बटाटा वडा, मिसळ, झुणका भाकर असे चविष्ट मराठी पदार्थ महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. अस्सल खवय्यांनो, येऊ द्यात तुमची प्रकाशचित्रे. सुगरणींनो, दाखवा तुमच्या खाद्यपदार्थांमधील कलाकृती
हा खेळ आहे स्पर्धा नाही. खेळ म्हटला की नियम हे आलेच.
१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं.
२. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रं झब्बूमध्ये देऊ नयेत.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावं व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातलं नसावं.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावी.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
मालवणी मेवा!
मालवणी मेवा!

शेव - चिवडा
शेव - चिवडा
थालिपीठ, तूप, लोणचं, चटणी!
थालिपीठ, तूप, लोणचं, चटणी!

उकडीचे मोदक
उकडीचे मोदक

अनारसे
अनारसे

उपवासाचा फराळः (ए. दु. खा.
उपवासाचा फराळः (ए. दु. खा. )

परत एकदा रवा लाडू
परत एकदा रवा लाडू
लाडूला झब्बू!
लाडूला झब्बू!

तिळवडी
तिळवडी

अळूवडी!
अळूवडी!

(No subject)
काळ्या मसाल्याचा शेवगा

अन्न हे पूर्णब्रम्ह!
अन्न हे पूर्णब्रम्ह!

(No subject)
कारल्याची भाजी!
कारल्याची भाजी!

कुरडईचा भुगा
कुरडईचा भुगा
सुरळी वडी!
सुरळी वडी!
मसाला कारले
मसाला कारले
शोभा१, झब्बूंसाठी धन्यावाद!
शोभा१, झब्बूंसाठी धन्यावाद! मजा आली. कारल्याच्या भाजीची रेसीपी द्या ना.
मी पळते आता.
नलिनी तुम्ही हे मसाला कारले
नलिनी तुम्ही हे मसाला कारले साखर / गुळ न टाकता करत असाल ना? पाकृ आहे का माबोवर? नसल्यास द्याल का?
मानव, मी इतरांसाठी करते
मानव, मी इतरांसाठी करते तेव्हा त्यात अगदी थोडा गुळ घालते. ही पाकृ इथे नाही. लिहिते लवकरच. त्यातला गुळ वगळला तरी चवीला छानच लागते.
छळ धागा झाला आहे हा!
छळ धागा झाला आहे हा!
एवढे सगळे तोंपासू पदार्थ एकाचवेळी पाहणे म्हणजे शिक्षा आहे.
शोभा फोटू दिसत नाही नाही ना
शोभा फोटू दिसत नाही नाही ना
फक्त सुरळी वडी दिसली
शोभा फोटू दिसत नाही नाही ना
.
शोभा फोटू दिसत नाही नाही ना
शोभा फोटू दिसत नाही नाही ना
फक्त सुरळी वडी दिसली>>>>>>>>>>.का? का? का?
नलिनी, कसले तुफान देखणे फोटो
नलिनी, कसले तुफान देखणे फोटो टाकते आहेस! आणि तो रव्याचा लाडू केवढा घोटीव वळलायस, माझ्या समोर ठेवलास तर मी नुसती बघतच बसेन, तो खाणं सुचणार नाही. कमालीचं कौशल्य आहे _/\_
एकसे एक देखणे फोटो आहेत सगळ्यांचे. सशल, सीमा, राखी, छळवाद मांडलायत
भडंग..
चटक - मटक मिसळ...
चटक - मटक मिसळ...
माझा पण झब्बू ! उपमा विथ अ
माझा पण झब्बू ! उपमा विथ अ ट्विस्ट ... मेतकूट तूप टाकून ... थंडी च्या दिवसात अप्रतिम लागतो
अरे देवा! का आली मी इथे.
अरे देवा! का आली मी इथे.
सुरवातीचे दोन तीन फोटो पाहिल्यावर जळजळ होऊन मी इकडे येणे बंद केलं होतं पण आज १७० नवे प्रतिसाद बघुन राहावलच नाही म्हणुन आले तर आई गं! प्रत्येक फोटोगणिक लाळेलाळ झालीय मी. आता हे खाऊ का ते खाऊ असं झालयं.
सगळेच फोटो अप्रतिम.
गारेSSSSगार !
गारेSSSSगार !

Pages