Submitted by वृन्दा१ on 23 March, 2017 - 11:50
शब्दांचा कल्पवृक्ष
तुम्ही माझ्यासाठी लावलाय
त्यातून आता फक्त अश्रूच झरतात
त्याच जुन्या जखमा
आत खोलवर चरतात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
किती छान लिहिलयं.. मस्त!
किती छान लिहिलयं..
मस्त!