Submitted by salgaonkar.anup on 8 August, 2016 - 07:42
फेब्रिक पेन्टिंग मध्ये कलम कारी करण्याचा छोटासा प्रयत्न
१.
२.
३.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फेब्रिक पेन्टिंग मध्ये कलम कारी करण्याचा छोटासा प्रयत्न
१.
२.
३.
वा, सुंदर !
वा, सुंदर !
अप्रतिमच! विशेषत : जिथे बेस
अप्रतिमच!
विशेषत : जिथे बेस कलर कुर्त्याचाच आहे तिथे कडेची बॉर्डर नसती तर जास्त गेटप आला असता का?
कमाल कलाकारी आहे .. अगदी
कमाल कलाकारी आहे .. अगदी प्रिंटेड वाटतेय.. याच्या एक टक्का जरी मला जमले असते तरी माझ्या सर्व जीन्स रंगल्या असत्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवांतर - मी वाचताना पटकन `मी पँट केलेला कुर्ता' असे वाचले, अन काय ही जादूगिती आहे हे डोकावायला आलो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऋन्मेष अनुप - माझ्या
ऋन्मेष
अनुप - माझ्या प्रतिसादासाठी आधीच माफी मागते.
नक्की काय खटकतंय ते कळत नाहिये.
तुम्ही निवडलेला कुर्ता आणि पेंट करण्यासाठी वापरलेली प्रतिमा यांचा कुठेतरी मेळ बसत नाही आहे.
सुंदर.
सुंदर.