Submitted by मी अमि on 20 July, 2013 - 09:29
मला बऱ्याच दिवसांपासून शिलाई यंत्र घ्यायचे आहे पण कोणते घ्यायचे ते कळत नाही. इथे ४ ब्रेंड्स आहेत - सिंगर उषा, ब्रदर आणि बर्निना। मला बिगिनर मॉडल घ्यायचे आहे. पण पुर्वी पायाने चालवायचे तशी मशीन नकोय. कृपया मार्गदर्शन करा।
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इले . मोटर असली तरी हळूहळू
इले . मोटर असली तरी हळूहळू टाके टाकायला फार सवय करावी लागतेच . मेरिट( सिंगर) बरे आहे .फैशन मेकर जाड कापडाला उपयोगी नाही .
कशासाठी मशिन हवे आहे म्हणजे
कशासाठी मशिन हवे आहे म्हणजे जनरल टाके घालायला/ड्रेस इ शिवायला, [त्यावर एम्ब्रॉयडरीही हवी आहे का?], quilts इ. शिवायला / त्याचप्रमाणे सहसा जास्त कोणत्या प्रकारचे कापड शिवता [कॉटन्/सिल्क/डेनिम], वेगवेगळे [आणि फॅन्सी पण] टाके मशिनमध्ये असावे की नको, बटन्/काज इ सुविधा हव्या का असे काही प्रश्न आहेत्..यावर उत्तरे तयार ठेवून त्यानुसार मशिन शोधायला सोपे पडेल..
ब्रदर्/सिंगर मध्ये बर्याच सुविधा आहेत आणि बहुत्करून ते जुन्याप्रकारे पायाने चालणारे नाही...
माझ्याकडे ब्रदर cs 6000i आहे.
माझ्याकडे ब्रदर cs 6000i आहे. उत्तम मशीन.
मला आधी हा बी चा च धागा
मला आधी हा बी चा च धागा वाटला. वाटलं रेडी मेड पडदे आवडले नाहीत म्हणून आता तो स्वतः पडदे शिवणार की काय!
माझ्याकडे पण ब्रदरचं मशीन आहे. इथे अमेरिकेत आता पायमशीन मिळतच नाही म्हणून. नाहीतर मी पायमशीनच घेतलं असतं. मोटरवाल्या मशीनवर स्पीडचा अंदाज यायला कठीण जातं.
चॉइस कसा करावा यासाठी मनकवडा ला अनुमोदन.
अप्पुनके पास सिंगर है.
अप्पुनके पास सिंगर है. रेकमंडेड.
पायमशिनची सवय असेल तर मोटरचा
पायमशिनची सवय असेल तर मोटरचा गोंधळ होतो. मोटरच्या मशिनवरच शिकला असाल तर काही प्रश्न येत नाही.
तू विपुमधे लिहिलंयस त्याला बेसिक + झिगझॅग असलेले मशिन उपयोगी होईल.
पहिल्यांदाच मशिन घेणार असलीस तर साधेच घेतलेले बरे. खर्च पण अव्वाच्या सव्वा नाही आणि आपल्याला मशिनवर काय काय करायला आवडते/ जमते याचा अंदाज घेऊन मग ३-४ वर्षांनंतर गरजेप्रमाणे बदलून वेगळे घेता येते.
खूप जाड पडदे वगैरे शिवायचे असतील तर मात्र अगदी बेसिकवाले, वजनाला हलके असलेले असे उपयोगी पडणार नाही.
सुरूवातीचे मशिन घेताना
सुरूवातीचे मशिन घेताना मॅन्युअल ऑपरेशनवालेच असलेले बरे.
इथे काही बेसिक टिप्स आहेत. त्यांचा विचार करणे महत्वाचे. तिथे रेकमेंड केलेली बहुतेक सगळी मशिन्स भारतातही उपलब्ध आहेत.
माझी स्वतः मशिनवर शिवण्याची वेळ कमी येते. त्यामुळे मी फॅशनमेकर वा तत्सम घेतले नाहीये. माझे मशिन ब्रदरचे आहे. ब्रदर ls 2125 आहे.
धन्स सर्वांना. फायनली नेटवर
धन्स सर्वांना. फायनली नेटवर बरीच शोधाशोध करून मग शेवटी दादरला जाऊन मेरीट १४०९ हे मशिन खरेदी केले. दादरला कबुरतखान्याजवळ जी शिलाई मशिनची दुकाने आहेत तिथे मशिन्स ऑनलाईनपेक्षा बर्यापैकी स्वस्त मिळतात असे लक्षात आले.
Usha Janome Dream Stitch
Usha Janome Dream Stitch Sewing Machine घ्यायची आहे. कोणी घरी वापरून पहिली आहे का? असेल तर काही माहिती देता येईल का?
Usha Janome Dream Stitch
Usha Janome Dream Stitch Sewing Machine घ्यायची आहे. कोणी घरी वापरून पहिली आहे का? असेल तर काही माहिती देता येईल का? >>>>>>>>>>>>>>>
आमच्या घरी उषाचे जेनोम नाही पण उषाचे Allure ह्या मॉडेल चे आहे मशीन
चार वर्षे झालीत घेऊन काहीच प्रोब्लेम नाहीये अजूनपर्यंत.
अगदी सतीन च्या कापडापासून जाड्या भरड्या जीन पर्यंत सर्व काही शिवले जाते .
वापर घरगुतीच आहे पण बऱ्यापैकी आहे.
मेंटेनन्स अजिबात नाही .
राहुल M धन्यवाद...
राहुल M धन्यवाद...
माझ्याकडेही Allure च आहे.
माझ्याकडेही Allure च आहे. मस्त एकदम. सगळे सेटींग्ज छान आहेत.
मेरीट १४०९ चांगली मशिन आहे.
मेरीट १४०९ चांगली मशिन आहे.
धन्यवाद...
धन्यवाद...
पुण्यात शिलाई मशिनची दुकाने
पुण्यात शिलाई मशिनची दुकाने कुठे आहेत ते कोणी सांगू शकेल का?
पुण्यात शिलाई मशिनची दुकाने
पुण्यात शिलाई मशिनची दुकाने कुठे आहेत ते कोणी सांगू शकेल का?>>> कसबा पेठ
धन्यवाद चैत्राली
धन्यवाद चैत्राली
ते एक पोर्टेबल मशीन दिसते
ते एक पोर्टेबल मशीन दिसते ऑनलाइन त्याचा रिपोर्ट कसा आहे ? कोणी वापरले आहे का ? किंमत साधारण 1000 आहे ऑनलाइन म्हणून डाऊट आहे .
स्टेपलर असतो ना? तसे ते
स्टेपलर असतो ना? तसे ते पोर्टेबल मशीन असते. अगदी थोडी शिवण उसवली अन अर्जंट जोडून घ्यायचीय थोड्या वेळासाठी, अशा कामांसाठी धकते. मोठ्या कामासाठी टोटली यूसलेस.
तुम्ही वेगळ्या मशीनबद्दल बोलत असाल, तर लिंक द्या.
http://www.amazon.in/gp
http://www.amazon.in/gp/slredirect/picassoRedirect.html/ref=pa_sp_phone_...
तुम्ही म्हणताय तसं नाही , स्टेपलर सारखं , हे बघा
जर Amazon वेरीफाइड असेल आणि
जर Amazon वेरीफाइड असेल आणि आवडलं नाही परत करता येईल!
मलाही शिलाई machin पाहिजे ...
मलाही शिलाई machin पाहिजे ...
कोणती घेऊ ...
मला business साठी पाहिजे
@स्वप्नील लाड १२३
@स्वप्नील लाड १२३
बिझ्नेससाठी म्हनले तर इंडस्ट्रीयल मशीन्समध्ये एक नंबर जुकी. जापनीज आहेत. टोक्यो जुकी. प्रॉडक्शन चीनमध्येच होते.
त्यातच लो कॉस्ट वाले जॅक (पार्लेजी ची पानलेजी कॉपी म्हणू शकता) जॅक ह्या जुकीपेक्षा स्वस्त आहेत पण वैधानिक इशारा: कंपनीवाले चायनीज आहेत.
गारमेंटवाले ह्याच मशीन्स वापरतात.