आपले एक मायबोलीकर दिनेश शिंदे (दिनेशदा) यांचा आज वाढदिवस आहे. हसतमुख व प्रसन्न व्यक्तीमत्त्व ही त्यांची ओळख जुन्या मायबोलीकरांना आहेच. माझ्यासारख्या नव्या सदस्यांना त्यांचा मायबोलीवरील अजातशत्रू व सकारात्मक वावर आकर्षक वाटत राहीला आहे. मतभेद कसे व्यक्त करावेत, गरजूंना कशी मदत करावी असे बक्कळ गुण त्यांच्याकडून घेण्यासारखे आहेत.
एक बहुश्रुत व्यक्तीमत्व असल्याने कधीही सल्ला मागा, अचूक मार्गदर्शन मिळणार हे ठरलेलं असतं. जिथे माहीत नाही तिथे देखील कुणाला भेटायचे याचे मार्गद्रशन मिळते. गृहींणींसाठी (स्त्री+/पुरूष) जगभरातल्या एक से एक पाककृती हे एकच योगदान मायबोलीवरचं त्यांचं महत्त्व अधोरेखित करणारे आहे.
आजच्या खास दिवशी त्यांना शुभेच्छा देतानाच आपल्या वाटेला आलेले त्यांचे चांगले अनुभव इथे शेअर करूयात.
(तुमच्यातला एखादा गुण घेता आला तर भाग्यवान समजू स्वतःला )
आपला नम्र
लसुणकांदा
(माझ्याशिवाय चव नाही पाकृला)
दिनेशदा, वाढदिवसाच्या
दिनेशदा, वाढदिवसाच्या शुभेच्छा !
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिनेश
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिनेश
दिनेश, वाढदिवसाच्या खूप खूप
दिनेश, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
कसा साजरा केलात वाढदिवस?
वाढदिवसाच्या खुप सार्या
वाढदिवसाच्या खुप सार्या शुभेच्छा , दिनेश !!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिनेश जी
वाढ दिवसा च्या खुप खुप
वाढ दिवसा च्या खुप खुप शुभेच्छा दिनेशदा
दिनेशदा तुम्हाला वाढदिवसाच्या
दिनेशदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
वाढ दिवसा च्या खुप खुप
वाढ दिवसा च्या खुप खुप शुभेच्छा दिनेशदा!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सर्वाना मनापासून धन्यवाद !
सर्वाना मनापासून धन्यवाद !
belated happy birthday
belated happy birthday
दिनेशभाऊ, वाढदिवसाच्या
दिनेशभाऊ, वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...
जीवेत शरदः शतम....
दीर्घायुष्यमस्तु, कल्याणप्राप्तिरस्तु:.... सकल मनोरथ सिद्धिरस्तु !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिनेशदा,
आणि नवनवीन पदार्थ बनवून सगळ्या माबोकरांना तृप्त करत राहा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिनेश
वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिनेशदा, तुम्हाला
दिनेशदा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा.
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दीक
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा...
जीवेत शरदः शतम....
दिनेशदा, तुम्हाला
दिनेशदा, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, अजून अनेक देश फिरायला मिळो आणि खूप नवनवीन पदार्थ खायला आणि करायला मिळो आणि हे सगळं इथे लिहिण्याची प्रेरणाही मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा
दिनेशदा एक प्रसन्न
दिनेशदा एक प्रसन्न व्यक्तिमत्व. त्यांना कधी पाहिले नाही पण त्यांच्या इथल्या वावरावरुनच समजते की ते शांत, मनमिळाऊ आहेत. कोणासाठीही मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. एखाद्याच्या गंभीर प्रसंगी त्याला वडिलधार्या मायेने समजवतात. आणि माबोचे मास्टरशेफच ते
दा, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. God bless U
दिनेशदा तुम्हाला,
दिनेशदा तुम्हाला,
"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! ! !"
हॅपीवाला बर्थडे दिनेशदा.
हॅपीवाला बर्थडे दिनेशदा.
दिनेशदा वाढदिवसाच्या खूप खूप
दिनेशदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवसाच्या खुप खुप
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्च्छा दिनेशदा...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिनेशदा, वाढदिवसाच्या
दिनेशदा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
दिनेशदा, वाढदिवसाच्या खुप खुप
दिनेशदा, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !!!!
दिनेशदा, उशीराने शुभेच्छा!
दिनेशदा, उशीराने शुभेच्छा!
तुमच्या पाकृ अगदी डोळे झाकून करता येण्यासारख्या असतात. तुमच्या आणि मायबोलीमुळेच परदेशातही मी 'चुल' पेटवू शकले, हे मी अतिशय नम्रपणे कबूल करते प्लीज, लिहत रहा!
दिनेशदा वाढदिवसाच्या खूप खूप
दिनेशदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
हॅपी बर्थडे, दिनेश! हा
हॅपी बर्थडे, दिनेश! हा माइलस्टोन बर्थडे का?
खुप छान वाटलं, हे सगळे वाचून
खुप छान वाटलं, हे सगळे वाचून ! परत एकदा धन्यवाद !
Pages