आहेत. सह्याद्री किंवा पश्चिम घाट (Western Ghat), कच्छचे रण, अरुणाचल प्रदेश व उत्तराखंड. यापैकी या आधी पश्चिम घाटातील अनेक ठिकाणांविषयी मी लिहीलेले आहेच. आत्ता पर्यंत महाराष्ट्र कर्नाटका व गोवा या भागात फिरुन झाले आहे. तमिळनाडु, केरळा, पश्चिम बंगाल, गुजराथ व अरुणाचल अजुनही झालेले नाही.
अचानक एका मित्राच्या आग्रहामुळे यावर्षीची सुरुवात मात्र सातताल नैनीताल पानगोट या उत्तराखंडाच्या भागात झाली व माझ्या पक्षांच्या यादीमधे १००+ नविन पक्षी जमा झाले. अर्थात सर्वच पक्षांचे फोटो काढता आले नाहीतच. उत्तराखंड मधेच आणखी एक चोपता-तुंगनाथ भाग आहे तो पण राहीलाच आहे.
मी गेलो होतो ते उत्तराखंडातील सातताल या नैनीताल जवळच्या एका गावात. इथे श्री लामा यांचे एक छोटेसे रिसॉर्ट आहे व पक्षीनिरीक्षणाकरता अत्यंत उपयुक्त अशी जागा तयार केली आहे. पुण्यातुन दिल्लीपर्यंत विमानाने व पुढे रानीखेत एक्प्रेसने काठगोदाम पर्यंत जाऊन तिथुन नैनीताल साततालला साधारण ६-७ वाजता पोचलो. तिथे पोचतो ना पोचतो तोच श्री लामा आले व म्हणाले की जा लवकर खलीज पिझंट आला आहे. आमच्या ८ लोकांपैकी ५ जण तसेच पटकन पळाले. ना तोंड धुतले ना बॅग उघडल्या.
त्या सर्वांना खलिजचे फोटो लगेच मिळाले व मी धरुन उरलेल्या ३ लोकांना पुढचे ५ दिवस खलिज काही दिसला नाही. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. असो खुप प्रस्तावना झाली आता पेश करत आहे खग ही जानेचा पुढचा भाग.
खग ही जाने - सातताल उत्तराखंड
Striated Laughingthrush
निळा शिळ कस्तुर (Blue Whistling Thrush)
पिवळ्या मानेचा सुतार (Greater Yellownape Woodpecker)
तपकिरी गळ्याचा सुतार (Brown Fronted Woodpecker)
तुरेवाला धीवर (Crested Kingfisher)
बदामी पोटाची शिलिंध्री (Chestnut-bellied Nuthatch)
निळ्या पोटाचा कुटुरगा किंवा तांबट (Blue Fronted Barbet)
Russet Sparrow
Rufous-chinned Laughingthrush
Rufous Sibia
पांढर्या गालाचा बुलबुल/पिवळा बुडाचा बुलबुल Himalayan Bulbul/Yellow Vented Bulbul
Himalayan Bulbul 2
पिवळ्या मानेचा सुतार (Greater Yellownape Woodpecker)
काळा तित्तीर (Black Francolin)
Great Barbet
राखी डोक्याचा सुतार (Grey-Headed Woodpecker)
Red Billed Blue Magpie
Red Billed Blue Magpie
राखी पंखाचा कस्तुर (Gray Winged Blackbird)
या आधीचे भाग खालीलप्रमाणे
उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग १ इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग २ इथे http://www.maayboli.com/node/32865 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ३ इथे http://www.maayboli.com/node/42131 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ४ इथे http://www.maayboli.com/node/51921 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ५ इथे http://www.maayboli.com/node/53885 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ६ इथे http://www.maayboli.com/node/54576 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ७ इथे http://www.maayboli.com/node/58710 बघता येईल.
आहाहा, सुंदर
आहाहा, सुंदर
मस्तच फोटो ! लिखाणही छान
मस्तच फोटो ! लिखाणही छान अजून लिही की जरा.
वा सुंदर फोटो
वा सुंदर फोटो
मस्त आले आहेत फोटो. फेसबुक वर
मस्त आले आहेत फोटो. फेसबुक वर बघितलेच आहेत.
फार सुंदर फोटोज... सत्ताल
फार सुंदर फोटोज... सत्ताल लिस्ट वर आहे, माहीती नाही, कधी योग येतो
एक से बढकर एक फोटो आहेत...
एक से बढकर एक फोटो आहेत...
मस्त!
सही रे केपी , काय मस्त फोटोज
सही रे केपी , काय मस्त फोटोज आहेत सगळे.
निव्व्ळ अप्रतिम!
निव्व्ळ अप्रतिम!
केपी, सुंदर रे सगळीच प्रचि...
केपी, सुंदर रे सगळीच प्रचि...
आपली चिमणी पण सापडली तर! मस्तच!
व्वा खूपच सुंदर..:)
व्वा खूपच सुंदर..:)
आपली चिमणी पण सापडली तर!
आपली चिमणी पण सापडली तर! मस्तच!>> ही थोडी वेगळी आहे. रसेट स्पारो!!
मस्त रे!
मस्त रे!
एवढे सगळे पक्षी दिसले, आणि
एवढे सगळे पक्षी दिसले, आणि सुंदर फोटो काढता आले. नशीबवान आहेत तुम्ही!
एवढे सगळे पक्षी दिसले, आणि
एवढे सगळे पक्षी दिसले, आणि सुंदर फोटो काढता आले. नशीबवान आहेत तुम्ही!
सिंपली ऑसम!!! बघतच राहावेसे
सिंपली ऑसम!!! बघतच राहावेसे फोटोज
मस्तच
मस्तच
सुंदर!
सुंदर!
केप्या: मस्तच रे ............
केप्या: मस्तच रे ............
मस्तच.
मस्तच.
कांदापोहे अरे काय चेष्टाय कि
कांदापोहे अरे काय चेष्टाय कि काय राव... एका पेक्षा एक फोटो... अप्रतीम...
एकाद पुस्तक छापा याच, मस्त क्वॉलिटी आहे फोटोची...
तुमच्या कॅमेर्याची माहीती टाकता का ?
भारी आहेत फोटो!
भारी आहेत फोटो!
सुरेख फोटोज
सुरेख फोटोज
वॉव सगळेच एक नंबर!
वॉव सगळेच एक नंबर!
सगळेच फोटो आणि पक्षीही देखणे
सगळेच फोटो आणि पक्षीही देखणे आहेत एकदम.
फार सुंदर फोटो!!!
फार सुंदर फोटो!!!
नितांत सुंदर....देवाच्या
नितांत सुंदर....देवाच्या रंगपेटीची कलाकुसर...इवलेसे जीव आणि किती रंग आणि किती छटा त्या !
तुमचे छायाचित्रण पण लाजवाब...त्यांचे रंग, पिसांचा पोत, हावभाव...मस्त टिपले गेले आहेत.
सेकंदांच्या अवधीत, चाहुलीने ते उडून जायच्या आत, कॅमेर्याची योग्य जुळणी करून.....कसब आहे.
भाग्यवान आहात...हा खजिना प्रत्यक्ष बघताय, ऐकताय आणि धन्यवाद...आमच्यासाठी घेउन येता.
मस्तच.
मस्तच.
पण नेहमीची केपीची फोटोग्राफी मिसिंग वाटली.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
मोरपंखिस माझ्याकडे निकॉन ७१०० व टॅमरोन १५०-६०० लेन्स आहे.
जिप्स्या धन्यवाद रे. जानेवारीमधे लाईट खुप खराब असतो व थंडी धुके. त्यामुळे फोटो मधे त्याचा परिणाम दिसतोच.
वाह. मस्त फोटो. काय एकसे एक
वाह. मस्त फोटो. काय एकसे एक रंग आहेत त्या इवलुश्या अंगांवर!
अप्रतीम फोटो !!
अप्रतीम फोटो !!
Pages