गुढी पाडवा - बार्बरा ( बार्बी) ताई च्या घरी

Submitted by गोपिका on 6 April, 2016 - 22:04

ह्या वर्षी घरीच गुढी बनवायच अस ठरवल.
मग हे असं काहितरी करायच सुचलं.....
आवडेल अशी आशा आहे Happy

१. GudiPadhwa201626FOTOR.jpg
२. FotorCreatedFOTOR.jpg

३. पाया पडावं ही अपेक्षा नाहि....मला स्वत: ला डिटेलिंग खुप आवडल म्हणून इथे फोटो टाकत आहे
GudiPadhwa201641FOTOR.jpg

४. कशी वाटली रांगोळी??
GudiPadhwa201634FOTOR.jpg

५. GudiPadhwa20161FOTOR.jpg

६. GudiPadhwa201617FOTOR.jpg

७. GudiPadhwa201654FOTOR.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयंकर क्रिएटिव्ह आहे हे प्रकरण.
डोक्यात काहीतरी आयडिया ठेवून सामान वगैरे जमवून प्रोजेक्ट तडीला नेणार्‍या लोकांबद्दल मला प्रचंड आदर, कौतुक वगैरे आहे.

कसलं सुरेख आहे हे . मराठी बार्बी गोड दिसतेय . तुमच्या कल्पनेला सलाम . गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

प्रेरणादाई प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार.... सगळ्यांना नूतन वर्षाचा शुभेच्छा !!!!

वॉव , मस्तच.गोपिका , बरेच दिवसानी स्मित>>> ,गोपिका कित्ती गोड कॉन्सेप्ट! आणि होतीस कुठे तू इतके दिवस?>>

सप्तेंबर २०१५ पासुन मुलीची पब्लिक स्कूल सुरु झालि अणी एका वर्षातच २ दा बदली (दोन वेगळी राज्यं)....
त्यामुळे थोडी बिझी होते.... आता बर्याच दिवसांनी हे असल काहितरी करायला वेळ मिळाला

इथे सैलेंट रीडर म्हणून कायम येत होते...

अप्रतिम! दणक्यात साजरा झालाय गुढीपाडवा बार्बरा ताईंच्या घरी. अंगणातली रांगोळी आणि तिच्या पायतल्या तोरड्या खुपच आवडल्या. फक्त एक गोष्ट आणखी सुचवावीशी वाटतेय. पुढच्या वेळी बार्बी ताईंच्या साडी/लुगड्यावर पण थोडीशी झगमग असु देत. एवढ्या सणासुदीचा दिवस पण त्या फारच साध्या कपड्यात वाटल्या :).

फार फार गोड आहे>>> वरील सर्व प्रतिसादांना अनुमोदन.. स्मित>>> कसलं सुरेख केलय हे मस्त>>>> खूप खूप धन्यवाद Happy

रमा, आगदी माझा मनातल बोललात....खूप करायचि इच्छा होती पण शेवटी रहूनच गेल ते....पुढचा वेळी नक्कि करणार..... सुचवल्याबद्दल धन्यवाद Happy

Pages

Back to top