Submitted by गिरिश सावंत on 1 March, 2016 - 02:35
सहज म्हणून कुडाळ - वेंगुर्ले ची फेरी केली ,सकाळी ५.३० ला घर सोड्ले
इतर वेळी सायंकाळी पाहला जाणारा समुद्र सकाळच्या कोवळ्या उन्हात पाहता यावा एवढ्यासाठी ...माझ्या घरापासून जवळपास तासा - डीड तासाच्या अंतरावर कुडाळ पाट पर्यंत सूर्योदयाच्या पूर्वी पोहचण्याचे उधिष्ट ..
सूर्याच्या पहिल्या किरणात पाट चा तलाव क्लिक झाला आणि मग कट लाईट मिळविण्यासाठी धडपड ,... निवती , कोचारे , खवणे , मोबारा , आणि मग वेंगुर्ले ..दुपारी जेवायला घरी ,
camera : canon 550d with 10 - 22 wide angle and 18 - 135mm lence: software : lightroom
प्रची १: कोचरे गाव , वेंगुर्ले
प्रची २ : कोचरे गाव , वेंगुर्ले
प्रची ४ : खवणे किनारा .
प्रची ५ : खवणे किनारा .
प्रची ६ : खवणे किनारा .
प्रची ७ : पाण मांजर , पाट , कुडाळ
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतीम! अनि फक्त अप्रतीम!
अप्रतीम! अनि फक्त अप्रतीम!
अप्रतिम. पहिल्या फोटोत काही
अप्रतिम.
पहिल्या फोटोत काही शिवणकाम केले आहे का? डाव्या बाजूचे आकाश खूप ब्राईट आणि उजवीकडचे नितळ निळे आहे. ते तसे नसते (सगळे एकसंध निळे असते) तर अजून आवडला असता तो फोटो.
मस्त फोटोज
मस्त फोटोज
माधव, डाव्या बाजूला सकाळचा
माधव,
डाव्या बाजूला सकाळचा सूर्य आहे, त्यामुळे ब्राईट आहे जास्त आणि hdr फोटो इफेक्ट आहे त्यात, कॅमेरा तीन फोटो घेतो, एक ओव्हर एक्सपोज, अंडर आणि रेग्युलर, हे तीन एक्सपोजर मग एकत्र होतात, अंडर एक्सपोज ला उजवीकडे असेलेले आकाश नीळ आलं आहे
मस्तच
मस्तच
सुंदर !
सुंदर !
सुरेख!
सुरेख!
खूप दिवसांनी फेरफटका मारला…
खूप दिवसांनी फेरफटका मारला… सुखद धक्का … मुख पृष्ठावर धागा …
आभार मायबोलीकर ….
मस्त फोटोज....
मस्त फोटोज....
फारच अप्रतिम प्राची !! बर झाल
फारच अप्रतिम प्राची !! बर झाल धागा वर आला नाहीतर मी हे फोटो मिस केले असते
so beautiful pick.
so beautiful pick.
सुंदर ! प्रचि. ४,५,व ६ मधे '
सुंदर ! प्रचि. ४,५,व ६ मधे ' समुद्र सकाळच्या कोवळ्या उन्हात पाहता यावा एवढ्यासाठी ' हें उत्तम साधलंय !!
[ हा सगळा परिसरच घरोब्याचा, त्यामुळे तर अधिकच भावलं हें सारं !]
Pages