Submitted by vishal maske on 1 April, 2016 - 22:57
कर्जातलं जीणं
गरजा भागत नाहीत
भागवाव्या लागतात
सुखी मनाच्या आशा
जागवाव्या लागतात
डोईवरती कर्ज घेऊन
दिवस ढकलले जातात
जगता-जगता माणसं
सहज पेकाळले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पेकाळले जातात ही शब्दरचना
पेकाळले जातात ही शब्दरचना भारी आहे.
पेकाळणे म्हणजे काय?
पेकाळणे म्हणजे काय?
मस्त तडका. << जगता-जगता
मस्त तडका.
<<
जगता-जगता माणसं
सहज पेकाळले जातात
<<
चेकाळणे माहिती आहे, पण हे 'पेकाळ'ने काय आहे?
अंगातील त्राण नाहीसा
अंगातील त्राण नाहीसा होणे
याला पेकाळणे म्हणतात
धन्यवाद, विशाल..
धन्यवाद, विशाल..
ओके, धन्यवाद.
ओके, धन्यवाद.