Submitted by माधवा on 18 March, 2017 - 07:28
आचरा बीच... कणकवली रेल्वे स्टेशन पासून १ तासाच्या अंतरावर असलेला अतिशय सुंदर आणि स्वच्छ आचरा समुद्र किनारा.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
सुरुचं वन
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
एक रम्य सायंकाळ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान फोटो. तुमची व्हिजन अगदी
छान फोटो. तुमची व्हिजन अगदी फ्रेश आहे. फोटोतील व्यक्तींची परवानगी घेउन मग पब्लिश करायचे असा काही एक इथे नियम आहे. तो बघून घ्या.
सर्व खूप क्यूट दिसत आहेत. इथे शंख शिंपले मिळतात का?
धोकादायक !
धोकादायक !
आचर्याचा किनारा धोकादायक आहे .
कधी कधी समुद्राच्या तळाची वाळू अतिशय वेगाने सरकते. जास्त आत जाउ नये.
फोटो सुंदर आहेत.
मस्त
मस्त
खुप छान...
खुप छान...
जायची इच्छा होतेय आता...
तारकर्ली ला जायचा माझा प्लॅन फ्लॉप झाला मागे...परत एकदा मनावर घ्यावं लागेल..
फोटो चांगले आले आहेत.
फोटो चांगले आले आहेत.
सुरेख फोटोज
सुरेख फोटोज
घरच्या सदस्यांचे फोटो टाकू
घरच्या सदस्यांचे फोटो टाकू नका असा प्रेमाचा सल्ला. इथल्या धोरणाविरुद्ध आहे ते
वाह फारच सुंदर.. १३,१४,१८,१९
वाह फारच सुंदर.. १३,१४,१८,१९ विशेष आवडले..
Pages