Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घ्या गेला पाचवा ... १०१-५
घ्या गेला पाचवा ... १०१-५
सहावा 101/6
सहावा 101/6
सहा गेले .. १०१-६ ...
सहा गेले .. १०१-६ ... आश्विनच्या तीन हे विशेष .. म्हणजे आता जडेजाच्या सोबतीने तो संपवणार.. ईतरांना काही करायची गरज पडू नये.
सहानी घेतला सहाव्या विकेटचा
सहानी घेतला सहाव्या विकेटचा कॅच
आता स्टार्कचा मोठ्ठा अडथळा
आता स्टार्कचा मोठ्ठा अडथळा पार केला पाहिजे पटकन !
India in dominant position
India in dominant position now. One more wicket soon, and it might be game over. Ashwin's first wicket has caused all the doubt that has left Australia in a muddle. Warner reviewed an lbw, the ball had perhaps one mm in lone, although not visible to the naked eye. Then when they could have used a review for Shaun Marsh, they didn't because they had only one left. And then Smith got the mother of all grubbers. Handscomb and Starc hold the key for Australia now, but India can smell the win. Be back soon
Very Interesting situation now!! Million Dollar Question is can India take the tail enders this time.
अजून एक आश्विन.. सात बाद..
अजून एक आश्विन.. सात बाद.. सुट्टी वसूल होतेय
हातकंगवा विचरतोय अजून त्याचे
हातकंगवा विंचरतोय अजून त्याचे दात पडायला हवेत ना!
ओकेफी ८ वा पडला!
ओकेफी ८ वा पडला!
गेला ओकीफ
गेला ओकीफ
गेला कंगवादेखिल!
गेला कंगवादेखिल!
जिंकले रे जिंकली! हिप हिप
जिंकले रे जिंकली! हिप हिप हुर्यो!
यिप्पी!!
यिप्पी!!
येस्स... ११२ मधे खुर्दा...
येस्स... ११२ मधे खुर्दा...
पहिल्या दोन दिवसांच्या खेळानंतर गिअर्स बदलत खेचलेला मस्त विजय (मुरली नाही)...
आपण मॅच जिंकली तरी सोडलेले
आपण मॅच जिंकली तरी सोडलेले कॅच व गचाळ क्षेत्ररक्षण यावर लक्ष द्यायला हवे आहे. सहाने खूप भारी कॅच घेतला म्हणे व मॅच फिरली. आफ्टरऑल कॅचेस विन मॅचेस!!
आफ्टरऑल कॅचेस विन मॅचेस!!>>>
आफ्टरऑल कॅचेस विन मॅचेस!!>>>
काल स्मिथ ने असेच एक जीवदान दिलेले पुजारा ला अवघड होता आपल्या स्टँडर्ड पण ओसीज स्टॅण्डर्ड ने घ्यायल हवा होता! पुजारा तेंव्हा १० च्या आत होता!
ही मॅच मस्तच झाली, अजिबातच
ही मॅच मस्तच झाली, अजिबातच एकतर्फी न होता, सतत पारडी बदलत होती..
गेल्या काही सिरीज मधे कॉमेंट्री मधे हर्षा भोगले ला प्रचंड मिस केलं. झालं गेलं विसरुन जाऊ म्हणत त्याला लवकरात लवकर परत आणा आता. शास्त्री आणि लक्ष्मण चं भयानक हिंदी, मांजरेकरचं (इंग्रजी), साबाकरीमचं (हिंदी) तेच तेच बोलणं ऐकून जाम वैताग आलाय !
तरी बरं..कपील, सेहवाग, गावसकर आहेत कॉमेंट्री बॉक्स मधे.
जबरी मॅच! One of the best!
जबरी मॅच! One of the best! काल पहिले सेशन पूर्ण पाहिले, नंतर त्यांची थोडी बॅटिंग पाहिली आणि ६५/२ असताना झोपलो, कारण टी टाइम जवळ आला होता. नंतर उठणार होतो पण थेट सकाळीच उठलो.
इथे विलो टीव्ही वर कॉमेण्टरी
इथे विलो टीव्ही वर कॉमेण्टरी चांगली होती. गावसकर, हेडन, ब्रेट ली, मांजरेकर, शास्त्री. काल पहिल्या सेशन मधे जेमतेम ५० रन्स झाले. तरी एकही मिनीट बोअर झाले नाही. जबरी ड्रामा होता. वृद्धिमान साहा ला रिस्पेक्ट! सगळी पडझड चालू असताना तो एकदम ठामपणे खेळत होता आणि स्ट्राइकही रोटेट करत होता. इशांतही मस्त खेळला. इशांत कम्फर्टेबल आहे हे समजल्यावर साहा ने त्याला स्ट्राइक दिला. ते शेवटचे २०-३० रन्स अत्यंत महत्त्वाचे होते.
स्टार्क च्या त्या दोन विकेट्स जबरदस्त होत्या. करूण नायर ने घाई केली पण रहाणे ची विकेट खतरनाक होती. पण तोपर्यंत बॉल कधी लो राहतोय, तर कधी ऑकवर्ड हाइट ला उडतोय असे दिसू लागले होते, स्पिन तर होत होताच. त्यामुळे २०० सुद्धा अवघड होतील त्यांना असे वाटू लागले होते.
मस्त सम-अप केलयस फारएण्ड.
मस्त सम-अप केलयस फारएण्ड.
ऋन्मेष ने स्क्रिप्ट लिहील्यासारखी झाली मॅच.
टेस्ट मॅच अशीच व्हायला हवी. टीम इंडिया चं कौतुक आहे की पहिली टेस्ट ईतक्या केविलवाण्या पद्धतीनं हारल्यावर आणी ह्या ही टेस्ट मधे पहिला दिवस गंडल्यावर, त्यांनी अप्रतिम फाईटबॅक केलं.
इशांत इथे वाचून खेळल्यासारखा
इशांत इथे वाचून खेळल्यासारखा खेळला असे म्हणायला हरकत नाही. फा, 'लोहा गरम है' भा ला काही विचारायचे असेल तर विचारून घे
DRS ची धमाल सुरू आहे असे म्हणायला हवे. आपल्यालाच नाही तर ऑसीज ना पण नीट वापरता येत नाही हे दिसतेय. स्मिथ चे पॅव्हिलियन कडे बघून विचारणे गम्मतीशीर होते. (खर तर Time restriction ठेवून तसे विचारणे संमत करायला हवे. शेवटी निर्णय योग्य असणे मह्त्वाचा आहे कि procedure) तो brain fade च प्रकार होता असे स्मिथ म्हणाला त्यापेक्षाही खरा ब्रेन फेड मार्शचा review न करणे होते. In form batsman interpreted Captain's word incorrectly (Quote : Smith) why does Captain himself call for review ? bizarre !
गेल्या २-३ वर्षांत इशांत माझा
गेल्या २-३ वर्षांत इशांत माझा फेवरिट आहेच. त्याने ५० कसोट्या पूर्ण केल्या, तेव्हाचा प्रश्नच वेगळा आहे. दुसर्या दिवशी इशांत आणि उमेशने ४० टाईट ओव्हर्स टाकल्या, हे इथे विशेष नमूद करतो. आजही त्यांनी लूज बॉल्स दिले नाहीत. क्या बात है!
आश्विनला पुढच्या दोन सामन्यांनंतर अंग चेपून द्यायला कोणीतरी रोज येऊ दे. जडेजालाही. काय बॉलिंग चालू होती. टीच्या आधी एक ओव्हर स्नीक करून तिच्यात ६वी विकेट मिळवली दोघांनी. व्हॉट अ वे टू कंट्रोल द नॅरेटिव्ह अॅण्ड टेक द मोमेंटम!
पुजारा आणि रहाणेने काल अॅप्लिकेशन दाखवले, त्याबद्दल विशेष कौतुक. असेच चालू राहू द्या. तीच गोष्ट साहा-इशांतची. ऑस्ट्रेलियन पेसर्स जगरनॉटला १०व्या विकेटसाठी त्यांनी अडखळवून त्यांचे चाक जमिनीत रुतवले.
एक 'भा'कित/तीव्र इच्छा - ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कप्तान कोहली असेल.
एक 'भा'कित/तीव्र इच्छा -
एक 'भा'कित/तीव्र इच्छा - ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कप्तान कोहली असेल. >>> आमेन. तोंडात साखर वगैरे.
साहा विषयी लिहायचं राहून गेलं
साहा विषयी लिहायचं राहून गेलं. त्याची विकेटकिपींग, बॅटींग मधली मॅच्युरिटी आणी टेंपरामेंट अप्रतिम आहे.
साहा! वर्थ हिज वेट इन गोल्ड,
साहा! वर्थ हिज वेट इन गोल्ड, पीपल. वर्थ हिज वेट इन गोल्ड. काय कॅचेस घेतो माणूस! सुवर्णतुला करा त्याची कोणीतरी. मी वर्गणी द्यायला तयार आहे.
कालची त्याची बॅटिंग करतानाचा
कालची त्याची बॅटिंग करतानाचा सुद्धा अॅश्युअर्ड बॉडी लँग्वेज जबरी होती. त्याआधी ५-६ बॅट्समेन ना हीच बोलिंग झेपली नाही असे वाटणार नाही त्याच्याकडे बघून. नवीन बॉल घेतल्यानंतर नुकत्याच विकेट्स उडाल्या होत्या. तेथून ते दोघांचे ५-६ ओव्हर्स चे स्पेल झाले, दोन्ही बोलर्स दमले, शाइन कमी झाली बॉल ची - इथपर्यंत त्याने व इशांत ने मस्त ताणले होते. इशांतचा तो एक लॅप्स नसता झाला तर २०० चा लीड बसला असता. पण त्याबाबतीत त्याला ब्लेम करण्यात अर्थ नाही. एनीवे, १८८ सुद्धा भारी पडले नाहीतरी
इशांत ने लक्ष्मणसोबत
इशांत ने लक्ष्मणसोबत श्रीलंकेत देखील अशीच एकदा बॅटिंग केली होती. आपण ती ही टेस्ट जिंंकलो होतो. लक्ष्मणला नंतर विचारले की इशांतला बॅटिंग करू देताना तुला काय वाटले, तो म्हणाला, काही नाही. तो मस्त टिकून बॅटिंग करत होता.
इशांतच्या बॅटिंगची आठवण ठेवायला त्या मॅचेस सोबत आजचीही मॅच लक्षात राहिल.
इशांत ने लक्ष्मणसोबत
इशांत ने लक्ष्मणसोबत मोहालीमधे ऑसीज विरुद्ध मॅच जिंकून दिली होती.
आपण इशांत च्या बॉलिंग बद्दल
आपण इशांत च्या बॉलिंग बद्दल इतकं भरभरून बोलतोय की तो एखादा मिडल ऑर्डर बॅट्समन असावा असं वाटायला लागलय.
'भा' चा पॉईंट - लोअर ऑर्डर आपली बॅटींग मधली पडझड संभाळून घेतीये, ह्याला हा एक anecdotal evidence म्हणता येईल.
The ball came down and all
The ball came down and all Wade could do was lunge and hope. It took the edge, hit the pad and flew up high enough for Saha to run and dive to short leg to take the catch.
Ashwin raced to fine leg like a football striker who had won the World Cup. Half the team followed him. Saha got up and was embraced by the men around the bat. Kohli didn't go to either of them. He sprinted out to deep cover, stood in front of the crowd, and howled along with his bellowing blue army.
लेख फारच छान आहे.
http://www.espncricinfo.com/india-v-australia-2016-17/content/story/1085...
Pages