Submitted by Yo.Rocks on 19 April, 2016 - 01:43
प्रचि १:
प्रचि २: कृष्णकमळ
प्रचि ३:
प्रचि ४: रातराणी
प्रचि ५: सीताअशोक
प्रचि ६:
प्रचि ७:
प्रचि ८:
प्रचि ९:
प्रचि १०:
प्रचि ११:
प्रचि १२:
प्रचि १३:
प्रचि १४:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त प्र.चि. ३ नं बहुधा,
मस्त प्र.चि.
३ नं बहुधा, स्टार फ्रुट / कमरक आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१३ मध्ये दिसत आहेत. ती टोपली चालेल मला.
डोळे सुखावले
डोळे सुखावले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळेच भारी आलेत (त्यात काय
सगळेच भारी आलेत (त्यात काय वेगळं म्हणा!)
पहिला फोटो एकदम कातील !
योग्या सगळेच फोटो मस्त.
योग्या सगळेच फोटो मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय सुंदर फोटो आहेत. पाहून
काय सुंदर फोटो आहेत. पाहून फार आठवण आली एकदम.
आमची नियमीत चक्कर असायची तिकडे.
@यो.. सगळी प्रचि छानच एक
@यो.. सगळी प्रचि छानच
एक शंका.. प्रचि ४ मधली नक्की रातराणीच का? एवढी पिवळी आणि दिवसा फुललेली कधी पाहिली नाही म्हणून विचारतोय.
मस्त फोटो. लाल कमळ, हरणे,
मस्त फोटो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाल कमळ, हरणे, वानर, पिवळी रातराणी, व सगळेच फोटो उत्तम!
मस्त फोटो, रानमेवा तोंपासु
मस्त फोटो,
रानमेवा तोंपासु
मस्त!
मस्त!
मस्त मस्त! प्रचि ११: पांढरा
मस्त मस्त!
प्रचि ११: पांढरा कुडा
प्रचि १२: उक्षी (भिरभिर्याची वेल)
फोटो जीवघेणे आहेत.
फोटो जीवघेणे आहेत.
मस्त फ्रेश फोटो! २
मस्त फ्रेश फोटो!
२ आठवड्यापुर्वीच्या पेपरात आलेले नॅशनल पार्कमधे कुसुम्बीची झाडांवर लाल नवी पालवी आली आहे. तुम्हाला दिसले का काही?
भारी रे...
भारी रे...
पिवळी रातराणी कधी ऐकली/पाहिली
पिवळी रातराणी कधी ऐकली/पाहिली नाही. धन्यवाद रे भावा फोटु दिलुयाबद्दल.
प्रची ३ काय आहे? जे काय आहे ते सुंदर आहे.
धन्यवाद.. भुत्या.. ही पिवळी
धन्यवाद..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भुत्या.. ही पिवळी रातराणी आहे..
आदीजो.. धन्यवाद.. उक्षी बद्दल माहित नव्हते..
विटी.. माहित नव्हते.. आणि उन्हाळा म्हणुन जास्त फिरणे झाले नाही.
साधना.. ती फुल अगदी बारकी आहेत.. झाड बरच मोठ होतं..
मस्तच रे. पिवळी रातराणी
मस्तच रे.
पिवळी रातराणी पहिल्यांदाच पाहिली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नं ६ तील फुलांच नाव काय? सगळे
नं ६ तील फुलांच नाव काय?
सगळे फोटु मस्त नेहमी प्रमाणे...
नं ६ तील फुलांच नाव काय?
नं ६ तील फुलांच नाव काय? >>>>>मधुमालती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
योग्या मस्तच!! भारी __/\___
योग्या मस्तच!! भारी
__/\___
मस्त फोटो! रातराणी चा हा रंग
मस्त फोटो!
रातराणी चा हा रंग पहिल्यांदाच बघितला मी.
सुंदर फोटो.. प्रचि ३, करमळाची
सुंदर फोटो.. प्रचि ३, करमळाची फुले अशीच असतात, पण ही नसावीत. कारण ती थेट खोडालाच लागतात...
मस्त प्रकाश चित्र. १ला आणी ६
मस्त प्रकाश चित्र. १ला आणी ६ वा टॉप क्लास .
मस्तच..
मस्तच..
वाह.. सुंदर प्रचि.. बरीच नावं
वाह.. सुंदर प्रचि.. बरीच नावं नव्हती माहीत आधी..
खुप मोहक प्र.ची, कीत्ती दा
खुप मोहक प्र.ची, कीत्ती दा पाहिल्या तरी पुन्हा पुन्हा पाहाव्यात अशा..-----/\----
सगळेच फोटो एकसे एक !!!
सगळेच फोटो एकसे एक !!!
मडक्यात मसाला रायआवळे विकणारे
मडक्यात मसाला रायआवळे विकणारे नव्हते का?
अप्रतिम !!
अप्रतिम !!
मस्त फोटो !
मस्त फोटो !
खुप मोहक प्र.ची, कीत्ती दा
खुप मोहक प्र.ची, कीत्ती दा पाहिल्या तरी पुन्हा पुन्हा पाहाव्यात अशा..-----/\---- >>>>>>+१११११११
Pages