Submitted by विनार्च on 12 September, 2016 - 08:53
वाढदिवसाला भेट मिळालेले सॉफ्ट पेस्टल कलर, मनासारखे वापरायला वेळ मिळत नव्हता त्यामुळे चिडचिड सुरु होती ...मला नाही आवडले ते रंग... मी नाही वापरणार... म्हणून तिला एखाद चित्र रेफरन्ससाठी वापर नी प्रयत्न कर असे म्हटलं.... हा पहिला प्रयत्न
मग आम्हाला खूप मज्जा आली , सो लगे हात दुसरं पण
ह्या जून मध्ये आम्ही पहिल्यांदा ट्रेकिंगला गेलो , आवडलं ट्रेकिंग ... ही त्याच ट्रेकची आठवण ...
मृग गड
माध्यम : जलरंग
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहाहा! सुंदर
अहाहा! सुंदर
मस्त
मस्त
खूपच छान.
खूपच छान.
अप्रतिम! दुसरा शब्द
अप्रतिम! दुसरा शब्द नाही.
किती फाईन पेंटींग आहे... फारच सुरेख
सुंदरच गं अनन्या, शाब्बास !
सुंदरच गं अनन्या, शाब्बास !
याला पहिला प्रयत्न म्हणतात?
याला पहिला प्रयत्न म्हणतात?
किती सुपरफाईन आहे हे?
धन्यवाद __/\__ याला पहिला
धन्यवाद __/\__
याला पहिला प्रयत्न म्हणतात? >>> दुसर्याच चित्र पाहून केलेला , हा पहिला प्रयत्न आहे... या आधी दोन चित्र काढली होती मनाने पण तिलाच आवडली नव्हती... माध्यम अगदीच नविन असल्याने , how far u go ... याचा अंदाज नव्हता .. तो रेफरन्ससाठी वापरलेल्या चित्राने दिला....
अनन्या, अतिशय सूंदर चित्र,
अनन्या, अतिशय सूंदर चित्र, दूसर्यांचि चित्र रेफरन्स साठी वापरून खूप शिकता येत.
आणखी चित्र येवू द्या.
खूप जबरदस्त.दुसरं चित्र फार
खूप जबरदस्त.दुसरं चित्र फार आवडलं.
सुंदर!!
सुंदर!!
खुप सुंदर... या चित्रकार
खुप सुंदर... या चित्रकार मुलींना स्वप्नं पण किती सुंदर पडत असतील !!!
मस्त ! दुसरं चित्रं खूप भारी
मस्त ! दुसरं चित्रं खूप भारी आलय.
खूपच छान. खूप आवडली चित्रं.
खूपच छान. खूप आवडली चित्रं.
१२ वर्षाच्या मुलीने काढलंय
१२ वर्षाच्या मुलीने काढलंय हे!!
काय सुंदर काढलंय, दुसरं तर एकमदच.
कोणत्या शब्दांत वर्णन करु
कोणत्या शब्दांत वर्णन करु अनन्या?
केवळ अप्रतिम !!!!!!!!!!
प्रचि २ : दूर जाणारी वाट आणि आकाश एकत्र झालेय.... सुंदर...
प्रचि ३ : आकाश...त्यात दिसणारे ढगोबा.... आकाशात ते विलिन झालेले, तरीहि दिसणारे डोंगर.... अप्रतिम !!!!!!!!!!
सुंदर आहेत सगळी चित्रे
सुंदर आहेत सगळी चित्रे
अप्रतिम!
अप्रतिम!
वाह....किती सुंदर झालीयेत
वाह....किती सुंदर झालीयेत चित्रं.. रंगसंगती, डेप्थ सुपर टॉप!!!!
सुरेख !!
सुरेख !!
वॉव! दुसरं तर मस्त आहेच. पण
वॉव!
दुसरं तर मस्त आहेच. पण पहिल्यातला ३डी एफेक्ट आणि रंगांचे एकमेकात मिसळाणे जास्त आवडले.
नेहमीच्या पेस्टल रंगांपेक्षा हे सॉफ्ट पेस्टल वेगळे असतात का ?
वा! किती सुंदर काढलीत चित्रं!
वा! किती सुंदर काढलीत चित्रं!
अप्रतीम केवळ अप्रतीम. अर्चना,
अप्रतीम केवळ अप्रतीम. अर्चना, तुझ्या मुलीला आमच्या तर्फे अनेक शुभेच्छा आणी शाबासकी. दुसरे चित्र अतीशय उच्च दर्जाचे आहे, सगळी छान आहेत, पण हे त्यात कळस आहे.
अनन्या च्या कौतुका बद्दल
अनन्या च्या कौतुका बद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद
__/\__
नेहमीच्या पेस्टल रंगांपेक्षा हे सॉफ्ट पेस्टल वेगळे असतात का ?>>> हो, हे रंग फळ्यावर वापरतो त्या खडू सारखे असतात पण खूप जास्त ठिसूळ असतात ...तसेच ह्याने चित्र रंगवून झाल्यावर स्प्रे मारून फिक्स करावं लागतं नाही तर टिचकी मारली तरी हे रंग उडतात.
सॉरी , कामात व्यस्त असल्याने खूप उशीर झाला उत्तर द्यायला
भारी, अप्रतिम , खुप आवडली
भारी, अप्रतिम , खुप आवडली दोन्ही चित्र. अनन्या का जवाब नही! ़ गुणी कलाकार आहे.
फार सुंदर .
फार सुंदर .
छान! सुरेख कला आहे हातात,
छान! सुरेख कला आहे हातात, तिला भरपूर वाव द्या.
अनन्या, अतिशय सूंदर चित्र,
अनन्या, अतिशय सूंदर चित्र, दूसर्यांचि चित्र रेफरन्स साठी वापरून खूप शिकता येत. >> +१
डेप्थ मस्त जमली आहे.
खूप आवडली चित्रं.
खूप आवडली चित्रं.
अतिशय सुरेख चित्रं, अप्रतिम!
अतिशय सुरेख चित्रं, अप्रतिम!
कसं ग कसं जमतं ह्या पोरीला.
कसं ग कसं जमतं ह्या पोरीला. तिला साष्टांग नमस्कार ...
Pages