उद्यापासून बॅडमिंटन स्पर्धा सुरु होतील.
पुरुष एकेरीत ली चाँग वेई आणि लिन डॅन अंतिम सामन्यात न भिडता उपांत्य फेरीतच एकमेकांच्या समोर यायची शक्यता आहे. या दोघात जो जिंकेल तो सुवर्णपदकाचा मानकरी होईल असे वाटते. सलग तिसर्यांदा हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडतील (हो हे भिडतात, युद्ध केल्यासारखे). दोन्ही महान खेळाडू. ली चाँग वेई किमान या वेळी तरी सुवर्णपदक विजेता ठरावा ही इच्छा.
महिला एकेरीत खूपच ओपन फिल्ड आहे. कुणीच गेल्या वर्षभरात संपूर्ण वर्चस्व गाजवलेलं नाहिये. कॅरोलिना मरिन बिग स्टेज खेळाडू आहे, रन्टानॉक इन्टानॉन गिफ्टेड आहे, वँग यिहान आणि शिझियान वँग मेहनती तर साईना नेहवाल बेभवरशी आहे! साईनाच्या खेळात सातत्य नसल्याने ती कुठल्या सामन्यात चुका करेल याची शाश्वती नाही. इन्टानॉन विजेती ठरेल असे वाटते मात्र साईन विजेती ठरावी अशी मनापासून इच्छा आहे.
पुरुष दुहेरीत दोन्ही कोरियन जोड्या अतिशय सातत्याने खेळल्या आहेत. इन्डोनेशियन जोडी दुसर्या क्रमांकावर असली तरी जिंकेल असे वाटत नाही. अर्थात पुरुष दुहेरी हा इन्डोनेशियाचा खास प्रांत. काइ-फु जोडी काई निवृत्त झाल्याने कमजोर झाली असली तरी फु हाइफेंग एकट्याच्या जीवावर मॅच ओढू शकतो. आणि माझे आवडते मथायस बो आणि कार्स्टन मोन्गेसन पण आहेत पण आता ते एव्हडे पॉवरफूल नाहियेत. डार्क हॉर्सः रशियाची साडे-सहा / पावणे सात फूट उंच व्लादिमिर इवानोव आणि इवान सोझोनोव जोडी ज्यांनी या वर्षीची ऑल इंग्लंड जिंकली. यांच्या उंचीमुळे ते जवळपास नेटवर रॅकेट टेकवतात सर्विस रिटर्न करताना. त्यामुळे सर्विस अॅड्वांटेज निघून जातो प्रतिस्पर्ध्यांचा. यांना जिंकताना बघायला आवडेल.
घेतला स्पॅनिशने दुसरा गेम
घेतला स्पॅनिशने दुसरा गेम
आता खरी कसोटी आहे...
आता खरी कसोटी आहे...
घेतला दुसरा गेम. आता आपली
घेतला दुसरा गेम.
आता आपली विनिंग बाजू आली कोर्टची.. आता सिंधू घेणार गेम. कमॉन सिंधू!!
१-१.. डाऊन टू द वायर!
१-१.. डाऊन टू द वायर!
लाँग रॅलीज झाल्यातर पॉईंट्स
लाँग रॅलीज झाल्यातर पॉईंट्स मिळत आहेत सिंधूला.
कमॉन.. फोकस.. थीस इज द मोस्ट
कमॉन.. फोकस.. थीस इज द मोस्ट इंपॉर्टंट टाईम... प्ले वाइजली !
दुसर्याय गेममधे सुरवातीलाच ८
दुसर्याय गेममधे सुरवातीलाच ८ पॉईंटसची दिलेली आघाडी सिंधुला महागात पडली. स्पॅनिश स्मॅशेस फारच सुंदर. तिला मिड-कोर्टवर टॉस मिळणार नाहीत ही खबरदारी घेईलच सिंधु तिसर्या गेममधे .
आइच्चा .. व्हॉट अ रॅली....
आइच्चा .. व्हॉट अ रॅली.... !!!
प्ले वाइजली... प्लीज.
व्हॉट अ रॅली !!!!!! दोघिही
व्हॉट अ रॅली !!!!!!
दोघिही अत्यंत भारी !!!
सिंधू खूपच सुंदर खेळत आहे.
सिंधू खूपच सुंदर खेळत आहे.
गोपिचंद मंत्र म्हणतोय.
गोपिचंद मंत्र म्हणतोय.
तो कॉमिक्स वाचतो म्हणे
तो कॉमिक्स वाचतो म्हणे
उच्च खेळ आहे. जिंक, बास!
उच्च खेळ आहे. जिंक, बास!
१५-१२.. कमॉन सिंधू, फाईट बॅक
१५-१२.. कमॉन सिंधू, फाईट बॅक गर्ल!!
कमॉन कमॉन.. जजमेंटच्या चुका
कमॉन कमॉन.. जजमेंटच्या चुका नको प्लीज..
स्मॅश भारी उचलते आहे सिंधू
ओह नो
ओह नो
लास्ट चान्स टू फाईट बॅक..
लास्ट चान्स टू फाईट बॅक.. कमॉन.
डन ! व्हेरी वेल प्लेड
डन ! व्हेरी वेल प्लेड !!!!!
गुड फायनल....
पहिले सिल्वर
पहिले सिल्वर
जस्ट शॉर्ट.. पण खूप जबरी
जस्ट शॉर्ट..
पण खूप जबरी फायनल.
वेल डन सिंधू.
मरिन आज सिंधुपेक्षा उत्तमच
मरिन आज सिंधुपेक्षा उत्तमच खेळली. गुड लक सिंधु, आम्हाला तुझा अभिमान आहे. आत्ता सिंधु फक्त २१ वर्षांची आहे. अजून किमान २ ऑलिम्पिकतरी तू खेळशील आणि अनेक ऑल इन्ग्लंड, वर्ल्ड चँप्स, ग्रांप्री सिरीज. गो सिंधु गो
लढली. कोणी तिच्या नावाचा
लढली. कोणी तिच्या नावाचा विचार सुद्धा केला नव्ह्ता.
आम्हाला गर्व आहे सिंधु तुझा.
Well Done Sindhu !! Bravo
Well Done Sindhu !! Bravo Girl !!
बघता आली नाही मॅच. इथेच अपडेट
बघता आली नाही मॅच. इथेच अपडेट फॉलो करत होते. सिल्वर मेडल इज स्टिल बिग बिग अचीव्हमेन्ट !! नेक्स्ट टाइम गोल्ड घेईल!!
Well played Sindhu. Even
Well played Sindhu. Even though you have not scored a "Gold" medal, for us, you have won the match.
very well played. A true fighter.
फायनल स्कोर काय आहे तिन्ही
फायनल स्कोर काय आहे तिन्ही सेट्सचा,?
वेल डन सिंधु! चांगली झाली
वेल डन सिंधु! चांगली झाली मॅच.
१५-१२ स्कोअरला आमच्या
१५-१२ स्कोअरला आमच्या टीव्हीचा केबल सिग्नलच गायब !! कसं नेमकं टायमींग साधतं याना !!
सिंधु , मस्त खेळलीस ! आज निसटला तरी उद्यां, परवां तुझाच आहे. सिल्व्हरसाठी मनःपूर्वक अभिनंदन !
वेल प्लेड सिंधू !
वेल प्लेड सिंधू !
बर्ग, १९-२१ , २१ - १२, २१ -१५
बर्ग,
१९-२१ , २१ - १२, २१ -१५ मरीन व्हर्सेस सिंधू (२-१)
Pages