हाय, पावसा सोबत आम्हीही एन्ट्री मारत आहोत ....लक्ष असू द्या
पहिल्या पावसाने ही जादू केली
माध्यम : अॅक्रलीक कलर विथ नाइफ (अॅक्रलीक कलरला ब्रश लावणार नाही , ही शप्पथ घेतलीय बहूदा )
हे सोफ्ट पेस्टल मधलं काम.... आमचं ड्रिम हाऊस
दिदीच बड्डे गिफ्ट....
एकदम परफेक्ट आहे ना ? आमची दिदी थोडीशी खडूस बनून, आमच्या आसपास भटकणार्या लोकांवर बारीक लक्ष ठेवून असते नी आम्ही खोड्या काढण्यात बिझी
तुम्हाला क्ल्ब पेंगवीन गेम माहिती आहे का? त्यातल्या डि जे केड्न्सने वेड लावलयं ... दिवस रात्र आम्ही तिची गाणी गात असतो ( आईच्या मते वात आणतो )
ती ही केड्न्स
लगे हातो अजून थोड मातीकाम करुन घेतल
हा ड्रॅक्यूला.... ह्याच डिटेलींग जर तुम्ही ओळखल , तर हा तुमचा
हा पेपरवेट बाबासाठी
हे , "कर कर , त्या कारपेटची माती कर " ,हा मंत्र पठण करणार्या माझ्या प्रेमळ आईसाठी
( धाग्याच्या नावाचा प्रश्न सुटला ना ?
ह्या उन्हाळी सुट्टीत आम्ही कुठे गायब होतो ? हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला ... नेहरु सायन्स सेंटरचे बरेच वर्कशॉप आम्ही अटेन्ड केले त्यामुळे इकडचे उद्योग थोडे कमी
हे एरोमॉडलींग वर्कशॉप मधल काम
जेवढ शिकवल तेवढच केलं , तर आमचं नाव बदलतील ना
ह्या सोबत आम्ही छोटे छोटे हार्ट्सही बनवले होते ,ते सगळे वर्कशॉपला येणार्या दादालोकांनी घेतलेआणि अजूनपण बनवायला सांगितले पण मी इतके छान प्राणी बनवले ते त्यांना नको झाले ... खडूस दादाज्स
कसे वाटले आमचे उद्योग ? नक्की सांगा हा
प्रत्येकवेळी तिचे काम हे
प्रत्येकवेळी तिचे काम हे माझ्या कल्पनेपेक्षाही सुंदर असते.
खूप सुरेख!
खूप सुरेख!
सुंदर!
सुंदर!
विनार्च, लेकिच किती कौतुक
विनार्च, लेकिच किती कौतुक करावं आता खूप सुंदर कला आहे तिच्यात.
पहिलंच पेंटींग व ते ड्रॅकुला
पहिलंच पेंटींग व ते ड्रॅकुला सही आहे. त्या ड्रॅकुलातली बाळे पण सुळे काढुन आहेत.
अनन्या खुप छान, सग़ळेच
अनन्या खुप छान, सग़ळेच आवडले:)
कस्सली गुणी मुलगी आहे !!!!!!!
कस्सली गुणी मुलगी आहे !!!!!!! टचवूड !
खुपच सुंदर....
खुपच सुंदर....
अप्रतिम कलाकारी
अप्रतिम कलाकारी
ग्रेट, ग्रेट.
ग्रेट, ग्रेट.
Pages