बटाटा वडा, मिसळ, झुणका भाकर असे चविष्ट मराठी पदार्थ महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. अस्सल खवय्यांनो, येऊ द्यात तुमची प्रकाशचित्रे. सुगरणींनो, दाखवा तुमच्या खाद्यपदार्थांमधील कलाकृती
हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.
१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
सगळ्यांना आवडता चहा
सगळ्यांना आवडता चहा एकदम कडक आहे
आंब्याचा शिराMango Sheera.jpg
आंब्याचा शिरा
संयोजक, पण ठेपला, श्रीखंड,
संयोजक, पण ठेपला, श्रीखंड, पुरणपोळ्या असे कितीतरी पदार्थ आहेत जे फक्त मराठी नाहीत किंवा मग बाकीच्या प्रांतातून महाराष्ट्रात आलेले आहेत? कसं ठरवायचं एखादा पदार्थ मराठी आहे की नाही ते?
सर्वच तोंपासु.
सर्वच तोंपासु.
फराळ
फराळ
कोंबडी वडे
कोंबडी वडे
कैरीची डाळ आणि पन्हे
कैरीची डाळ आणि पन्हे
जे पदार्थ बहुसंख्य मराठी
जे पदार्थ बहुसंख्य मराठी घरांमध्ये वर्षानुवर्षे बनत आहेत ते मराठी पदार्थ अशी व्याख्या सध्याच्या संयोजकांची आहे , ठेपला आणि मसाला वडे त्यात नक्कीच बसत नाहीत.
व्यापक विचार करण्यासाठी नवीन उपक्रम ठेवू
मसाला वडे >> म्हणजे डाळीचे
मसाला वडे >> म्हणजे डाळीचे वडे म्हणत असाल तर ते वर्षानुवर्षे आपल्याकडे बनतात. आता ठेपले हे धपाटे वगैरे इतर नावं घेऊन बनतात.
फिश, मॅन्गो आईस क्रिम अगदी
फिश, मॅन्गो आईस क्रिम अगदी तोंडाला पाणी सुटले.
सशल यांनी स्वतःच त्यांच्या
सशल यांनी स्वतःच त्यांच्या वड्यांच्या फोटोवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याला उत्तर दिले आहे
मग माझ्या प्रश्नाला माफी
मग माझ्या प्रश्नाला माफी असावी
पुलाव
पुलाव
गुळाच्या पोळ्या, मसाले भात,
गुळाच्या पोळ्या, मसाले भात, टोमॅटो सार, सुरळीच्या वड्या
संयोजक, मी प्रामाणिकपणे
संयोजक, मी प्रामाणिकपणे प्रश्न विचारला पण बरेच फोटो दिसत आहेत इकडे विविध पदार्थांचे ज्यांनां माझा प्रश्न लागू होईल. तेव्हा प्रश्न न विचारता फोटो टाकावेत हे बेस्ट?
दिवाळीतल्या पाडव्याला केलेला
दिवाळीतल्या पाडव्याला केलेला थाटमाटः
बेकर्स जोरात आहेत मस्त फोटो
बेकर्स जोरात आहेत मस्त फोटो सगळेच.
वडापाव
वडापाव
मायबोलीकर सायोच्या कृतीने
मायबोलीकर सायोच्या कृतीने केलेला मसालेभातः
कांदाभजी
कांदाभजी
शेवयांची खीर
शेवयांची खीर
मसालेभात निवडक १० त टाकलेला
मसालेभात निवडक १० त टाकलेला आहे
मिसळ
मिसळ
(No subject)
आंब्याचा शिरा
आंब्याचा शिरा
धनी,सशल, राखी ... हाकला
धनी,सशल, राखी ... हाकला यांना. जबरी फोटो .
अंजु, शुम्पी इथे आहे मँगो आईसक्रीम.
http://www.maayboli.com/node/16198
अंजु, भारतात मिळणार नाही बहुदा तसले रेडी व्हिप्ड क्रीम. मोठा डब्बा असतो फ्रीजर सेक्शन मध्ये.
राजमंदिरचे तुमच्या इथे आईसक्रीम मिळत असेल तर त्यांचा फ्लेव्हर ट्राय करून बघा मॅगो आईसक्रीमचा. छान असतो.
उपमा
प्राजक्ताच्या उपम्याला माझा झब्बू
आईच्या हातचा कोल्हापुरी भडंग.
आईच्या हातचा कोल्हापुरी भडंग. तिच्यासारखा कुणीच नाही करत नाही IMO
सीमा, अगदी प्रो झाली आहेस फूड
सीमा, अगदी प्रो झाली आहेस फूड फोटोग्राफी मध्ये
वांग्याचं भरीत (कच्चं)
वांग्याचं भरीत (कच्चं)
Pages