Submitted by माधवा on 18 March, 2017 - 07:28
आचरा बीच... कणकवली रेल्वे स्टेशन पासून १ तासाच्या अंतरावर असलेला अतिशय सुंदर आणि स्वच्छ आचरा समुद्र किनारा.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
सुरुचं वन
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
एक रम्य सायंकाळ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
व्वा! सुरेख फोटो.
व्वा! सुरेख फोटो.
तारामासा सुंदर दिसतोय.
एकदम शांत दिसतोय हा आचर्याचा किनारा. जायला पाहिजे.
अतिशय सुंदर समुद्र किनारा आणि
अतिशय सुंदर समुद्र किनारा आणि सुरेख फोटो..
हो नक्कीच... आम्ही ५ दिवस
हो नक्कीच... आम्ही ५ दिवस राहिलो होतो. रात्री जेवण झाल्यानंतर समुद्र किनारी फेरी मारायला जात होतो. किनाऱ्यावर खेकड्यांची टोळी सापडली कि मस्त धावपळ त्यांना पकडण्याची. रात्री समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकून भीतीसुद्धा वाटते... जबरदस्त अनुभव आणि शांत वातावरण होतं..
सुरेख फोटो
सुरेख फोटो
मस्त आलेत रे सगळेच फोटो
मस्त आलेत रे सगळेच फोटो
धन्यवाद शोभा, अमोल, सुजा आणि
धन्यवाद शोभा, अमोल, सुजा आणि जिप्सी
सुरेख फोटो!
सुरेख फोटो!
छान !
छान !
अप्रतिम.
अप्रतिम.
अप्रतिम!
अप्रतिम!
भलेही आधूनीक साधनांचा काही
भलेही आधूनीक साधनांचा काही ठिकाणी अभाव असेल, पण मी तर कोकणातल्या माणसाला सगळ्यात सुखी मानेन. सुंदर घर, सारवलेले आंगण, तुळशी वृंदावन, नारळाची झाडे समोर अथांग समुद्र! कोकण खरच दुसरा स्वर्ग आहे.
माधवा, धन्यवाद नवीन ठिकाणच्या परीचयाबद्दल. फोटो खुपच छान आलेत. पहिला तर जबरी आहे, फार आवडला.
मस्त फ़ोटो .
मस्त फ़ोटो .
वॉव.
वॉव.
१६ पेन्टीग साठी मस्त आहे.
देवकी, राधिका, अन्जू, मंजूताई
देवकी, राधिका, अन्जू, मंजूताई, रश्मी.., मनीमोहोर, अदिति
धन्यवाद
अप्रतीम फोटो !!!
अप्रतीम फोटो !!!
सुंदर फोटोज.
सुंदर फोटोज.
पहीला फोटो काय क्लासिक आलाय.
पहीला फोटो काय क्लासिक आलाय.
असो,घरच्या स्त्री मेंबर्स आहेत का फोटोत? असल्यास असे पोस्ट करु नका हा प्रेमाचा सल्ला.
अप्रतीम
अप्रतीम
वा, छान फोटो.
वा, छान फोटो.
मालवण आमचे गाव खरे पण आजूबाजूची गावे वेंगुर्ला, देवगड, आचरा इतकेच काय तारकर्ली ला पण कधी गेलो नाही.
सुंदर फोटोज !
सुंदर फोटोज !
सुन्दर!!
सुन्दर!!
मस्त आहेत फोटो. पहिला आवडला.
मस्त आहेत फोटो. पहिला आवडला.
मस्त फोटो माधवा. कुठे राहिला
मस्त फोटो माधवा. कुठे राहिला होता तुम्ही..
आम्ही पण आचर्याला भेट दिली आहे. झिंग अँड स्विंग नावाच्या रिसॉर्ट मध्ये राहिलो होतो. छान आहे.
मस्त आहेत सर्व फ्रेम्स.
मस्त आहेत सर्व फ्रेम्स.
फ्रेमींगचे संकेत पाळलेले पाहून बरे वाटले. काही ठीकाणी क्षितीज तिरके आलेय, ते ठीक करता आले असते.
९, १६ सुरेख.
आचरा समुद्रकिनारा म्ह्नजे
आचरा समुद्रकिनारा म्ह्नजे पर्वणी आहे. नितान्त सुन्दर शान्त अशा थोद्या काहि उरलेल्या पैकि एक
मधवा फोटो अप्रतिम आले आहेत.
मस्त!
मस्त!
सर्वच फोटो अतिशय सुरेख आलेत.
सर्वच फोटो अतिशय सुरेख आलेत.
शिवाय त्यातली कल्पकता लपत नाहीये.
भलेही आधूनीक साधनांचा काही
भलेही आधूनीक साधनांचा काही ठिकाणी अभाव असेल, पण मी तर कोकणातल्या माणसाला सगळ्यात सुखी मानेन. सुंदर घर, सारवलेले आंगण, तुळशी वृंदावन, नारळाची झाडे समोर अथांग समुद्र! कोकण खरच दुसरा स्वर्ग आहे.>>>>>>>>.समुद्र किंवा नदी. आणि आजूबाजूला असलेली अनंत झाडे, वेली, फुले अर्थात निसर्ग! अहाहा! माझ्या परदेशवारी कधी मनातही येत नाही. पण कोकणवारीला मी नेहमीच तयार असते. (स्वप्नात गुंगलेली शोभा! )
दिनेशदा, आता भरपूर रजा घेऊन या. आणि जमेल तेवढं कोकण फिरा. हा.का.ना.का.
फार सुन्दर फोटोज.
फार सुन्दर फोटोज.
जबरदस्त सगळे फोटो सुरेख.
जबरदस्त सगळे फोटो सुरेख.
Pages