Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२२५-२५० चं टारगेट आपण देऊ
२२५-२५० चं टारगेट आपण देऊ शकलो, तर मॅच चॅलेंजिंग होईल ह्यावर ईथे तरी सगळ्यांचं एकमत दिसतय
२५० तरी. नाहीतर नवीन चेंडू
२५० तरी. नाहीतर नवीन चेंडू जुना होउन वळू लागेपर्यंतच वॉर्नर ८०-१०० मारेल :). तो एक मिनिसेहवाग आहे.
पिच फक्त स्लो होत असेल तर
पिच फक्त स्लो होत असेल तर २५० पूरणार नाहित. variable bounce तरी हवा बरोबर तेव्हढे टारगेट डिफेंड करायला.
कालचा लिड +२०० झाल्या तर मस्त
कालचा लिड +२०० झाल्या तर मस्त मजा येईल. बघु आता काय कय होते.
शब्द दिल्याप्रमाणे सुट्टी
शब्द दिल्याप्रमाणे सुट्टी टाकली आहे आज
रहाणेचे अर्धशतक.. पुजाराची शतकाकडे वाटचाल.. लीड दिडशतकाचा.. भारत विजयाची दिशेने हळूहळू ...............
गेला रहाणे ...
गेला रहाणे ...
एकेकाळी भारताची फिल्डींग अशी ईंटरनॅशनल होती की फिल्डींगमधील फरक हा डिसायडींग फॅक्टर ठरायचा..
आता रिव्यू सिस्टीमचा योग्य वापर हा दोन संघातील फरक आहे..
करुण नायर पहिल्याच चेंडूला !!
करुण नायर पहिल्याच चेंडूला !!!
रुन्मेस अरे काय नजर लावतो रे.
रुन्मेस अरे काय नजर लावतो रे.
२ ओव्हर मध्ये सम्पुष्टात
२ ओव्हर मध्ये सम्पुष्टात आव्हान येतयं असे दिसु लागलयं
नव्या बॉल ने बरोबर परिणाम
नव्या बॉल ने बरोबर परिणाम साधला स्टार्क आणि हॅजलवूड्ने
८ चेंडूत ४ विकेट ... मी हाफ
८ चेंडूत ४ विकेट ... मी हाफ डे ने जातो
अरे पिच काय आणि तुम्ही शॉट
अरे पिच काय आणि तुम्ही शॉट नेमके काय खेळत आहात.. जरा थांबून खेळा.. छ्या आता बॉलर्सना काहीतरी स्पेशल करावे लागणार
साहा समोर असताना उमेश यादवने
साहा समोर असताना उमेश यादवने का मारावे ... काही स्ट्रॅटेजीच नाही दिसत
आता इशांत शर्मा नाही खेळू शकला तीन चेंडू तर साहा उभाच राहिला
Only some miracle can save
Only some miracle can save this match now. 200+ असता तर काहीतरी होप्स होते.
पहिल्या कसोटीचे रिप्ले ... ३
पहिल्या कसोटीचे रिप्ले ... ३ षटकात ५ बाद!!
फलंदाजी कशी करु नये ह्याचे वारंवार प्रात्यक्षिक भारतिय खेळाडूंकडून!
ह्या म्हणतात सातत्य!!
लायनला काढताच पहिल्याच
लायनला काढताच पहिल्याच चेंडूला इशांत शर्माने फोर मारला ..
पहिल्या दिवशी स्पिनर बल्ले बल्ले करत होते..
आज चौथ्या दिवशी फास्टर नाचवत आहेत..
आमच्या वेळी बाबा उलटे व्हायचे
दुसर्या दिवस अखेरीस बोल्लेलो
दुसर्या दिवस अखेरीस बोल्लेलो की जेवढे ऑस्ट्रेलिया त्यांच्या पहिल्या इनिंगला जेवढे मारणार किमान तेवढे आपल्याला आपल्या दुसर्या इनिंगला मारावे लागणार जेणेकरून आपल्या पहिल्या इनिंगचे टारगेट ऑस्ट्रेलियाला मिळेल......
२७६-२७४.. लईच मनावर घेतले
ईशांतने पहिली काढली...
ईशांतने पहिली काढली... त्याला लाईन मिळालीय.. आज तो ईथल्या टिकेला उत्तर देणार
ईशांतने पहिली काढली... त्याला
ईशांतने पहिली काढली... त्याला लाईन मिळालीय.. आज तो ईथल्या टिकेला उत्तर देणार>> ५ विकेट घेतल्या तरच उत्तर समजणेत येईल.
५ विकेट घेतल्या तरच उत्तर
५ विकेट घेतल्या तरच उत्तर समजणेत येईल. Proud>>>
उद्या पिकनिक १००% फिक्स भारतीय संघाची.. १४० राहिले पटकन देऊन टाकायचे ठरलेय!
काल रात्री सगळी टीम पुजारा आणि रहाणेवर रागावली आमचा एक दिवस वाया घालवला पिकनिकचा म्हणून..
सकाळी त्यांनी आटोपते घेतले..
चला वॉर्नर तर गेला..
चला वॉर्नर तर गेला..
५ च्या रन रेट नी मारतायेत
५ च्या रन रेट नी मारतायेत प्रतिहल्ला.... आपले बॉलर स्टार्क किंवा हेजलवूड नाही... स्टार्क १५० किमी ने आज बॉलिंग करीत होता!
३ गेले... स्मिथ जायला पाहिजे
३ गेले... स्मिथ जायला पाहिजे आता
४ विकेट .. स्मिथ गेला.. धीर
४ विकेट .. स्मिथ गेला.. धीर धरा लोकहो..
माझी सुट्टी अशीच फुकट जाणार नाही
६ विकेट आधी की ११३ रन्स आधी??
६ विकेट आधी की ११३ रन्स आधी???????????
स्मिथ ड्रेसिंग रूमला विचारत
स्मिथ ड्रेसिंग रूमला विचारत होता रिव्यूबद्दल.. घ्यायचा तेव्हा मार्श बाबत घेतला नाही.. सेल्फिश पणा नडला
जडेजा शेपूट वळवळू देणार नाही
जडेजा शेपूट वळवळू देणार नाही फारसे.. उमेश यादव सुद्धा टिच्चून स्टंप टू स्टंप करतोय.. आपण फेव्हरेट आहोत या सामन्यात सध्याच्या क्षणाला
उमेश यादव सुद्धा टिच्चून
उमेश यादव सुद्धा टिच्चून स्टंप टू स्टंप करतोय>> कसलं काय.. दोन चौके बसले पाठोपाठ
तीन चार फोर आले, सामना
तीन चार फोर आले, सामना शंभरच्या आत आला..
या क्षणाला मॅच लेव्हलला आहे..
हिम्सकूल, त्यातला दुसरा चौका
हिम्सकूल, त्यातला दुसरा चौका चांगलाच शॉट होता. ते लोकं सुद्धा क्रिकेटच खेळायला आलेत.. रन्स येत आहेतच.. या सर्वात विकेट पडणे महत्वाचे..
Pages