Submitted by गोपिका on 6 April, 2016 - 22:04
ह्या वर्षी घरीच गुढी बनवायच अस ठरवल.
मग हे असं काहितरी करायच सुचलं.....
आवडेल अशी आशा आहे
१.
२.
३. पाया पडावं ही अपेक्षा नाहि....मला स्वत: ला डिटेलिंग खुप आवडल म्हणून इथे फोटो टाकत आहे
४. कशी वाटली रांगोळी??
५.
६.
७.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर, कलात्मक.
सुंदर, कलात्मक. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
मस्त! नूतन् वर्षाच्या
मस्त! नूतन् वर्षाच्या सर्वानाच शुभेच्छा.
अरे, कसलं सुरेख केलय हे
अरे, कसलं सुरेख केलय हे
वॉव , मस्तच.गोपिका , बरेच
वॉव , मस्तच.गोपिका , बरेच दिवसानी
व्वा व्वा ... व्वा व्वा.....
व्वा व्वा ... व्वा व्वा..... मस्त... बघुनच मजा आली..
बाबीताईंची गुढी सुरेखच.
बाबीताईंची गुढी सुरेखच.
खुप सुंदर ! नववर्षाच्या
खुप सुंदर ! नववर्षाच्या शुभेच्छा !!
वा. सुंदर.!
वा. सुंदर.!
छान
छान
फार सुंदर डिटेलिंग. मस्तच.
फार सुंदर डिटेलिंग. मस्तच.
अतिशय सुंदर !
अतिशय सुंदर !
सुरेख आहे. मस्तच.
सुरेख आहे. मस्तच.
सुरेख! मस्त!
सुरेख! मस्त!
काय सुबक आणि सुंदर आहे !
काय सुबक आणि सुंदर आहे ! आवडले आहे.
खूपच सुंदर!!
खूपच सुंदर!!
मस्त !!!
मस्त !!!
सुरेख..!!
सुरेख..!!
वाह! वाह! फारच सुंदर..
वाह! वाह! फारच सुंदर.. अप्रतिम अगदी.
क्या बात है!
क्या बात है!
मस्त.
मस्त.
खुपच छान केलयं.
खुपच छान केलयं.
खुपच छान केलयं.
खुपच छान केलयं.
सुरेख! मस्त! स्मित
सुरेख! मस्त! स्मित
सुंदर आणि कल्पक.
सुंदर आणि कल्पक.
मस्त. छान कल्पना.
मस्त. छान कल्पना.
गोपिका कित्ती गोड
गोपिका कित्ती गोड कॉन्सेप्ट!
आणि होतीस कुठे तू इतके दिवस?
आवडलं
आवडलं
कित्ती गोंडस गोडुलं आहे
कित्ती गोंडस गोडुलं आहे सर्वच. ग्रेट.
बापरे! हे असं सुचून मग ते
बापरे! हे असं सुचून मग ते तडीला नेणं म्हणजे सलाम आहे! फारच क्रिएटीव्ह!
अरे वा!!! मस्तंच आयडीया आणि
अरे वा!!! मस्तंच आयडीया आणि झकास सादरीकरण
Pages