Submitted by योकु on 25 December, 2016 - 11:16
चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा...
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई
ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक
विकी पेज इथे पाहाता येईल
ओझी वर सगळे भाग पाहाता येतील...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वानंदीची आज्जी नकटीच्या
स्वानंदीची आज्जी नकटीच्या लग्नात आहे ना>>>
हो का?? नकटीचं लग्न पाहिलं नाही काल..शिवाय प्रोमोही एवढे लक्ष देऊन नाही बघितले..
टेरिबल आहे.... महा बोआआआअर
टेरिबल आहे.... महा बोआआआअर
सुमोचं झी बरोबर काहीतरी
सुमोचं झी बरोबर काहीतरी सॉल्लिड सेटिंग असणार. दोघा मोनेंना पटापट सिरिअल्स मिळतात.
या सिरियलचं टायटलसाँग मस्तय.
या सिरियलचं टायटलसाँग मस्तय. मी आजच बघितलं.
एवढी ओव्हरअॅक्टिन्ग?तेही
एवढी ओव्हरअॅक्टिन्ग?तेही कसलेल्या २ कलाकराकडुन? दोघाना इतक म्हातार कशाला दाखवायचय? सुमोच तोन्ड हलवण अतिशय क्रुत्रिम ...
दुसरा भाग सुद्धा इतका भिकार
दुसरा भाग सुद्धा इतका भिकार आणि अतिरंजित सीन्स... मेल्याचा, आसनात अडकल्याचा आणि ती मुलगी जावई भयानक पात्रं (खर्या अर्थाने पात्रच).
ती सुमो कशाला अशी चालते आणि ते ओठ हलवणे भयानक.
दुसऱ्या भागाबद्दल च्या मताला
दुसऱ्या भागाबद्दल च्या मताला अनुमोदन,
या भागात सुमोने रवंथ करणे कमी केलेले, किंवा तिचे क्लोज अप्स नव्हते,
सुमो-मुलगी संवादात "ते सुटले " या एकाच पंच ला खरे खुरे हसू आले,
पात्रांची वये खरंच गंडली आहेत,
वर कुणीतरी सांगितल्या प्रमाणे
नानिंना दिप्र 17व्या वर्षी झालेत.
दिप्र 83 वर्षे त्यांना अगदी लेट लेट मुलगा झाला 35शीत तरी तो 48-50 वर्षांचा, काल त्यांची मुलगी दाखवली ती 30-35 वर्षाची (हे वय 'दिसणे' या एकाच परमीटर वर मोजले आहे)
म्हणजे सुमो दिप्र ला 17-18 वर्षाच्या अंतराने दुसरे मूळ झाले?
साधारण 48 व्या वर्षी दुसरे मुल, शाहरुख, आमिर चा बाप निघाले हे तर...
सिंबा.... :खोखो:
सिंबा....
ती मुलगी व जावई भयानक आहेत! विनोदी सुद्धा दिसत नहीत ! कुणी पात्र निवड केलीय?
साफ निराशा केली या सिरियलने
साफ निराशा केली या सिरियलने दोनच भागात! अगदीच सुमार आहे. यापेक्षा अस्मिता बरी होती म्हणायची वेळ आली!
प्रोमो आवडले न्हवतेच! पहिला
प्रोमो आवडले न्हवतेच! पहिला भाग पाहिला थोडा वेळ. अजिबातच आवडला नाही. किती सुमार असावं सगळ! आणि वृद्धत्व आणि हिरवेपणा ( तो तसाही डोक्यातच जातो) , हे आताच्या आसपासच्या घटना बघता अगदीच असंवेदनाशील वाटलं
शी.. त्या सगळ्यानी तो कवळी
शी.. त्या सगळ्यानी तो कवळी पडलेला केक खाल्ला..
चूभूद्याघ्या चं बॅग्राउंड
चूभूद्याघ्या चं बॅग्राउंड म्युझिक डोक्यात जातं स्पेशली ती मुलं ओरडतात ते
वरच्या सगळ्या प्रतिसादांशी
वरच्या सगळ्या प्रतिसादांशी सहमत !
काल पाहिला भाग.नाही आवडली
काल पाहिला भाग.नाही आवडली.बोअर.
ते कवळी पडण्याचा सिन पण ढापला
ते कवळी पडण्याचा सिन पण ढापला आहे.. मधे वॉट्स अप वर एका फॉरेनर आज्जींचा खराखुरा तसा झालेल्या प्रसंगाचा व्हिडिओ फिरत होता..
बोअर वाटली सिरियल..
सगळे कृत्रिम..
मुलगी जावई बोअर.. मुलगी काहितरी म्हणत होती तुझ्या नवर्या आधी माझाच जाणार बघ वगैरे.. ते पण विनोदी नाही
काला त्या मुलीला काय
काला त्या मुलीला काय डायलॉग्ज्स दिले होते..!! नॉमीनी म्हणुन मला ठेवा, प्रवासात तुम्हाला काही झालं तर सगळे पैसे मला मिळतील वगैरे.
असं कोण म्हणतं आई-वडिलांना?
काला त्या मुलीला काय
काला त्या मुलीला काय डायलॉग्ज्स दिले होते..!! नॉमीनी म्हणुन मला ठेवा, प्रवासात तुम्हाला काही झालं तर सगळे पैसे मला मिळतील वगैरे.
असं कोण म्हणतं आई-वडिलांना?>>>>++++१
काहीही डायलॉग आहेत. खरंच.
नाही आवडली . नाही बघणार
नाही आवडली . नाही बघणार
ह्यात जो सुकन्या कुलकर्णी आणि
ह्यात जो सुकन्या कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकरांचा मुलगा दाखवला आहे त्या अभिनेत्याच नाव काय आहे ?
जाई, अजित शिधये आहे तो.
जाई, अजित शिधये आहे तो.
ओह अच्छा ! धन्यवाद चैत्राली
ओह अच्छा ! धन्यवाद चैत्राली
बहुदा हि सिरीयल ओरिजिनल
बहुदा हि सिरीयल ओरिजिनल नाटकाच्या स्टोरीलाईन वर चालेल,
म्हणजे अजून सिरिअल कडून आशा आहेत
मात्र रंगमंचावर ज्या घटना बघायला मजा वाटते ( अर्ध्या मिनिटात पात्रे वेशभूषा बदलून तरुण होतात, त्यांचे पूर्ण बेअरिंग बदलते, अर्ध्या मिनिटात पूर्ण लग्नाचा सीन तयार होतो) हे सगळे tv वर आपिलिंग वाटेल की नाही या बद्दल शंका आहे,
इकडे तर तरुण पात्रे दाखवायला कलाकार वेगळे घेतले आहेत(अर्थात ही अडजस्टमेंट सिनियर कलाकारांच्या खऱ्या वया आणि आकार मुळे करायला लागली असणार)
मी काल पहिल्यांदाच ह्या
मी काल पहिल्यांदाच ह्या सिरियल चे २ भाग पाहिले. मला तर खूप आवडले. हलके फुल्के विनोद आहेत. प्रभावळकर, सुमो आणि सर्वात आवडली ती नानी ( नयना आपटे) त्यांना सांभाळणार्या बाईचे काम केलेले पात्र पण भारी आहे. आता चुकवणार नाही ही सिरियल. मुलगी बोर वाटली, टेणे भाऊजी तर अफलातूनच.
नानी मला जाम आवडली.
अगं माझ्यावर काय फुंकर मारतेस मी काय केक आहे?
केस नसलास म्हणून काय झालं? माझा लेक तर आहेस ना...
जबरी....
टायटल साँग पण जबरदस्त आहे.
टायटल साँग पण जबरदस्त आहे. खूप आवडलं.
नानी म्हणजे नयना आपटे आहे की
नानी म्हणजे नयना आपटे आहे की नयनतारा?
नयना आपटे .
नयना आपटे .
एल्पी, नयनतारा गेल्या की...
एल्पी, नयनतारा गेल्या की...
अरे ती मुलगी आणी जावई नाहीत
अरे ती मुलगी आणी जावई नाहीत तर मुलगी आणी मुलगा आहेत. मुलगा लंडनला बायको-मुलांसमवेत असतो. हो, सुकन्या फारच जाड दाखवलीय. पण मुलीचा नवरा कोण व कुठाय?
हि नयना आपटे,
हि नयना आपटे,
आणि नयनतारा म्हणजे बनवाबनवी मधली घर मालकिण.
अन गाणं गायलय सुरेश वाडकरांनी
अन गाणं गायलय सुरेश वाडकरांनी त्यांच्या स्वर्गिय आवाजात.. मनात वाजत राहतं... खुप आवडलं गाणं..वेगळ्याच तालातलं..
Pages