Submitted by सत्यजित on 1 August, 2016 - 03:04
दिवस तुझे गं फुलायचे
भोपळ्या सारखे डुलायचे
अर्बट चर्बट खाणे
सरियल पहात रहाणे
काडीचे काम न करायचे
पुरी नी पुरणपोळी
वडा समोसा दाबेली
मोकाट बकाणे भरायचे
मोडली सोफ्याची तार
सोसेना पलंगा भार
खुर्च्याना जखमी करायचे
माझ्या ह्या जिमच्या पाशी
थांबशील जाडे जराशी
ह्या प्रलोभना मी भुलायचे
भोपळ्या सारखे डुलायचे...
-सत्यजित माळवदे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
(No subject)
धम्माल!
धम्माल!
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
मस्त...
मस्त...
मस्तं....
मस्तं....
(No subject)
(No subject)
आभार...
आभार...
(No subject)
मस्तच. मनातल्या मनात चालीवर
मस्तच. मनातल्या मनात चालीवर म्हणून पाहिले.
मस्त. मी पण चालीवरच म्हटलं.
मस्त. मी पण चालीवरच म्हटलं.
:)
हाहा...
हाहा...
याचं 'दिवस तुझे हे फुगायचे'
याचं 'दिवस तुझे हे फुगायचे' हे आधीच झालेलं सुप्रसिद्ध विडंबन आठवलं.
मस्त जमलंय ( आय लाइक इट
मस्त जमलंय ( आय लाइक इट :फिदी:)
पाडगावकर यांच्या कवितेचे तथाकथित विडंबन (का विटंबना?) कितपत योग्य? अयोग्य? असा धागा निघेल आता ;)... >>> हलकेच घ्या
हाहा हाहा
हाहा हाहा
मस्तच. "दिवस तुझे हे
मस्तच.
"दिवस तुझे हे फुगायचे" नी पण सुरवात करु शकतो
सत्या भोपळा डुलतो हा
सत्या भोपळा डुलतो हा कल्पनाविलास पचला नाही. त्यामुळे तुझा एक मार्क कट
बाकी विडंबन मनात ल्या मनात म्ह णून पाहिलं
मीटरमध्ये बसतंय, त्यामुळे बाकि मार्क फुल्ल
मीटरमध्ये बसतंय, त्यामुळे
मीटरमध्ये बसतंय, त्यामुळे बाकि मार्क फुल्ल >> अगदी हेच म्हणतो
मस्त जमलंय
>>याचं 'दिवस तुझे हे फुगायचे'
>>याचं 'दिवस तुझे हे फुगायचे' हे आधीच झालेलं सुप्रसिद्ध विडंबन आठवलं.<< +१००
(No subject)