हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
हिंटः दुसर्या ओळी व्यतिरिक्त
हिंटः दुसर्या ओळी व्यतिरिक्त इतर ओळींत बरेच एकाक्षरी शब्द आहेत.
३५२ उधळीत ये रे गुलाल सजणा,
३५२
उधळीत ये रे गुलाल सजणा, तु शाम मी राधिका
तुला शोधु कशी झाले वेडीपिशी
तु ये ना मज ने ना अरे ये रे कान्हा
उधळीत ये रे गुलाल सजणा, तु शाम मी राधिका
बिंगो!
बिंगो!
३५३ हिंदी त प क य ठ ह त ह त
३५३
हिंदी
त प क य ठ ह त ह त द म
च त ह अ न ब ल न स ब म
३५३ हिंदी त प क य ठ ह त ह त द
३५३
हिंदी
त प क य ठ ह त ह त द म
च त ह अ न ब ल न स ब म
तू प्यार करे या ठुकराए
हम तो हैं तेरे दीवानों में
चाहे तू हमें अपना न बना
लेकिन ना समझ बेगानों में
३५४ हिंदी क य क ब क व त क ह व
३५४
हिंदी
क य क ब क व त क ह
व ज अ थ व अ क क क ह
य द ह त फ अ य द क ह
य ह ह त अ य ह क ह
३५४. कोई ये कैसे बताये के वो
३५४.
कोई ये कैसे बताये के वो तनाहां क्यों है
वो जो अपना था वही और किसी का क्यों हैं
यही दुनिया है तो फिर ऐसी दुनिया क्यों हैं
यही होता है तो आखिर यही होता क्यों है
३५५. हिंदी ह ह र ह भ क क प
३५५.
हिंदी
ह ह र ह भ क क प क
क द प ह म न अ ब क
३५५ हसरत ही रही हमसे भी कभी
३५५
हसरत ही रही हमसे भी कभी कोई प्यार करता
कोई दिल पे हमारी मिठी नजर एक बार करता
३५६ हिंदी क ब द द ह ज क ह ह द
३५६
हिंदी
क ब द द ह ज क ह ह द व
त च क य त न प द ह क अ द क
३५६. कोई बता दे दिल है जहाँ
३५६.
कोई बता दे दिल है जहाँ क्युं होता है दर्द वहाँ
तीर चला के ये तो ना पूछो दिल है कहाँ और दर्द कहाँ
बहुतेक बरोबर असावे!
बहुतेक बरोबर असावे!
बिंगो !!!
बिंगो !!!
पुढचे शब्द द्या, @ कृष्णा.
पुढचे शब्द द्या, @ कृष्णा.
३५७. हिंदी अ न म त द स स ल
३५७.
हिंदी
अ न म त द स स ल ल
त म च ल त द म छ ल
घ्या एकदम सोप्पे
३५७: ऐसे ना मुझे तुम देखो,
३५७:
ऐसे ना मुझे तुम देखो, सीने से लगा लूंगा
तुमको मैं चुरा लुंगा तुमसे दिल मे छुपा लूंगा
अगदी बरोब्बर! पुढची अक्षरे
अगदी बरोब्बर!
पुढची अक्षरे द्या आता!
मस्त. झिलमिल, इश्श, कृष्णा
मस्त.
झिलमिल, इश्श, कृष्णा म्हणजे गाण्यातील दिग्गज मंडळी, आता रेणु पण आल्यात बरोबरीने.
३५८: हिंदी र अ अ क न त न क ह
३५८: हिंदी
र अ अ क न त न क
ह त अ ह द क ब क
कृष्णा म्हणजे गाण्यातील
कृष्णा म्हणजे गाण्यातील दिग्गज मंडळी>>>
मानवा, माझे नांव नका जोडू मी फार किरकोळ आहे ह्यांच्या पुढे!!
३५८. रस्म ए उल्फत को निभाये
३५८.
रस्म ए उल्फत को निभाये तो निभाये कैसे
हर तरफ आग है दामन को बचाये कैसे
३५९. हिंदी क क ह प ह क क ख
३५९.
हिंदी
क क ह प ह क क ख द
य श क ह ख स ह श
मानव, कृष्णा आणि रेणू
मानव, कृष्णा आणि रेणू एकमेकांचे ड्यूआय आहेत

श्श! सांगू नका कुणाला!
श्श! सांगू नका कुणाला!
ड्युआय? हे काय? ३५९ कैसे
ड्युआय? हे काय?
३५९
कैसे कहे हम प्यार ने हमको क्या क्या खेल दिखाये
युं शरमाइ किस्मत हमसे खुद से हम शरमाये
३५९: कैसे कहे हम प्यार ने हमे
३५९:
कैसे कहे हम प्यार ने हमे क्या क्या खेल दिखाये
यू शरमाई किस्मत हम से खुद से हम शरमाये.
हा! पहले आप.
हा!
पहले आप.
मानव, कृष्णा आणि रेणू
मानव, कृष्णा आणि रेणू एकमेकांचे ड्यूआय आहेत फिदीफिदी दिवा घ्या>>>>
३६० हिंदी अ त ह ह अ द ज ह य र
३६०
हिंदी
अ त ह ह अ द ज ह
य र र क अ द ह
३६०. उधर तुम हसीन हो इधर दिल
३६०.
उधर तुम हसीन हो इधर दिल जवा है
ये रंगीन रातों की एक दास्तान है
Pages