बटाटा वडा, मिसळ, झुणका भाकर असे चविष्ट मराठी पदार्थ महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. अस्सल खवय्यांनो, येऊ द्यात तुमची प्रकाशचित्रे. सुगरणींनो, दाखवा तुमच्या खाद्यपदार्थांमधील कलाकृती
हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.
१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
(No subject)
चटणी, भाकर आणि कांदा
चटणी, भाकर आणि कांदा
शेवभाजी कातिल!!
शेवभाजी कातिल!!
कोबीवडी
कोबीवडी
बटट्याचा परोठा , दही आणि
बटट्याचा परोठा , दही आणि लोणचं
लापशी
तळणीचे मोदक
चिरोटे !
चिरोटे !
रोट
रोट
(No subject)
दडपे पोहे

वांग्याचे काप
वांग्याचे काप
कृष्णा यांच्यासोबत
कृष्णा यांच्यासोबत हैद्राबादेतील मायक्रोगटगच्या वेळी "दे थाली" रेस्टॉरंट मधील थाळी:

कारल्याच्या वड्या
कारल्याच्या वड्या
कारल्याच्या! इंटरेस्टिंग.
कारल्याच्या! इंटरेस्टिंग. याची पाकृ आहे का माबोवर?
नसली तर टाकेन. पाककृती माझी
नसली तर टाकेन. पाककृती माझी नाही. आम्ही सारे खवय्ये च्या एका भागात बघितली होती. आवडली आणि ट्राय केली तर आवडल्या सगळ्यांनां घरी
नक्की टाका.
नक्की टाका.
पुडाच्या वड्या
पुडाच्या वड्या


पाव
पाव

घावणे
घावणे
शंकरपाळे
शंकरपाळे
(No subject)
सशल ! रेसिपी लिही वड्या
सशल ! रेसिपी लिही वड्या टेम्टिन्ग दिसतायत
सकला मच्छी, बांगड्याचा
सकला मच्छी, बांगड्याचा रस्सा आणी तांदळाची भाकरी
भोपळ्याचे सूप
भोपळ्याचे सूप
(No subject)
पाटवड्या
बेसन लाडू
बेसन लाडू
दहीबुत्ती
दहीबुत्ती
लाडू
लाडू
आंबावडी
आंबावडी

रवा लाडू
रवा लाडू
नागपंचमीचे ऊंडे
नागपंचमीचे ऊंडे
Pages