Submitted by उषा on 14 September, 2016 - 14:38
बाप्पाचे चित्र रंगवायचे आहे, असे सांगितल्यावर स्वारी एकदम खुष झाली... सर्वात पहिली घोषणा झाली ती अशी, ' पण मी हि चित्र हंसा टिचर आणि अनघा टिचरांना दाखवायला नेणार'.....मी म्हणाले...अगदी नक्कीच ने दाखवायला
आता पुन्हा नव्याने बाप्पा रंगवला !!
"आता हा पण पेपरात दिसणार ना?" इति सुमुख....(रोज दुपारी व रात्री आज्जीकडुन खुप सार्या गोष्टी एकतो आणि आज्जीसारखी लोकसत्ता पेपर वाचण्याची नक्कल करत असतो)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुमुख मस्तच बाप्पा.
सुमुख मस्तच बाप्पा.
मस्त! हा खरा सुलतान बाप्पा
मस्त! हा खरा सुलतान बाप्पा आहे
मस्त रे सुमुख !
मस्त रे सुमुख !
छान
छान
अंजू , ऋन्मेष, मनीमोहोर,
अंजू , ऋन्मेष, मनीमोहोर, अनिल....प्रतिसादाबद्द्ल तुम्हां सर्वांचे खुप खुप धन्यवाद...
मस्त रे सुमुख ! तुझा बाप्पा
मस्त रे सुमुख !
तुझा बाप्पा पेपरात नाही पण जगभरच्या लोकांना दिसतो आहे.
छान रंगवले आहेस दोन्ही बाप्पा
छान रंगवले आहेस दोन्ही बाप्पा सुमुख! शाब्बास!
हर्पेन....प्रतिसादाबद्द्ल
हर्पेन....प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद...
तुम्हि म्हणताय ते अगदी खरेच आहे
सुंदर रंगवलंय!!
सुंदर रंगवलंय!!
(No subject)
व्वा !!! हे खुपच
व्वा !!! हे खुपच छान....!!!
धन्यवाद संयोजक