आपले एक मायबोलीकर दिनेश शिंदे (दिनेशदा) यांचा आज वाढदिवस आहे. हसतमुख व प्रसन्न व्यक्तीमत्त्व ही त्यांची ओळख जुन्या मायबोलीकरांना आहेच. माझ्यासारख्या नव्या सदस्यांना त्यांचा मायबोलीवरील अजातशत्रू व सकारात्मक वावर आकर्षक वाटत राहीला आहे. मतभेद कसे व्यक्त करावेत, गरजूंना कशी मदत करावी असे बक्कळ गुण त्यांच्याकडून घेण्यासारखे आहेत.
एक बहुश्रुत व्यक्तीमत्व असल्याने कधीही सल्ला मागा, अचूक मार्गदर्शन मिळणार हे ठरलेलं असतं. जिथे माहीत नाही तिथे देखील कुणाला भेटायचे याचे मार्गद्रशन मिळते. गृहींणींसाठी (स्त्री+/पुरूष) जगभरातल्या एक से एक पाककृती हे एकच योगदान मायबोलीवरचं त्यांचं महत्त्व अधोरेखित करणारे आहे.
आजच्या खास दिवशी त्यांना शुभेच्छा देतानाच आपल्या वाटेला आलेले त्यांचे चांगले अनुभव इथे शेअर करूयात.
(तुमच्यातला एखादा गुण घेता आला तर भाग्यवान समजू स्वतःला )
आपला नम्र
लसुणकांदा
(माझ्याशिवाय चव नाही पाकृला)
शुभेच्छा
शुभेच्छा
Many Many Happy Returns of
Many Many Happy Returns of the Day Dineshda
वाढ दिवसा च्या खुप खुप
वाढ दिवसा च्या खुप खुप शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिनेश जी
मायबोली मास्टरशेफ आणि आमचे
मायबोली मास्टरशेफ आणि आमचे लाडके दिनेशदा,
ह्यांना प्रगटदिनाच्या रुचकर शुभेच्छा !!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिनेशदा
दिनेशजी, वाढदिवसाच्या अनेक
दिनेशजी, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. कृत्रिम जगात वावरताना अशी काही माणसे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या अशी काही भेटुन जातात की कायमची स्मरणात रहातात. आपले दिनेश जी हे त्या पैकी एक. दिनेशजींनी आपले ज्ञान वा अनूभव हातचे काहीही न राखतात आपल्याशी वारंवार शेअर केलेय. आणी त्याचा बर्याच जणांना फायदा झालाच आहे. थोड्या फार व्यक्ती सोडल्या तर दिनेशजी यांचे निदान ९५ टक्के लोकांशी तरी पटतेय हे बघुन आनंद वाटतो, नाहीतर बर्याच जणांच्या बाबतीत हे ५०-५० टक्के तरी असतेच असते.
दिनेशजी परत एकदा शुभेच्छा!
दिनेशदा, वाढ दिवसा च्या खुप
दिनेशदा, वाढ दिवसा च्या खुप खुप शुभेच्छा !!!!
Dineshada वाढदिवसाच्या
Dineshada वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
दिनेशदा, वाढ दिवसा च्या खुप
दिनेशदा, वाढ दिवसा च्या खुप खुप शुभेच्छा !!!!
हार्दिक शुभेच्छा.
हार्दिक शुभेच्छा.
असे अनेकानेक वाढदिवस आपल्या आयुष्यात येवोत.
वेगवेगळ्या प्रदेशातले, परिस्थितीतले कितीतरी अनुभव आपल्यापाशी असतील. ते जरूर इथे मांडावेत.
खुप खुप शुभेच्छा दिनेशदा!
खुप खुप शुभेच्छा दिनेशदा!
त्यांच्या विश्व भ्रमंतीच्या ले़खांमध्ये माझ्या भटकन्आतीच्या आठवणीचे कवडसे शोधत असतो.
दिनेशदा वाढदिवसाच्या खूप खूप
दिनेशदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! Stay blessed.
दिनेशदा हे एक संतुलीत, निखळ
दिनेशदा हे एक सुसंतुलीत, निखळ आनंद देणारं व्यक्तिमत्व आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिनेशदा!
अरे वा, असा काही धागा निघालाय
अरे वा, असा काही धागा निघालाय याची कल्पनाच नव्हती, सर्वांचे मनापासून आभार. यातले बरेचसे गुण माझ्याकडे नाहीत रे !
अरे वा, असा काही धागा निघालाय
अरे वा, असा काही धागा निघालाय याची कल्पनाच नव्हती, सर्वांचे मनापासून आभार. यातले बरेचसे गुण माझ्याकडे नाहीत रे !
दिनेशजी, वाढदिवसाच्या अनेक
दिनेशजी, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
बाकी लिहायचे ते रश्मी यांनी लिहीले आहे त्याला अनुमोदन.
या भांडाभांडी नि अचकट विचकट लिखाणाच्या डोहात तुमचे लिखाण हे एक विसावा आहे.
Happy birthday
Happy birthday
दिनेशदांचा वाढदिवस ! मग आज
दिनेशदांचा वाढदिवस ! मग आज स्पेशल डिश पाहीजे !!!
खूप खूप शुभेच्छा !!!!!
दिनेशदा वाढदिवसाच्या मनापासून
दिनेशदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
अवांतर - मला फार आधीपासून
अवांतर - मला फार आधीपासून वाटत होते की मायबोलीवर एक वाढदिवसांच्या शुभेच्छांचा ऑफिशिअल धागा असावा. मलाही तो तसा सुरु करायला आवडला असता. पण पंचाईत अशी की मला माझी सोडून माबोवर कुणाच्याच वाढदिवसाची तारीख माहीत नव्हती.
दिनेशदा, वाढदिवसाच्या
दिनेशदा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दिनेशजी वाढदिवसाच्या हार्दिक
दिनेशजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
रश्मी +१००
दिनेशदा वाढदिवसाच्या खूप खूप
दिनेशदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
दिनेशदा वाढदिवसाचे माॅपशे
दिनेशदा वाढदिवसाचे माॅपशे शुभेच्छा!!!
दिनेश वाढदिवसाच्या खूप खूप
दिनेश वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा!
दिनेशदा वाढदिवसाच्या खूप खूप
दिनेशदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
हेप्पी बर्तदे दिनेसदा !!
हेप्पी बर्तदे दिनेसदा !!
>>>नव्या सदस्यांना त्यांचा
>>>नव्या सदस्यांना त्यांचा मायबोलीवरील अजातशत्रू व सकारात्मक वावर आकर्षक वाटत राहीला आहे. ----
अगदी खरं. खुप खुप शुभेच्छा!
दिनेश वाढदिवसाच्या हार्दिक
दिनेश वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला !!!!
Pages