Submitted by उषा on 14 September, 2016 - 14:38
बाप्पाचे चित्र रंगवायचे आहे, असे सांगितल्यावर स्वारी एकदम खुष झाली... सर्वात पहिली घोषणा झाली ती अशी, ' पण मी हि चित्र हंसा टिचर आणि अनघा टिचरांना दाखवायला नेणार'.....मी म्हणाले...अगदी नक्कीच ने दाखवायला
आता पुन्हा नव्याने बाप्पा रंगवला !!
"आता हा पण पेपरात दिसणार ना?" इति सुमुख....(रोज दुपारी व रात्री आज्जीकडुन खुप सार्या गोष्टी एकतो आणि आज्जीसारखी लोकसत्ता पेपर वाचण्याची नक्कल करत असतो)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुमुख मस्तच बाप्पा.
सुमुख मस्तच बाप्पा.
मस्त! हा खरा सुलतान बाप्पा
मस्त! हा खरा सुलतान बाप्पा आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रे सुमुख !
मस्त रे सुमुख !
छान
छान
अंजू , ऋन्मेष, मनीमोहोर,
अंजू , ऋन्मेष, मनीमोहोर, अनिल....प्रतिसादाबद्द्ल तुम्हां सर्वांचे खुप खुप धन्यवाद...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रे सुमुख ! तुझा बाप्पा
मस्त रे सुमुख !
तुझा बाप्पा पेपरात नाही पण जगभरच्या लोकांना दिसतो आहे.
छान रंगवले आहेस दोन्ही बाप्पा
छान रंगवले आहेस दोन्ही बाप्पा सुमुख! शाब्बास!
हर्पेन....प्रतिसादाबद्द्ल
हर्पेन....प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्हि म्हणताय ते अगदी खरेच आहे
सुंदर रंगवलंय!!
सुंदर रंगवलंय!!
(No subject)
व्वा !!! हे खुपच
व्वा !!! हे खुपच छान....!!!
धन्यवाद संयोजक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)