Submitted by Sanjeev.B on 9 February, 2017 - 07:06
खात्यात असोन ही पैसे काढता येत नाही
रांगेत तिष्टत असोन ही नंबर येत नाही
गुलाबोचे नोट पाहिल्यावर हर्ष का होत नाही
हजारा ची नोट बाजारात लवकर का येत नाही
मर मर काम करोनी पगार वाढत का नाही
बॉस नामक प्राणि ला समझ का येत नाही
सुट्टया बाकी आहेत पण संपवता येत नाही
तीन दिवसां पेक्षा जास्त सी एल घेता येत नाही
घ्यायचे आहे नवीन लॅपटॉप , पण भाव परवडत नाही
पी एल तीस दिवसांपेक्षा जास्त असेल तर एन्कॅश करता येत नाही
जायचे आहे शिन्मा ला, पण गल्फ्रेंडला नेता येत नाही
चकना शिवाय दारु ला चव का येत नाही
सौ बरोबर असेल तर इकडे तिकडे पाहता येत नाही
सृष्टी सौंदर्य चे आस्वाद मनमुराद लुटता येत नाही
धनुष्यातुन बाण सुटले की परत मागे घेता येत नाही
गल्फ्रेंड ने एकदा होकार दिला तर मग मागे हटता येत नाही
- संजीव बुलबुले (०९०२२०१७)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारीये...मस्त..
भारीये...मस्त..
सगळंच अवघड
सगळंच अवघड
एक हि भुल कमल का फुल
एक हि भुल
कमल का फुल
भारीच !
भारीच !
सही आहे.
सही आहे.
भारीये!, पण ...... जायचे आहे
भारीये!, पण ...... जायचे आहे शिन्मा ला, पण गल्फ्रेंडला नेता येत नाही>? हे का म्हणतो मी
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार