ह्या वर्षीचा मी अनुभवलेला वसंतोस्तव.
१) कुठून येतो हा कुसुंबाला रंग जो दूरवरूनही लक्ष वेधून घेतो.
२) करंजाची हिरवीगार कोवळी पालवी परीसरात जणूकाही रोषणाईच.
३)
४) काटेरी पांगारा वर्षभर काट्यावर राहून वसंतात मात्र लाल पुष्पपताकांनी बहरतो.
५)
६) काळाकुडा बहरताना आपल्या नावातील काळा रंग झाकून टाकताना दिसतो.
७) पांढर्या कुड्याची फुले डोंगर दर्यात डोकावताना दिसतात.
८)
९) पळस उर्फ फ्लेम ऑफ फॉरेस्ट पहाता अगदी मशाली पेटवल्याचा भास होतो.
१०) काटेसावर उर्फ शाल्मलीची फुले नववधूप्रमाणे लाजरी-गईजीरी वाटतात.
११) करवंदाच्या जाळीतून फुलांचा दरवळणारा सुगंध हवा हवासा वाटत असतो.
१२) वसंतातल्या सुगंधाची राणी म्हणजे सुरंगी असे वाटते मला. वर्षातून एकदाच मिळणारा सुरंगीचा सुगंध अनुभवणे म्हणजे स्वर्गसुख.
१३)
ही तर आपल्या फांद्यांनाही नैसर्गिक गजर्यात गुंफते.
१४) गगनाच्या सुशोभीकरणासाठी गिरीपुष्प भरभरुन फुलतो.
१५) गगनाला भिडण्याची आस ठेवणारा पांढर्या रंगातील गिरीपुष्प
१६)
१७) बाळकैर्या बाळसं धरतायत.
१८) ऐटदार कांचन.
१९) पर्जन्य वृक्षावर पुष्पवर्षाव.
२०) उन्हात जणू चांदण पसरलय अस पैशाच झाड म्हणजे वावळ.
२२)
मस्तच जागु
मस्तच जागु
सुंदर फोटो !
सुंदर फोटो !
सुंदर फोटो,
सुंदर फोटो,
जागू, वसंत म्हणजे पिवळा रंग हवाच, तुझे सोन सावरीचे पण फोटो दे इथे.
केपी, चैत्राली धन्यवाद.
केपी, चैत्राली धन्यवाद.
सुरंगी आहे ना पिवळी
सोनसावरीचे फोटो मी काढलेले नाहीत. पण उद्या दुसरे पिवळ्या फुलांचे फोटो शोधते.
सुंदर निसर्गाचे सुंदर फोटो !
सुंदर निसर्गाचे सुंदर फोटो !
मस्त, लै भारी
मस्त, लै भारी
जागू, मला अगदी तो डबल
जागू, मला अगदी तो डबल सोनासावरीचा फोटो आठवला होता.
जबरदस्त... अप्रतिम
जबरदस्त... अप्रतिम
सुंदर. कहो कुसुंबी सारी
सुंदर. कहो कुसुंबी सारी रंगावा , कहो भगवा भेस गाणं आठवलं पहिला फोटो पाहून .
मस्त
मस्त
जबरदस्त-
जबरदस्त-
हर्पेन, ममो, माधवा, मेधा
हर्पेन, ममो, माधवा, मेधा धन्यवाद.
सर्वच् उत्तम
सर्वच उत्तम
जागू, सूचना लिहायला विसरलीस
जागू, सूचना लिहायला विसरलीस ना? आता मला क्रोमात जायला पाहिजे.
व्वा! वसंतोत्सव मस्तच आहे.
व्वा! वसंतोत्सव मस्तच आहे.
अप्रतीम फोटो !!!
अप्रतीम फोटो !!!
सुपर्ब फोटो!!!
सुपर्ब फोटो!!!
मस्तच
मस्तच
लेले काका, कंसराज, जिप्सी
लेले काका, कंसराज, जिप्सी धन्यवाद.
शोभा तू क्रोमातूनच का नाही आधीच वाचत? धन्यवाद तुलाही इतके कष्ट करून पाहीलेस म्हणून
लेले काका, कंसराज, जिप्सी
लेले काका, कंसराज, जिप्सी धन्यवाद.
शोभा तू क्रोमातूनच का नाही आधीच वाचत? धन्यवाद तुलाही इतके कष्ट करून पाहीलेस म्हणून
लेले काका, कंसराज, जिप्सी
रिपीट पोस्ट
सुरेख!
सुरेख!
सुंदर!
सुंदर!
शोभा तू क्रोमातूनच का नाही
शोभा तू क्रोमातूनच का नाही आधीच वाचत?>>>>>>>>>.लो. सां. ब्र. आ. को. पा.
आता हे कशातून वाचल म्हणजे
आता हे कशातून वाचल म्हणजे अर्थ कळेल ?
अप्रतिम
अप्रतिम
फार फार छान फोटो आहेत. मला हे
फार फार छान फोटो आहेत. मला हे कुसुंबी प्रत्यक्ष बघायचे आहे. मुंबई आसपास शक्यतो पश्चिम उपनगरात कुठे दिसण्याची शक्यता आहे का? नॅशनल पार्क मधे आहे का?
जागु , तुझ निरिक्षण ,
जागु , तुझ निरिक्षण , संकलन व लेखन छानच . सर्वच लेखन वाचनीय असत .
छान आहेत फोटोज
छान आहेत फोटोज
छान काढलेत फोटो...
छान काढलेत फोटो...
Pages