आम्ही शनिवारी चित्रपट जाण्यासाठी नियोजन करत आहोत. तुमच्यापैकी किती जण
स्वारस्य आहात? " गुरुवारी शेवटी जायचे आहे, आमच्या वर्गात प्रतिनिधीनी आम्हाला हे विचारले.
सर्व वर्गात नंदिनी वगळता आमचे हात वरती असायचे.
तो म्हणाला, "ठीक आहे, १२० रुपये घेउन या म्हन्जे आपण उद्या लवकरात लवकर तिकीट बुक करू शकतो. सर्वानी आनंदनी डेस्क वाजवायला सुरवात केली.
कॉलेज सुरु होउन फक्त २ महीनेच झाले होते, आणि वर्गात आम्ही एकमेकांना नावाने चांगले ओळखायला लागलो होतो. आणि वर्गात आमची टोली बनत चालली होती. आम्ही नेहमी सगले एकत्र चित्रपट, रेस्टॉरंट् आणि वाढदिवसला जायचो.
नंदिनी नेहमी वर्गात एकटीच आणि अलिप्त असायची. ती नेहमी शेवट्च्या बेन्च वर बसायची. कधी कोनाशी बोलायची नाही. सगले तीचाशी बोलायला घाबरायचे. ती एक तर्हेवाईक व्यक्ती होती. ती नेहमी इतर विद्यार्थ्यांशी रागाने वागायची. ती छान दिसायची पण गालातल्या गालात हसल्यावर अजुन सुंदर दिसत असे वाटते.तिचे टोपण नाव "मिस. लांब चेहरा" असे होते. आमच्यापैकी कोनालाच ती आवडायची नाही. पण ती वर्गात असाइनमेंट आणि रेकॉर्ड तातडीने करायची त्यामुले सर्व शिक्षक वर्गात चांगले नाव होते तिचे. ती वर्गात पहिली यायची तर मी चवथा.
एकदा आम्ही सर्व मुले चर्चा करत होतो कॉलेज मधल्या मुली बद्दद्दल. तेव्हा तीचा विषय निघाला. एक मुलगा म्हणाला, जो कोणी व्यक्ती तिच्या चेहऱ्यावर हास्य आनेल तो एक प्रतिभावान व्यक्ती असेल कारण ती एक अतिशय वाईट वागनारी व्यक्ती आहे. आणि तेवा एकाने उडी मारली आणि म्हणाला एक आव्हान
आहे. "काय आव्हान आहे?" प्रत्येकजणाने विचारले. तर तो बोलला १००० रुपयाची पैज. मी बोललो अरे पैज काय आहे ते तरी बोल.
एक लहान गोंडस प्रेम कथा
Submitted by गोंधळून on 1 September, 2016 - 04:44
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
खरच गोंधळून गेलेले दिसताय
खरच गोंधळून गेलेले दिसताय
तुम्ही कसले गोंधळून आम्हीच
तुम्ही कसले गोंधळून आम्हीच गोंधळून
खरेच गोंधळायला झाले! अजुन
खरेच गोंधळायला झाले! अजुन लहान देखिल जमली असती!
तुम्ही कसले गोंधळून आम्हीच
तुम्ही कसले गोंधळून आम्हीच गोंधळून >>
कळली नाही
कळली नाही
अगदी बरोबर. खरेच मला
अगदी बरोबर. खरेच मला गोंधळायला झाले. नविन आहे. समजुन घ्या. पुढील भाग सगळा लिहिला जाईल याची कालजी घेते.
तुम्ही कसले गोंधळून आम्हीच
तुम्ही कसले गोंधळून आम्हीच गोंधळून >>>
काही पडलेले प्रश्नः
१. एका वर्गात स्वारस्य नावाची किती मुले असू शकतात?
२. इतर दिवशी ते स्वारस्य पहिले निघतात का वर्गातून ? फक्त गुरुवारीच त्यांनी शेवटी जायचे असा कॉलेजचा नियम असतो का?
३. आमच्या वर्गात प्रतिनिधीनी >>> किती प्रतिनिधी होते वर्गात?
४. आनंद नावाचा मुलग डेस्क चांगला वाजवायचा का?
५. एकत्र चित्रपट, रेस्टॉरंट् आणि वाढदिवसला जायचो >>> dinner & movie सारखे dinner, movie & birthday असे काही combo असते का?
६. नेहमी इतर विद्यार्थ्यांशी रागाने वागणारी मुलगी गालात कधी हसायची?
७. कॉलेज सुरू होऊन २ महिने झाले तर त्या दोन महिन्यात किती परीक्षा झाल्या?
माधवा, नका हो हलगी वाजवून
माधवा, नका हो हलगी वाजवून अजून गोंधळ घालू!
गोंधळुन जाऊ नका. नीट
गोंधळुन जाऊ नका. नीट सावकाशीने लिहा आम्ही वाचू नक्की तुमची कथा
मित्रा चांगला प्रयत्न. अजून
मित्रा चांगला प्रयत्न. अजून लिहा.
माधव
माधव
गोंडस प्रेम दोनदा अवतरलय, जरा
गोंडस प्रेम दोनदा अवतरलय, जरा अॅडमिनना सांगुन बघा बरं.
धन्यवाद शुभांगी..प्रांजल..
धन्यवाद शुभांगी..प्रांजल.. नक्की प्रयत्न करेल.
नीट सावकाशीने लिहा आम्ही वाचू
नीट सावकाशीने लिहा आम्ही वाचू नक्की तुमची कथा>>>
अगदी!
माधव...तुम्हाला पडलेले प्रश्न
माधव...तुम्हाला पडलेले प्रश्न भारी आहेत!
नंदिनी नेहमी वर्गात एकटीच आणि
नंदिनी नेहमी वर्गात एकटीच आणि अलिप्त असायची. ती नेहमी शेवट्च्या बेन्च वर बसायची. कधी कोनाशी बोलायची नाही. सगले तीचाशी बोलायला घाबरायचे. ती एक तर्हेवाईक व्यक्ती होती. ती नेहमी इतर विद्यार्थ्यांशी रागाने वागायची.>>>>
बरोबरे. नंदिनी कायम अशीच वागायची. आमच्या वर्गामधल्या कुणालाही विचारा.
गोंधळून, जोक्स अपार्ट पण करा शुद्धलेखन आणि वाक्यरचनेकडे लक्ष द्या.
आम्ही शनिवारी चित्रपट जाण्यासाठी नियोजन करत आहोत. तुमच्यापैकी किती जण
स्वारस्य आहात? " गुरुवारी शेवटी जायचे आहे, आमच्या वर्गात प्रतिनिधीनी आम्हाला हे विचारले.<<<< कुठल्या कॉलेजामधली मुले असं बोलतात?
एक मुलगा म्हणाला, जो कोणी व्यक्ती तिच्या चेहऱ्यावर हास्य आनेल तो एक प्रतिभावान व्यक्ती असेल कारण ती एक अतिशय वाईट वागनारी व्यक्ती आहे.>>>हे वाक्य थेट इंग्रजीमधून भाषांतरित केल्यासारखं आलंय.
माधव प्रतिनिधीनी >>>>> माधव,
माधव
प्रतिनिधीनी >>>>> माधव, त्यांच्या वर्गात अनेक प्रतिनिधी नसून एकच आहेत, आणी त्यांना त्यांनी आदरार्थी संबोधले आहे.
तिचे टोपण नाव "मिस. लांब चेहरा">>>>>चुकलयं, तिचे नाव मिस. लांबा असे असु शकते. रमण लांबाची कुणीतरी दूरकी रिश्तेदार..
तर गोंधळून तुम्ही न गोंधळता बर्यापैकी लिहीले आहे. कथा/ ललित पूर्ण करा. पहिल्यांदा चूका होतातच. ( जस काही मी फार अनूभवी आहे) पण तुम्ही अर्धवट लिहील्याने उत्सुकता वाढलीय.
http://shareyourstory.co.in/l
http://shareyourstory.co.in/lovestories/cutelovestory_1.html
हे मला कसं सापडलं? "मिस. लांब चेहरा" हे "Miss Long face" चं मराठी भाषांतर वाटलं. म्हणून गूगललं, तर पहिलीच लिंक ही आली.
अय्या!
अय्या!
म्हणून गूगललं, तर पहिलीच लिंक
म्हणून गूगललं, तर पहिलीच लिंक ही आली.>>>
ते त्यांचेच इंग्रजीतले लिहलेले असेल किंवा नेमके त्यांनाही हे सुचले असेल किंवा 'अनुवादित' असा शब्द टायपायचा राहिला असेल! काहीही कारण असू शकते.. तेंव्हा त्यांना संधी द्या..
>>ते त्यांचेच इंग्रजीतले
>>ते त्यांचेच इंग्रजीतले लिहलेले असेल किंवा नेमके त्यांनाही हे सुचले असेल किंवा 'अनुवादित' असा शब्द टायपायचा राहिला असेल! काहीही कारण असू शकते.. तेंव्हा त्यांना संधी द्या..
नक्कीच.. मी तोच विचार केला. पण इंग्रजी->मराठी भाषांतर वाटलं (आणि अशी शंका इतरांनाही आली), आणि त्याचं निराकरण व्हावं म्हणून गुगललं (काय करणार, सवय), आणि लिंक सापडल्याच्या आनंद इथे व्यक्त केला, बाकी काही नाही.
गोंधळून, तुम्ही इथे मराठीत पूर्ण लिहाल म्हणून मी तिथे वाचली नाही कथा.
बॅग्झ तुम्ही आय टी त आहात
बॅग्झ तुम्ही आय टी त आहात काय?
>>बॅग्झ तुम्ही आय टी त आहात
>>बॅग्झ तुम्ही आय टी त आहात काय?
हो. (गुगलण्याच्या सवयीवरून का? )
अर्थात.. आणी ते करण्या इतका
अर्थात.. आणी ते करण्या इतका वेळ ही आहे ना
आणी ते करण्या इतका वेळ ही आहे
आणी ते करण्या इतका वेळ ही आहे ना>>>
अवनी, तुम्ही आय टी त नाही वाटते!
आवरा.. दुसरं काय करणार मग?
आवरा.. दुसरं काय करणार मग?
गुड कॅच बाग्ज , पण नाव
गुड कॅच बाग्ज ,
पण नाव नेत्रा बदलुन नंदिनी ठेवलयं हे एक बरं केलयं
त्यांचा पार्ट १ मोठाय
त्यांचा पार्ट १ मोठाय अजून..
भारीच बाग्ज, मस्त कॅच घेतलास.
भारीच बाग्ज, मस्त कॅच घेतलास.
Pages