प्रवेशिका क्र. ४
शीर्षक : इको-फ्रेंडली फोटो अल्बम.
हा मला भेटीदाखल मिळालेला,घरीच बनवलेला, इको-फ्रेंडली फोटो अल्बम आहे. हा अल्बम रिसायकल केलेल्या कागदापासून बनवण्यात आला आहे. कागद वाया जाण्याचा प्रश्नही कागदाचा पुनर्वापर केल्याने, थोड्याफार प्रमाणात सुटू शकतो. हा कागद बनवण्याचा खर्चही कमी येतो. इंटरनेटवर मिळालेल्या माहितीप्रमाणे १ टन रिसायकल केलेल्या कागदाच्या वापराने ३०,००० लिटर पाण्याची बचत, तसेच ३०००-४००० कि.वॉट वीजेची बचत होते. ह्याशिवाय ९५% हवा प्रदूषण कमी होते. खरंतर ही खूप छोटी गोष्ट आहे, पण अश्या छोट्या गोष्टीने सुरवात करुन, पर्यावरणाची काळजी घेण्यात आपण नक्कीच हातभार लावू शकू. चला, मग आजपासून रिसायकल्ड कागदाचा वापर करायचा नं आपण?
शीर्षक : वॉटर-पार्क
हे छायाचित्र वॉटर-पार्कचे आहे, जिथे हजारो लिटर पाणी फक्त जलक्रीडेच्या आनंदासाठी वापरले जात आहे! ह्याशिवाय, वीजेचाही दुरुपयोग होत आहे, जो पर्यावरणाचा नाश करण्याला कारणीभूत ठरत आहे!
छान.
छान.
आवडली प्रवेशिका.
आवडली प्रवेशिका.
प्रवेशिकेची संकल्पना आणि फोटो
प्रवेशिकेची संकल्पना आणि फोटो एकदम चपखल. आवडले.
निरजा ला अनुमोदन
निरजा ला अनुमोदन
(No subject)
सर्व मतदारांना धन्यवाद.सयोंजक
सर्व मतदारांना धन्यवाद.सयोंजक आभार.:)
अभिनंदन! आवडली ही प्रवेशिका.
अभिनंदन! आवडली ही प्रवेशिका.