Submitted by plooma on 2 March, 2017 - 13:58
साहित्य
चुरमुरे,शेंगदाणे, लसुण ,कढीलिंब ,जीरे मोहरी ,लाल तिखट,हळद ,मिठ ,तेल अंदाजे .फरसाण ऐच्छिक .
कृती
भांड्यात तेल तापवून त्यात जीरे ,मोहरी कढीलिंब,ठेचलेला लसुण , शेंगदाणे घालावे .शेंगदाणे चांगले कुरकूरीत होईपर्यंत परतावे .नंतर हळद ,लाल तिखट ,मिठ घालून थोडे परतुन लगेच चुरमुरे घालावे व चांगले परतुन गॕस बंद करावा.भडंग तयार .
आवडत असल्यास वरुन फरसाण घालावा .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आवडत असल्यास वरुन फरसाण
आवडत असल्यास वरुन फरसाण घालावा .>> हो तर आवडतेच भडंगमध्ये फरसाण. जसे कांदेपोहे म्हटले की शेंगदाणे लज्जत वाढवतात तसे फरसाण भडंगबाबत करते. पण ते विशिष्ट फरसाणच हवे. कुठलेही न चालसे
तों.पा.सु. फोटो आहेत. मस्त.
तों.पा.सु. फोटो आहेत. मस्त. करायची इच्छा झाली पाहून. करतेच वीकेन्डला.
मस्तच.
मस्तच.
@plooma , हे लिहण्यासाठी
@plooma , हे लिहण्यासाठी लेखनाचा धागा हा प्रकार वापरण्यापेक्षा कृपया पाककृती हा प्रकार वापरणार ?
http://www.maayboli.com/node/add/recipe?og_group_ref=2548&destination=no...
तसे केले तर वर्गीकरण आणि नंतर सापडायला सोपे होते.
आजच बनवणार
आजच बनवणार
मस्तच.
मस्तच.
मस्त दिसतंय. करायला हवं.
मस्त दिसतंय. करायला हवं.
आभार सर्वांना ....
आभार सर्वांना ....
वेब मास्टर पाककृतितील पहीलीच पोस्ट असल्याने समजले नाही .पुन्हा पोस्ट करते.
खमंग !
खमंग !
छान... सांगली / कोल्हापूरचे
छान... सांगली / कोल्हापूरचे कुरमुरे हवेत याला !