Submitted by इंद्रधनुष्य on 4 August, 2016 - 03:18
कोकण .... पावसाळ्यातलं हा लेख वाचला नी यंदा जुलै मधे घडलेल्या दापोली दौर्याची आठवण झाली... पावसामुळे मनाजोगी फोटोग्राफी करता आली नसली, तरी जे काही नजारे टिपता आले ते इथे टाकण्याचा मोह हेमा ताईंच्या लेखामुळे आवरता आला नाही.
प्रचि १ चिंचाळी धरण
प्रचि २ दापोली बांधतिवरे रस्ता
प्रचि ३
प्रचि ४ पद्मावती मंदिर
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम मस्त फोटो!!! एकदम फ्रेश
एकदम मस्त फोटो!!! एकदम फ्रेश झालो.
खंड्याचा फोटो खुपच सुंदर.
इंद्रा , अप्रतिम फोटो.
इंद्रा , अप्रतिम फोटो. आत्ताच्या आत्ता कोकणात जावंसं वाटतंय .
व्वा! सुरेख फ़ोटो. हिरवेगार,
व्वा! सुरेख फ़ोटो. हिरवेगार, टवटवीत. २ रा आणि १० तर भारीच.
खंड्या तर फ़ारच छान दिसतोय. साबण लावून, पावसात बसला वाटतं.
इंद्रा , अप्रतिम फोटो.
इंद्रा , अप्रतिम फोटो.
खूपचं छान! हिरवा रंग, पावसाळी
खूपचं छान! हिरवा रंग, पावसाळी काळोख, धुसर प्रकाश सगळं कसं छान वाटत!
इन्द्रदेवा, सुंदर!! रोहा
इन्द्रदेवा, सुंदर!!
रोहा सुटल्याने तो पाऊस ते वातवरण सगळे मिस करतोय खूप खूप!!
सुरेख फोटो
सुरेख फोटो
इंद्रा, काय भन्नाट फोटोज!!
इंद्रा, काय भन्नाट फोटोज!! हाच रस्ता माझ्या घराकडेही जातो म्हणून जास्तच गोड वाटतोय
पहिला आणि दुसरा फोटो एकदम खल्लास
इंद्रा हिरवाई मस्त.
इंद्रा हिरवाई मस्त.
वा इंद्रा मस्त हिरव गार वाटल.
वा इंद्रा मस्त हिरव गार वाटल.
मस्तच
मस्तच
मस्तच!!!
मस्तच!!!
दिलखेचक! १० नंबरचा फोटो अगदी
दिलखेचक! १० नंबरचा फोटो अगदी राखेचाच्या घराचाच वाटतोय. अस वाटतय की घरातुन आत्ता पांडु बाहेर येईल.
प्रचि नंबर ८ :- अर, आयुक्ष मंजी अळवावरचं पाणी, त्याचा भरोसा नाय ! कोण रं यो तिरपागड्या, ह्या वक्ताला पानी मागतुया?
१० नंबरचा फोटो अगदी
१० नंबरचा फोटो अगदी राखेचाच्या घराचाच वाटतोय. >> मावस मामाच घर आहे ते.. लहानपणीच्या बऱ्याच आठवणी त्या घराशी निगडीत आहेत. पण येत्या दिवाळी नंतर ते पाडणार म्हणून वाईट वाटतय.
खूपच सुंदर फोटो सगळेच !
खूपच सुंदर फोटो सगळेच !
अरेरे! पण किती छान आहे, अगदी
अरेरे! पण किती छान आहे, अगदी खेड्यामधले म्हणायचे त्या ऐवजी कोकणातील घर कौलारु. नुतनीकरण करणार म्हणून पाडणार असतील ना? पण बालपणाच्या आठवणी ज्याच्याशी निगडीत असतात ते कधीच विसरले जात नाही, त्यात मामा-मावशी म्हणल्यावर अजूनच हळवे व्हायला होतं.
इंद्रा, अजून फोटो असतील तर
इंद्रा, अजून फोटो असतील तर जरुर टाका.
अहाहा ! शेवटच्या प्रचिची
अहाहा !
शेवटच्या प्रचिची फ्रेम तर अफलातून जमलीय!!
इंद्रधनुष्य हमखास दिसतं अशा वातावरणात पण बुजतं तें कॅमेराला [ कदाचित तुमच्या नांवालाही असेल ]!!
मस्त
मस्त
मस्त फोटोज इन्द्रा
मस्त फोटोज इन्द्रा ............
अतिसूंदर इंद्रा
अतिसूंदर इंद्रा
खास रे.. १० वा मस्तच..
खास रे.. १० वा मस्तच..
ज ब र द स्त
ज ब र द स्त !!!!!!!!
अहाहा!!! क्या नजारा है!!!
अहाहा!!!
क्या नजारा है!!! मस्त फोटो
प्रचि ३ प्रचंड आवडला
अप्रतिम.
अप्रतिम.
सुंदर !
सुंदर !
खूप सुंदर! अगदी कोकणी पावसाळा
खूप सुंदर! अगदी कोकणी पावसाळा जाणवतोय!
खूप सुंदर अगदि गावाला जावस
खूप सुंदर अगदि गावाला जावस वाट्तय लगेच. अगदि छान.सुरेख
अहाहा! एक न् एक फोटो
अहाहा!
एक न् एक फोटो कॅलेंडरावर बंदिस्त करूण टाकावा असा!
कोंकणचे सौंदर्य शब्दात व्यक्त
कोंकणचे सौंदर्य शब्दात व्यक्त करणे कठीण .... अप्रतिम सुंदर फोटो
Pages