Submitted by वृन्दा१ on 28 December, 2016 - 03:15
आता कसली कोजागिरी आणि कसलं काय
भरलेल्या डोळ्यांवर आठवांची साय....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता कसली कोजागिरी आणि कसलं काय
भरलेल्या डोळ्यांवर आठवांची साय....
ओ माय गॉड ! ! ! काय लिहिता
ओ माय गॉड ! ! !
काय लिहिता तुम्ही ..........शब्दच नाही माझ्याकडे.
तुमचे दुःख कळतंय आणि जाणवतंय सुद्धा ..........
तुमची हरकत नसेल तर मेल आयडी
तुमची हरकत नसेल तर मेल आयडी द्याल का?
हो का नाही.. पण कशासाठी??
हो का नाही..
पण कशासाठी??
जास्त संवादासाठी.
जास्त संवादासाठी.
वृंदाजी, अत्ता वाचल्या
वृंदाजी,
अत्ता वाचल्या तुमच्या सर्व पोस्ट्स.छान लिहिताय,शुभेच्छा!
एकेका पोस्टमध्ये चार-चार ओळी लिहिण्याऐवजी,एकसबंध कविता लिहून पोस्ट केलीत तर रसिक व्यवस्थित लिंक होवू शकतील कवितेशी!
माझ्या मोठ्या कविता तशा कमी
माझ्या मोठ्या कविता तशा कमी आहेत.जास्त चार ओळींच्याच आहेत.असेच प्रोत्साहन देत राहा.त्याची किंमत अनमोल असते.आता एकाच धाग्यात लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.
माझ्या मोठ्या कविता तशा कमी
माझ्या मोठ्या कविता तशा कमी आहेत.जास्त चार ओळींच्याच आहेत.>>>>>>>> त्या चार चार ओळीच एकाखाली एक कॉपीपेस्टा की झाली मोठी कविता.