एक उनाड सकाळ

Submitted by गिरिश सावंत on 1 March, 2016 - 02:35

सहज म्हणून कुडाळ - वेंगुर्ले ची फेरी केली ,सकाळी ५.३० ला घर सोड्ले
इतर वेळी सायंकाळी पाहला जाणारा समुद्र सकाळच्या कोवळ्या उन्हात पाहता यावा एवढ्यासाठी ...माझ्या घरापासून जवळपास तासा - डीड तासाच्या अंतरावर कुडाळ पाट पर्यंत सूर्योदयाच्या पूर्वी पोहचण्याचे उधिष्ट ..
सूर्याच्या पहिल्या किरणात पाट चा तलाव क्लिक झाला आणि मग कट लाईट मिळविण्यासाठी धडपड ,... निवती , कोचारे , खवणे , मोबारा , आणि मग वेंगुर्ले ..दुपारी जेवायला घरी ,

camera : canon 550d with 10 - 22 wide angle and 18 - 135mm lence: software : lightroom

प्रची १: कोचरे गाव , वेंगुर्ले

IMG_0895

प्रची २ : कोचरे गाव , वेंगुर्ले
IMG_0868

प्रची ३ : खवणे खाडी
IMG_0944

प्रची ४ : खवणे किनारा .

IMG_0947

प्रची ५ : खवणे किनारा .

IMG_0933

प्रची ६ : खवणे किनारा .

IMG_0925

प्रची ७ : पाण मांजर , पाट , कुडाळ

IMG_0842 copy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी लहान असतांना पाटाचं तळं स्वच्छ होतं. आता बराच गाळ साठलेला दिसतो. कमळं फुललेली असतात तेव्हा मात्र अगदी विलोभनीय!

आभार,

खूप सुंदर. हे असे फोटो बघितले की अस वाटत कुठेतरी फिरायला जायची तयारी करावी. ईंडोनेशियातील बालिची आठवण झाली. हिरवीकंच भातशेत बघून खूप प्रसन्न वाटत.

मस्त Happy

मन आनंदाने भरून गेले इतकी सुंदर चित्रे नजरेसमोर येत राहिल्यामुळे. वाटत आहे लेखक (आणि छायाचित्रकार) यांच्या वाट्याला अशा अनेक उनाड सकाळी येत राहोत....कॅमेर्‍याचा क्लिकक्लिकाट असाच चालू राहावा.

(प्रचि क्रमांक ६ तर पीसीवर वॉलपेपर म्हणून लावावे इतके देखणे आले आहे....)

आहा

Pages