एकदा दोन मुलं शेजारच्या बागेतुन एक गोणीभर संत्री चोरतात.
त्याचे वाटप करायला एखाद्या निर्जन स्थानाच्या शोधात दोघे एका कब्रस्ताना जवळ येतात.
गेट वर चढून ओलांडून जाण्याच्या गडबडित गोणितून दोन संत्री खाली पडतात, पण त्या कड़े दुर्लक्ष करून दोघे आत जातात.
दरम्यान तिथून एक बेवड़ा टुन होऊन जात असतो, त्याच्या कानावर शब्द पडतात ... "एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा ..."
तो धावत चर्च मध्ये जातो व धापा टाकत टाकत फादऱला सांगतो, "फादर, लवकर चला कब्रिस्तानात, ईश्वर आणि शैतान शवांचे वाटप करीत आहेत ..."
दोघेही धावत धावत गेट पाशी येवून थबकतात, तोच त्यांच्या कानावर शब्द ऐकू येवू लागतात, "एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा ... एक तुझा ... एक माझा" आणि अचानक थोड्या शांततेनतर त्यांच्या कानावर पुन्हा शब्द पडतात "... आणि बाहेर गेट वर जे दोन आहेत त्यांचे काय करायचे?
बेवड़ा आणि फादर दोन्हीही *सैरा वैरा सैराट* ना राव ...
लै भारि
लै भारि
मस्त!
मस्त!
अरे व्वा
अरे व्वा
धन्यवाद
धन्यवाद
मस्त!!!
मस्त!!!
भारि
भारि
भारि
भारि
सहिच!!!
सहिच!!!
सुपर्ब...
सुपर्ब...
आपल्या सर्वांचे शतश:
आपल्या सर्वांचे शतश: आभार...वाचत रहा.
हा तर व्हऑट्स अॅप मधून आलेला
हा तर व्हऑट्स अॅप मधून आलेला जोक आहे
मस्त आहे
मस्त आहे
हो हा जोक मीही आधी वाचलाय.
हो हा जोक मीही आधी वाचलाय.
हा तर व्हऑट्स अॅप मधून आलेला
हा तर व्हऑट्स अॅप मधून आलेला जोक आहे >>>> १
सेम अशी एक कथा या आधीही वाचलिये
(No subject)